लॉकडाऊन मधे पाहण्यासाठी चित्रपट / वेबसिरीजची यादी

Submitted by ------ on 19 May, 2021 - 10:32

लॉकडाऊन मधे ओटीटी / युट्यूब वर पाहता येतील अशा चित्रपटांची यादी बनवण्यासाठी नावे सुचवा. कुठे उपलब्ध आहे हे दिल्यास उत्तम. (खंडहर, शतरंज के खिलाडी, छत्तीस चौरंगी लेन सारखे सिनेमे सुचवायचे असल्यास आर्ट फिल्म असा वैधानिक इशारा देण्यात यावा ही विनंती Wink )
एक दोन सिनेमाची नावं एका प्रतिसादात देण्यापेक्षा भरगच्च यादी द्यावी.

सुरूवात म्हणून ही यादी दिली आहे. ती एका वाहत्या धाग्यावर होती. वाहून जाईल म्हणून इथे डकवली आहे. उपलब्धता नंतर तपासून देता येईल.
हिंदी
चुपके चुपके / छलिया / बावर्ची / थोडा सा रूमानी हो जाये / एक रूका हुआ फैसला / तेरे मेरे सपने (देवा आनंद) / दास्तान (दिलीप कुमार - दो अन्जानेचा ओरिजिनल) / दूरीया (उत्तम कुमार शर्मिला / आनंद आश्रम (उकु , श ) / अमानुष / अमर प्रेम / अनुराग / बंदीनी (न्युटन) / आशिर्वाद / नौकर / आंधी / कत्ल (संजीवकुमार सारी़का / सगीना (दिलीपकुमार) / रत्नदीप / स्वामी इ.
शशीकपूरचा एक सिनेमा आहे. न्यू दिल्ली टाईम्स.

मराठी
उंबरठा / सामना / जैत रे जैत - मराठी.
रात्रआरंभ / मुक्काम पोस्ट ढेबेवाडी.

साऊथ
शंकराभरणम (कन्नड + तमिळ)
सागरसंगमम / स्वातीमुथ्थम (तमिळ)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरूखचे चिक्कार आहेत ज्यांची रीपीट वॅल्यु फार जास्त आहे.
या लॉकडाऊनमध्ये बघाल तर तेच पुढील लॉकडाऊनमध्येही पुन्हा बघू शकतो.
दर लॉकडाऊनला पारायणे करू शकता.

ते धागे चाळणे सोपे नाही. याद्या दिल्या तर चटकन ठरवता येईल. तरीही अनावश्यक वाटल्यास उडवला तरी हरकत नाही.

याद्या दिल्या तर चटकन ठरवता येईल. >>> हो ते बरोबर आहे. प्रतिसाद वाढत गेले की काही चित्रपट आणि सिरीजची नावं मागे पडत हरवुन जातात. मला ते दोन धागे वाचताना नेहमी वाटतं की एक एक्सेल शीट बनवुन त्यात नावं टाकत जावीत.
पण या धाग्यावरही तेच तर होणार आहे. किंवा मग वरच्या प्रतिदासातील लिस्ट खालच्या प्रतिसादात कॉपी करून त्यात आपल्याला सुचवायची नावं ऍड करा अशी सुचना तुमच्या मुख्य धागालेखनात करावी लागेल.

चमेलिकी शादी
शर्त(जुना)
कतल(जुना)
गुमनाम(जुना)
आज की ताजा खबर(जुना)
वेलकम
टोटल धमाल
गोलमाल(जुना)
अंगुर(जुना)
दामाद(जुना)
नौकर बीवी का(जुना)
कोहरा(जुना)
अशी ही बनवाबनवी
गंमत जमत
गोंधळात गोंधळ
बंडलबाज
क्या कूल है हम
हैरान(वेंकटेश श्रीदेवी)
विल्ट(इंग्लिश)
फिर तेरी कहानी याद आई(हो तोच पूजा भट्ट चा)
आर या पार
खामोशी(अमोल पालेकर)
खोज(ऋषि कपूर)
समय(सुश्मिता)
कभी हां कभी ना(शाहरुख)
फिर भी दिल है हिंदुस्तानी(शाहरुख)
मोक्ष(अर्जुन रामपाल)
वादा(अर्जुन रामपाल)

मला असं म्हणायचं होतं की एक दोन सिनेमाची नावं एका प्रतिसादात देण्यापेक्षा यादी द्यावी. प्रत्येकाने दहा दहा बारा बारा नावं सुचवली तर कोणत्याही पानावारची यादी उपलब्ध होईल. एक एक नाव दिलं तर मग खूप लांब जाईल. खूप पेजेस झाले की हेतू सफल होणार नाही. लोक सूज्ञ आहेतच.
मी_अनु >> छान यादी

