Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या झार्यावाल्या थाळीत
त्या झार्यावाल्या थाळीत ठेवलेले ते ५ मोदक आणी ४ करंज्या मला कां बरं दिसत नाहीत.
कारण ते मी गट्टम केले
कारण ते मी गट्टम केले
देखणे मोदक आणि करंज्या. मस्त.
देखणे मोदक आणि करंज्या. मस्त.
निलुदा :ड :प
निलुदा
(No subject)
मोदक करंज्या सुंदरच !!!
मोदक करंज्या सुंदरच !!!
सुरेखच मोदक आणि कंरंजी
सुरेखच मोदक आणि कंरंजी
चिकन काफ्रियाल. गोवा स्टाईल.
चिकन काफ्रियाल. गोवा स्टाईल.
तोंडाला खरोखरच पाणी सुटलं..
तोंडाला खरोखरच पाणी सुटलं...क्रिस्पी बटाटे पण वा दिसताएत!
मोदक आणि करंज्या खूप सुरेख
मोदक आणि करंज्या खूप सुरेख आहेत. त्यांची पारी मस्त पातळ आहे.
वा आ रा रा वा ! तो पा सू
वा आ रा रा वा ! तो पा सू
कालच कुठेतरी चिकन काफ्रियलची
कालच कुठेतरी चिकन काफ्रियलची रेसिपी वाचली आणि आज मस्त फोटो. यम्मी…
Today's Menu
Today's Menu
यम यम मेनु जाई.
यम यम मेनु जाई.
अळू वड्या...
अळू वड्या...
थँक्स मृणाली
थँक्स मृणाली
कोंबडीवडे भारीच.. हाच खरा
कोंबडीवडे भारीच.. हाच खरा गटारी मेनू
अळूवड्याही मस्त..
वडापाव
वडापाव
वाफावलेली मूग भेळ
मला खूप दिवसांची खायची होती.
हे गत विकांताला केलं
अळुवड्या कसल्या सुंदर आहेत..
अळुवड्या कसल्या सुंदर आहेत..
अळूवड्या मस्त!
अळूवड्या मस्त!
वडापाव, मुगाची भेळ मस्त दिसतैय.
काय काय आहे मुगाच्या भेळीत??वाफावलेले मोड आलेले मुग,फरसाण,कोथिंबीर आणि????
ब्रोकैली राईस
ब्रोकैली राईस
मृणाली आधी मूग वाफवून घेतले
मृणाली आधी मूग वाफवून घेतले मग त्यात मीठ, तिखट, चाट मसाला घातला.मी ऍसिडिटी पीडित असल्याने मिरचीचा ठेचा वगैरे टाकत नाही ज्यांना आवडतो आणी पचतो त्यांनी तो घालावा मग फरसाण, बुंदीरा यत्याची बुंदी, पापडी चा चुरा असं सगळं घातलं आणि त्यावरती मी चिंच आणि खजूराची चटणी केली होती ती घातली सगळ्यात शेवटी शेव आणि कोथिंबीर टाकली. कांदा, टोमॅटो हे बारीक चिरून टाकून एडिशन करू शकता..
मृणाली ब्रोकॉली राईस मस्त.
वडापाव आणि मूग भेळ कसले
वडापाव आणि मूग भेळ कसले दिसतायत सही!
(No subject)
लावण्या तोंपासु
लावण्या तोंपासु
लावण्या बुंदीचे लाडू मस्त
लावण्या बुंदीचे लाडू मस्त
मृणाली ब्रोकोली भात छान दिसतोय.
मी रुचा वडापाव मस्त. मुगाची भेळ करून पाहिन.
लावण्या बुंदीचे लाडू मस्त
लावण्या बुंदीचे लाडू मस्त
मृणाली ब्रोकोली भात छान दिसतोय.
मी रुचा वडापाव मस्त. मुगाची भेळ करून पाहिन.
माझे मन धन्यवाद आणि नक्की
माझे मन धन्यवाद आणि नक्की करून पहा.
प्राजक्ता धन्यवाद.
माझे मन , सामो धन्यवाद...हे
माझे मन , सामो धन्यवाद...हे माझ्या सासूबाईंनी केलेत.
पा पु
पा पु
Homemade
(पुऱ्या थेट विकत आणल्या )
उकडलेला बटाटा सुद्धा होता filling साठी , फोटोत नाहीये
Pages