Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
हा माबोवरचाच ग्रीन राईस.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Screenshot_20210530-080205_Gallery_0.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u37999/Screenshot_20210530-080205_Gallery_0.jpg)
द्या आता मिसळपाव. किंवा केकही चालतीय , दोन्ही तर धावेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पूर्वप्रकाशित फोटो असेल तर
पूर्वप्रकाशित फोटो असेल तर बाद![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
अरे वा नवीन धागा आला,
अरे वा नवीन धागा आला,
![20210530_191534.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u44175/20210530_191534.jpg)
तर मग कुछ मीठा हो जाये
शेव शिरवाळया
झणझणीत मामलेदार स्टाईल
झणझणीत मामलेदार स्टाईल तर्री मिसळपाव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि तोंड गोड करायला चोको लावा केक्स.. प्लेन आणि विथ क्रीम.. वाटून घेऊ शकता...
.
.
मिसळ, केक, पुला, शेव शिरवाळया
मिसळ, केक, पुला, शेव शिरवाळया छानच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रुन्मेश, तुमच्या घरातली ताटे पण ओळखिची झाली आहेत.
हो सोनाली, ते माझे सवयीचे
हो सोनाली, ते माझे सवयीचे आणि आवडीचे ताट आहे. अजून दोनेक वर्षे दिसले तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. आता ते तुटेफुटेपर्यंत माझ्याकडून वापरले जाणार. एक लळा लागला एखाद्या वस्तूशी की माझे असे होते. छान विषय आहे हा नवीन धाग्याला, काढायला हवा उद्या परवा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजून दोनेक वर्षे दिसले तरी
अजून दोनेक वर्षे दिसले तरी आश्चर्य वाटून घेऊ नका>> नाही वाटणार आश्चर्य
माझ्या डिनर सेटला १२ वर्ष झालीत. पडतील-फुटतील म्हणून ३-४ ताटे जास्त घेऊन ठेवली होती. रोजचा वापर असूनही अजून शाबूत आहेत.
रुन्मेश, तुमच्या घरातली ताटे
रुन्मेश, तुमच्या घरातली ताटे पण ओळखिची झाली आहेत >>> कीचनमधली शेगडी पण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
पिज्झा फार टेंम्पटींग दिसतोय
पिज्झा फार टेंम्पटींग दिसतोय. टू ईन वन आहे वाटते ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला जमणारा अजून एक घरगुती पदार्थ
कीचनमधली शेगडी पण Happy >>> ताज्या अन्नाचे गरमागरम फोटो शेअर करायचे असतील तर त्याला पर्याय नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कांदा पोहे नाश्त्याला
निवग्र्या.
निवग्र्या.
पनीर टिक्का आणि ग्रिल्ड
पनीर टिक्का आणि ग्रिल्ड पोटॅटो
![9FA16E3C-24E2-40CC-8BBB-C552ACE57278.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u75664/9FA16E3C-24E2-40CC-8BBB-C552ACE57278.jpeg)
मँगो- कोकोनट बर्फी...
मँगो- कोकोनट बर्फी...
स्टार्टर आणि स्वीट डिश..
स्टार्टर आणि स्वीट डिश.. दोन्ही पदार्थ अगदी प्रोफेशनल प्रेझेंटेशनने आले
ते सजवलेले कप केक्स एकदम
ते सजवलेले कप केक्स एकदम tempting आहेत, बाकी सारे पदार्थ पण छान .
शाकाहारी मटण केक .
शाकाहारी मटण केक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
.
मोक्षू मँगो कोकोनट बर्फी
मोक्षू मँगो कोकोनट बर्फी रेसिपी द्या ना.
नवर्याच्या वाढदिवसानिमित्त
नवर्याच्या वाढदिवसानिमित्त बनवलेला मँगो केक..
मोक्षू मँगो कोकोनट बर्फी
मोक्षू मँगो कोकोनट बर्फी रेसिपी द्या ना.>>>खूप सोप्पी recepie आहे सियोना...
साहित्य:
2 वाट्या आंब्याचा रस
1 वाटी मिल्क पावडर
1 वाटी खोबरा किस
1 वाटी साखर
कृती :
आंब्याचा रस कढई मध्ये टाकून थोडा घट्ट होऊ द्यायचा त्यानंतर त्यामध्ये मिल्क पावडर, खोबरा कीस आणि साखर टाकून एकसारखे ढवळत राहायचं. थोडी विलायची पावडर टाकायची.. साधारण घट्ट गोळा झाल्यानंतर थोडे थंड झाल्यानंतर ताटाला तूप लावून त्यावर थापून घ्यायचा.. आणि त्यानंतर फ्रीजमध्ये सेट व्हायला अर्धा - एक तास ठेवून द्यायचे बाहेर काढल्यानंतर बर्फी पाडायची... खूप चविष्ट बर्फी होते..
धन्यवाद
धन्यवाद
भाकरी, भरीत , खोबर्याची चटणी
भाकरी, भरीत , खोबर्याची चटणी आणि कच्चा कुस्करा( म्हणजे पोळी चुरा करून घ्यायची आणि कांदा, कोथिंबीर, तिखट- मीठ -साखर वरून घालायचं आणि मिरची ची फोडणी)
![Screenshot_20210602-222657.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u73214/Screenshot_20210602-222657.jpg)
कांदा टोमॅटो उत्तप्पा विथ चटणी
परत एकदा: भंडा उर्जी विथ पिळी
परत एकदा: भंडा उर्जी विथ पिळी शोळी.
![Screenshot_20210603-083355_Gallery.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u59294/Screenshot_20210603-083355_Gallery.jpg)
ते बाजूला चीज आहे का?
ते बाजूला चीज आहे का?
हो.
हो.
केक सगळे मस्तच...
केक सगळे मस्तच...
प्राजक्ता तू तर एकदम सुगरण आहेस ...
मानवजी... मस्त पौष्टिक नाश्ता...
प्राजक्ता, उत्तपा, डोसे, चटणी
प्राजक्ता, उत्तपा, डोसे, चटणी सगळंच मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे सगळं विनसायास (म्हणजे स्विगी, झोमॅटो नव्हे घरचं )खायला मिळण्यासाठी कोणती पूर्वपुण्याई घेऊन जन्माला यावं लागतं म्हणे खिक्क
मानव - पिळी शोळी त्याचाच
मानव - पिळी शोळी
त्याचाच केला होता कुस्करा.
रुपाली, रुचा ठांकू!
तो कच्चा कुस्करा भाकरी चा केला तर अमेझिंग लागतो. त्या वर दही घालून.
मैसूर रस्सम..माबोवरच्या
मैसूर रस्सम..माबोवरच्या अमेयच्या रेसिपीने.
![4EF7A174-20D3-4546-B2F8-6105C8D77B19.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u75664/4EF7A174-20D3-4546-B2F8-6105C8D77B19.jpeg)
![611CE5E5-57F5-41CC-A387-1B148B5F4112.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u75664/611CE5E5-57F5-41CC-A387-1B148B5F4112.jpeg)
Pages