अंदाज अपना अपना
अंगुर
अर्जुन
डकैत
गोलमाल जुना
शक्ती जुना
शान
चमेली की शादी
साहेब
मशाल
दुनिया
दोस्त
काला पत्थर
चुपके चुपके
गुरू
युवा
खाकी
बेमीसाल
घातक
मुन्नाभाई

तमिळ-
100-सस्पेन्स थ्रीलर
मायावन-थ्रिलर
अनबिरीकियल-सरवाईवल सिनेमा
उडान

मल्याळम-
सी यु सुन
द प्रीस्ट
द्रूष्मम 2

तेलुगू-
वकीलसाब
टैक्सीवाला

इंग्रजी-
गेट आऊट
डोंट ब्रीद
क्राऊल

आतापर्यंत हे पाहिलेत.. प्राईमवर
जसजसे पाहीन.. अपडेट देईन Happy

लॉक डाउनला पुरून उरेल अशी एक लांबलचक (चक्क 14 सिझन) असलेली कॅनडियन वेबसिरीज आहे 'हार्टलँड'. अप्रतिम निसर्गसौंदर्य, फॅमिली drama (पण एकता कपुर टाईप नाही हा), रँचवरचे घोडे, काऊबॉय लाईफ, आणि अजुन बरंच काही असलेली सिरीज आहे. अभिनय अत्युत्तम.
शिवाय no हिंसा, नो रक्त, नो बेडसीन्स किंवा हल्ली वेबसिरीजमध्ये must असणारी न्युडीटी, स्वेअर वर्ड्स, ड्रगज हे काहीच नसल्यामुळे मुलांबरोबर बघु शकता. कृतीतुन मिळणारे छोटेछोटे संदेश आणि फॅमिली व्हॅल्यूज बद्दल थोडंफार आहे. मुलांनाही बहुदा आवडेल. (कॅनडियन सिरीज असल्यामुळे उठसुट किस मात्र करतात, पण मग अगदीच ऑकवर्ड सीन्स नाहीत कारण तेही त्यांच्या मुला-आजोबांसमोर एकमेकांना किस करतात असं दाखवलं आहे)

अशी नावे देऊन काय होणार
ते तर गूगलही देईल
लोकं आपल्या आवडीची काहीही नावे देतील
त्यावर कोणी बरेवाईट वर्णन लिहिते तेव्हाच त्याला अर्थ आहे
ईथे अश्या लिस्ट आल्या की ते सिनेमे विनोदी आहेत, अ‍ॅक्शन आहेत, ड्रामा ट्रॅजेडी हॉरर सस्पेन्स काय आहेत कश्याचा थांगपत्ता नाही तर काय फायदा

त्यामुळे शक्य झाल्यास वर्गीकरण करून नावे द्या

हे घ्या, शाहरूखच्या चाहत्यांसाठी खास मेहनत घेऊन Happy

1 Deewana - - Super-Hit
2 King Uncle - - Flop
3 Baazigar - - Super-Hit
4 Darr - - Blockbuster
5 Kabhi Haan Kabhi Naa - - Average
6 Anjaam - - Average
7 Karan Arjun - - Blockbuster
8 Zamaana Deewana - - Flop
9 Guddu - - Flop
10 Oh Darling Yeh Hai India - - Average
11 Dilwale Dulhania Le Jayenge - - All Time Blockbuster
12 Ram Jaane - - Average
13 Trimurti - - Flop
14 English Babu Desi Mem - - Flop
15 Chaahat - - Flop
16 Army - - Flop
17 Koyla - - Average
18 Yes Boss - - Hit
19 Pardes - - Hit
20 Dil To Pagal Hai - - Super-Hit
21 Duplicate - - Flop
22 Dil Se - - Flop
23 Kuch Kuch Hota Hai - - Blockbuster
24 Baadshah - - Average
25 Phir Bhi Dil Hai Hindustani - - Flop
26 Hey! Ram - - Flop
27 Josh - - Average
28 Mohabbatein - - Blockbuster
29 One 2 Ka 4 - - Flop
30 Asoka - - Flop
31 Kabhi Khushi Kabhie Gham - - Super-Hit
32 Hum Tumhare Hain Sanam - - Average
33 Devdas - - Hit
34 Shakti – The Power - - Flop
35 Chalte Chalte - - Hit
36 Kal Ho Naa Ho - - Hit
37 Yeh Lamhe Judaai Ke - - Flop
38 Main Hoon Na - - Hit
39 Veer Zaara - - Super-Hit
40 Swades - - Flop
41 Paheli - - Flop
42 Kabhi Alvida Naa Kehna - - Semi-Hit
43 Don – The Chase Begins Again - - Hit
44 Chak De India - - Super-Hit
45 Om Shanti Om - - Super-Hit
46 Rab Ne Bana Di Jodi - - Super-Hit
47 Billu - - Flop
48 Dulha Mil Gaya - - Flop
49 My Name Is Khan - - Semi-Hit
50 Ra.One - - Hit
51 Don 2 - - Hit
52 Jab Tak Hai Jaan - - Hit
53 Chennai Express - - Blockbuster
54 Happy New Year - - Super-Hit
55 Dilwale - - Semi-Hit
56 Fan - - Flop
57 Dear Zindagi - - Hit
58 Raees - - Semi-Hit
59 Jab Harry Met Sejal - - Flop
60 Zero - - Flop

