छान आहेत फोटो. आम्ही १६ जुलैला गेलो तेव्हा पाऊस केव्हा येतोय असं झालेलं. गरम होत होतं. आणि आता गेल्या तीन दिवसात झोडपलं आहे.
आमच्या साध्या मोबाइलमधून काढलेला फोटो -
(एसटीच्या काही बसमध्येच पुढे बसता येऊन फोटो काढता येतात. )
खूप छान आहेत फोटो... कधी एकदा पुणे मुंबई ट्रॅव्हल करतो आहे असे झाले आहे .. लोणावळा आणि पाऊस खूप miss करतोय .. its always treat to travel early morning ... hope to travel soon and will post photos as well
Submitted by निल्या कुलकर्णी on 28 July, 2021 - 13:58
छान आहेत फोटो. आम्ही १६
छान आहेत फोटो. आम्ही १६ जुलैला गेलो तेव्हा पाऊस केव्हा येतोय असं झालेलं. गरम होत होतं. आणि आता गेल्या तीन दिवसात झोडपलं आहे.
आमच्या साध्या मोबाइलमधून काढलेला फोटो -
(एसटीच्या काही बसमध्येच पुढे बसता येऊन फोटो काढता येतात. )
सुंदर फोटो..!!
सुंदर फोटो..!!
खूप छान आहेत फोटो... कधी एकदा
खूप छान आहेत फोटो... कधी एकदा पुणे मुंबई ट्रॅव्हल करतो आहे असे झाले आहे .. लोणावळा आणि पाऊस खूप miss करतोय .. its always treat to travel early morning ... hope to travel soon and will post photos as well
मिस्टी हवा. मस्त आहेत फोटो.
मिस्टी हवा. मस्त आहेत फोटो.