Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त वडी
मस्त वडी
अहाहा वड्या तोंपासु
अहाहा वड्या तोंपासु
घावणे कोळंबी सार कुंडीजवळचा
घावणे कोळंबी सार कुंडीजवळचा फोटो पाहू पोटात खड्डा पडला
मृणाली, सामो धन्यवाद.
मृणाली, सामो धन्यवाद.
पेडणावरची वांगी
पेडणावरची वांगी
चिकन थाली
चिकन थाली
वांगी , चिकन थाळी मस्तच...!!
वांगी , चिकन थाळी मस्तच...!!
वांगी , चिकन थाळी मस्तच...!!>
वांगी , चिकन थाळी मस्तच...!!>> + 1
ब्लॅककॅट, लोणी आहे का ते सोबत ?
दहीभात
दहीभात
इतके लोणी घेतले , तर धाग्याचे मालक अजून एक धागा काढतील , किती लोणी घेतले तर आरोग्यास उपकारक अन किती लोणी घेतले तर अपायकारक
(No subject)
(No subject)
कालचं
कालचं (कढईच्या काठांकडे क्रिप्या दुर्लक्ष करें !)
ताट नीट सजवले नाही (कंटाळा+जोराची भुक) (यात पापड व ताक अॅड होते)
सुपर्ब!!
सुपर्ब!!
कढईच्या काठांकडे क्रिप्या
कढईच्या काठांकडे क्रिप्या दुर्लक्ष करें>>>> असे लिहिलेत म्हणून काठ पाहिले नाहीतर तिकडे लक्ष्यच गेले नसते. एकदम तोंपासू!
काठ पण तोंपासू! क्या बात.
काठ पण तोंपासू!
क्या बात.
हे हे, मनकी बात.
हे हे, मनकी बात.
फायनली आज बनवली पुरणपोळी आणि
फायनली आज बनवली पुरणपोळी आणि आमटी.
मन शांत झाले.
छान
छान
छान मृणाली. मी येत्या
छान मृणाली. मी येत्या गुरुवारी वट पौर्णिमेला बनवणार.
Va mrunali mast aahe आमटी कशी
Va mrunali mast aahe आमटी कशी बनवली?
आमटी कशी बनवली??
आमटी कशी बनवली??
उत्तर-
एक कांदा, जरा सुके खोबरे कोरडे भाजून ,वाटुन घेतले.
फोडणीला तेलात, मोहरी, ठेचलेला लसूण, कडिपत्ता, मिरची पावडर,धने पावडर,हळद,कांदा लसूण मसाला, वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेतले.
मग चणा डाळ शिजवलेले पाणी, पाहिजे तितके जास्तीचे पाणी,मीठ टाकून मस्त उकळी आणली.
आमटी तयार..
धन्यवाद ताई!
धन्यवाद ताई!
मस्त
मस्त
माझे मन पुरणपोळी आमटी बघूनही शांत होते.
सासुरवाडीला जेव्हा त्यांना जावयाचा मान करायचा असतो तेव्हा हेच देतात मला
पुन्हा थोडेसे घरगुती केक्स
पुन्हा थोडेसे घरगुती केक्स
काल आईचा वाढदिवस आणि परवाचा फादर्स डे सोबतच साजरा केला.
पपावाला केक लेकीने सजवला
.
.
@Gru, @जेम्स बॉंड : मस्त ताट
@Gru, @जेम्स बॉंड : मस्त ताट
@मृणाली : कटाची आमटी काय दिसतेय….
ऋन्मेष : केक मस्त. ते गुलाबाचं फुल आयसिंगचं बनवलंय का?
नाही यावेळी ती नकली होती..
नाही यावेळी ती नकली होती.. आधी विचार बनवायचाच होता पण वेळेअभावी जरा घाई झाली.
मस्त सर्व डिशेस. चिकन चा रंग
मस्त सर्व डिशेस. चिकन चा रंग क्लास आलाय.
ॠन्मेश तुम्ही खूप गोड खाता, काळजी घ्या.
अनाहूत सल्ला वाटल्यास दुर्लक्ष करा पण घरी करता येतो म्हणुन इतक्या वेळेस केला गेला तर प्रमाणा बाहेर गोड खाल्ले जाते.
आशू, काळजीबद्दल धन्यवाद. मी
आशू, काळजीबद्दल धन्यवाद. मी स्वत: आधीपासूनच केक बिलकुल खात नाही. आवडतच नाही. मुलांना आवडतात आणि येस्स त्यांचे केक चॉकलेट आधीपासूनच खाणे जास्त आहे. त्यांना कंट्रोल करणे गरजेचे आहे. पण खरे तर घरचेच झाल्याने बाहेरचे खाणे बंदच झालेय. आणि घरचेच ऑर्डरचे केक बघून हळूहळू ती केकची क्रेझ कमी होतेय. पण बघूया मुळात त्यांच्या आईलाच हि केक बनवायची आवड आणि हौस कुठपर्यंत राहतेय
(No subject)
पहिल्यांदा बनवला सुशिला..छान
पहिल्यांदा बनवला सुशिला..छान आहे ..आवडला.
Pages