Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१) घरगुती जेली केक - अवेसम
१) घरगुती जेली केक - अवेसम झालेला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२) भेल + फरसाण + खाकरा + दही + बटाट्याची भाजी + कांदा + टमाटर +++ मीठ मसाला.. जो मी तसाही सगळीकडे थोडा थोडा टाकतच असतो
.
Ru तुमचा केकचा व्यवसाय आहे का
Ru तुमचा केकचा व्यवसाय आहे का? एकदम प्रो फोटोज असतात.
Wow... मस्त केक... Receipe
Wow... मस्त केक... Receipe सांगा ना..
हिंगामध्ये गव्हाचे पीठ असते
हिंगामध्ये गव्हाचे पीठ असते हे माहीतच नव्हते.. म्हणून माझ्याकडे असलेल्या वनदेवी हिंगाची डबी काढून बघितली..
<
एडीबल गम (उर्फ बाभळीचा डिंक), गव्हाचे पीठ हे हिंगाव्यतिरिक्तचे दोन इन्ग्रेडियंट्स आहेत.
मेधावि, हो ऑर्डरही घेते बायको
मेधावि, हो ऑर्डरही घेते बायको. कमाल म्हणजे लोकं देतातही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटोज खरे तर तसे फार प्रो नसतात, जमेल तसे दोघांपैकी कोणीतरी मिळेल त्या मोबाईलने काढते. ऊलट तीच तिला खंत असते की एवढे छान केक बनवते पण त्याचे तितके चांगले फोटो आपण काढत नाही
@ मोक्षू, जर वरचा केक कुठल्या यूट्यूब लिंकवरून केला असेल तर ती शेअर करतो नक्की...
वरचा केक घरी खायला आणि प्रॅक्टीसला केलेला. पण ईतका भारी झालेला की विकल्यास हातोहात खपेल. मी कधी चुकूनही केक न खाणारा, पण दर अर्ध्या तासाने फ्रीज उघडून उघडून खाल्ला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
.
.
ऋन्मेऽऽष केक मस्त असतात
ऋन्मेऽऽष केक मस्त असतात तुमच्याकडचे. हे आजच्या फोटोत तवा पुलाव आहे का? आणि दुसरं काय आहे?
(No subject)
अरे वाह खालचा मेनूही जवळपास
अरे वाह खालचा मेनूही जवळपास सेम आला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ माझे मन,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तो तवा पुलाव नाही. कूकर पुलाव आहे
दुसरे पिठले आहे
आणि हो. धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ईसी बात पे अजून थोडे रैवारचे केक
.
.
.
मस्त. केकावलीच सुरू आहे तुझी
मस्त. केकावलीच सुरू आहे तुझी तर.
हो, मी माझ्या बड्डेची ऑर्डर
हो, मी माझ्या बड्डेची ऑर्डर सुद्धा तिलाच दिली आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थीम सुद्धा सांगितली आहे.
चेंडूंफळी !
केकावली. ऋन्मेष यांचे केक्स
अप्रतीम केक्स.
अप्रतीम केक्स.
रू, बायकोचं कौतुक पोचवा तिच्यापर्यंत. नेहमी नेहमी तुमचंच होतं नाहीतर![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त ऋन्मेष... बाहेर
मस्त ऋन्मेष... बाहेर एक्स्पोर्ट करता का?
आंब्याचे सांदण
आंब्याचे सांदण
![IMG_20210616_093746.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u68904/IMG_20210616_093746.jpg)
![IMG_20210616_093752.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u68904/IMG_20210616_093752.jpg)
![IMG_20210616_093810.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u68904/IMG_20210616_093810.jpg)
चला मंडळी.........या आमरस
चला मंडळी.........या आमरस पुरी खायला. :)) (कोणाला डिटेल्स हवेत की काय काय आहे तर सांगेन)
![WhatsApp Image 2021-06-16 at 11.17.20 AM (1).jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u38385/WhatsApp%20Image%202021-06-16%20at%2011.17.20%20AM%20%281%29.jpeg)
मस्त कलरफुल ताट।
मस्त कलरफुल ताट।
कोणाला डिटेल्स हवेत की काय
कोणाला डिटेल्स हवेत की काय काय आहे तर सांगेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>
मला पुरी कुठली ते सांगा
ताट बाकी झ्याक दिसतेय
ते वरचे आंब्याचे सांदण म्हणजे नेहमीच्या ईडलीत आमरस जोडतात का?
सामो मेधावि च्रप्स .. धन्यवाद
सामो मेधावि च्रप्स .. धन्यवाद
@ च्रप्स, ऑर्डर घेतो जमेल तसे. पण आम्हा दोघांना बिजनेस माईंड शून्य आहे. वाटल्यास धागा काढायला हवा यावर. मायबोलीवर कोणी केक वा तत्सम फूड प्रॉडक्टस बनवून विकत असेल तर अनुभव सल्ले कामाला येतील.
ते वरचे आंब्याचे सांदण म्हणजे
ते वरचे आंब्याचे सांदण म्हणजे नेहमीच्या ईडलीत आमरस जोडतात का? >>>>
फणसाचे सांदण म्हणून एक रेसिपी टाकली आहे माबोवर MSL यांनी त्याचेच व्हेरिएशन आहे .
जेम्स बॉंड : रस्सम आहे का?
जेम्स बॉंड : रस्सम आहे का?
जेम्सबॉण्ड, पुरी कुठे आहे?
जेम्सबॉण्ड, पुरी कुठे आहे?
मिरची भजी आणि दुसरे कोणते भजी
मिरची भजी आणि दुसरे कोणते भजी आहेत?
अशा वाढलेल्या ताटात मी पहिले भजी संपवणार.
मी पुरणपोळी घेणार..जन्मोजन्मी
मी पुरणपोळी घेणार..जन्मोजन्मी ची भुकेली आहे पुरणपोळी साठी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मला आमरस हवा आहे.. पुरी पळाली
मला आमरस हवा आहे.. पुरी पळाली वाटते भर पंक्तीतून..
आमरसावर तो पिवळं काय आहे?
आमरसावर तो पिवळं काय आहे?
मृणाली ते तूप आहे वाटते..
मृणाली ते तूप आहे वाटते..
जे बॉण्ड डुबकवडे घेतले की काय
जे बॉण्ड डुबकवडे घेतले की काय भातावर.
आमरसावर तो पिवळं काय आहे? मला
आमरसावर तो पिवळं काय आहे? मला ते जिलेबी वाटत आहे... तूप कोण टाकते का आमरसावर?
भातावर बहुतेक सांडगे आमटी
भातावर बहुतेक सांडगे आमटी असावी..
Pages