Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रविवारी संकष्टी म्हणून
रविवारी संकष्टी म्हणून शुक्रवारी केलेला बेत. झणझणीत
खाडीच्या कुर्ल्या, म्हणजेच खेकडे. मटण-चिकन एकतरफ आणि कुर्ल्यांची चव एकतरफ. आहाहा.
कुरकुरीत, पौष्टीक आणि चविष्ट
कुरकुरीत, पौष्टीक आणि चविष्ट स्प्रिंग रोल
https://youtu.be/B8pFLgXcNl4
मटण-चिकन एकतरफ आणि
मटण-चिकन एकतरफ आणि कुर्ल्यांची चव एकतरफ. आहाहा... आरारारार्राररा... अगदी अगदी.. मी कामातून ब्रेक घेत लॅपटॉपवरच मायबोली उघडली आणि पहिलाच हा भलामोठा खेकडा फोटो.. अगदी टोपात तोल जाऊन पडलोच मी.. काय रापचिक दिसताहेत
चिन्मयी खेकडे भारीच. तोंडाला
चिन्मयी खेकडे भारीच. तोंडाला पाणी सुटल.
त्या कुर्ल्यांच्या फोटोसाठी
त्या कुर्ल्यांच्या फोटोसाठी लाळगाळू..
चिन्मयी खेकडे भारीच. तोंडाला
चिन्मयी खेकडे भारीच. तोंडाला पाणी सुटल.>>> + १०००
विक्रमसिंग, मस्त फोटो.. छोले
विक्रमसिंग, मस्त फोटो.. छोले दाल म्हणजे हमस सारखे टेक्स्चर असते का?
कोळंबीभात
कोळंबीभात
वाह
वाह
गार्निशिंग करताना त्या कोंथीबीरच्य वरतीही चार कोलंब्या वेचून ठेवायच्या होत्या
हमस सारखे टेक्स्चर असते का?>>
हमस सारखे टेक्स्चर असते का?>> हमस मला माहित नाहीये.
जाई कोलंबि भात छान झाला आहे.
जाई कोलंबि भात छान झाला आहे.
भाताला माझा झब्बू . मी मटार पण घातलेत.
हमस आणी छोले दाल चे टेक्सचर वेगवेगळे असणार.
थँक्स
थँक्स
अमुपरी , झब्बू मस्तच आहे
(No subject)
(No subject)
chocolate ice cream
आईस्क्रीम मस्त केया.
आईस्क्रीम मस्त केया.
वरचे तांदळाच्या उकडीचे छोटे गोल आहेत का?
हो मृ.. हेबार kitchen ची
हो मृ.. हेबार kitchen ची रेसिपी आहे
केया, एक तांदळाचा गोळा हसताना
केया, एक तांदळाचा गोळा हसताना दिसतोय
विक्रमसिंह सजावटीचे तुम्हाला
विक्रमसिंह सजावटीचे तुम्हाला १००/१०० मार्कस.
रिया
रिया
चॉकलेट थालीपीठ.. ( नाचणीचे )
चॉकलेट थालीपीठ.. ( नाचणीचे )
या जेवायला.. मटण आणि खीमा
या जेवायला.. मटण आणि खीमा
लॉकडाऊनने पाव मिळाले नाहीत च्यायला आयत्या टाईमाला
मस्त.
मस्त.
पाव नाही मिळाले तर केक खा.
मटण आणि खिमा... रविवारचा
मटण आणि खिमा... रविवारचा झकास बेत..!!
@ मानवमामा
@ मानवमामा
आमच्याकडे तसेही केक नाही मिळाला तरी केकच खाऊ शकतो एवढे केक असतात.. नका त्याचे नाव घेऊ
अप्पे
अप्पे
नारळ आणि कोथिंबीर चटणी
गत विकांताचा मेनू
ज्वारीची भाकरी व पालकची
ज्वारीची भाकरी व पालकची ताकातली भाजी
आप्पे चटणी चवदार.
आप्पे चटणी चवदार.
भाकरी,पालक मस्त दिसतै.
वाह मस्त दिसतेय भाजी-पोळी
वाह मस्त दिसतेय भाजी-भाकरी
अप्पे मस्तच..
अप्पे मस्तच..
भाकरी छान दिसते आहे.
मृणाली, अमुपरी धन्यवाद.
मृणाली, अमुपरी धन्यवाद.
धाग्यावर हल्ली फारस कोणी फोटो अपलोड करताना दिसतं नाही.
Pages