@ श्रवू, याचा अर्थ तुम्हाला त्या टाईपचे चित्रपट आवडत नाही. तरी तो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर आहे म्हणजे बहुतांश लोकांनी डोक्यावर उचलून धरलेला असावा. अश्या पब्लिक फोरमवर चित्रपटांची यादी येईल त्यात सारे चित्रपट आपल्याला आवडत्या शैलीचेच असतील हे शक्य नाहीच. हेच मी माझ्या पहिल्याच पोस्टमध्येही म्हटले आहे Happy

मला एकेकाळी शाहरुख खूप आवडायचा पण मगं मी मोठी झाले ,आता चांगली संहिता व उत्तम अभिनय असेल तर काहीही आवडते. भाषा , जॉन्रा , अनोळखी कलाकार, नवीन, जुना ,लहानांचा,मोठ्यांचा काही फरक पडत नाही. फक्त एन्गेजिंग असावा. एखाद्या पुस्तकासारखा उलगडत जावा व स्वतःचे ट्रेसेस सोडून जावे !

मला एकेकाळी शाहरुख खूप आवडायचा पण मगं मी मोठी झाले >> म्हणूनच म्हणतात, लहानपण दे गं देवा Happy

Feel Good Movies :

1. Karwan (2018)
2. Qareeb Qareeb Single.
3. Chopsticks
4. The Chef
5. I am Kalam
6. Love per sqaure foot
7. Double seat
8. Dasvidaniya
9. Queen
10 wake up sid
11 Rocket sing salesman of the year
12 Badmash Company
13 Luch box
14 Khoobsoorat ( tinhi pn rekha, urmila, sonam)
15 chotisi baat
16 Bawarchi
17 khatta mittha ( juna)
18 Tumhari Sulu
19 English Vinglish
20 Dear Zindagi
21 Jab we Met
22. Socha Na tha

Comedy movie
1. Ashi hi banvabanvi
2. Chup chupake ( Navin)
3. Herapheri both
4. Dhamal
5.Dhol
6. Malamal Weekly
7. De dena dan
8. Hungama
9. Golmal series
10 Delly Belly
11 C company
13 Garam Masala
14 Munnabhai MBBS
15 Fukrey

Suspense thriller movies

1. Table no 21
2. Mayawan
3. U turn
4 wife of ram
5. Ratsasan
6 Theeran
7 Thundam
8 Kaithi
9 Mardani 1 and 2
10 Talaash
11 Manorama
12 Drishyham
13 EK Haseena thi
14 Andhadhun
15 Badla
16 Kahani 1 and 2
17 Ye sali ashiqee..
18 Highway
19 Agent Sai
20 Vikram Vedha

Hollywood my fav :

1 Orphan
2 Perfume
3 The Walk
4 Lucy
5 Inception
6 Taken all part
7 Conjuring all part
8 Poltergeist
9 Dont Breath
10 Shutter Iceland
11 Insidious Both
12 Intersteller
13 Source Code
14 MIB 1st and 2nd
25 Persuit of Happiness
26 Curious Case of Benjamin Button
27 The Martian
28 Joker
29 Batman dark knight
30 Captain of America
31 La la land
32 Minions
33 Penguine of Madagasker
34 The Shawsank Redemtion
35 Gravity
36 Looper
37 The sixth sense
38 Matrix
39 The fault in our stars
40 Sunshine
41 Gravity
42 Predestination
43 Die another day
44 The forest gumps
45 The shinning
46 Hereditary
47 No country for old men
48 Saw
49 It
50 million dollar baby

अरेरे..काय हे..८० च्या दशकातले फारसे चित्रपट दिसत नाहीएत वरच्या लिस्टमधे.. काय एकएक स्क्रिप्ट असायचे..मेले में बिछडे हुए भाई, पुनर्जन्म, वादे बिदे करून अज्ञात कारणाने गायब होऊन बीस साल के बाद परत बोंबलायला त्याच गावात येऊन डाकबंगले पे उतरणारे हीरो लोक, छुट्टियोंके लिए कल हम शिमले जा रहे है असं सांगणाऱ्या श्रीमंताच्या मुली.. असले सगळे चित्रपट या लिस्टीत कोणीच कसे टाकले नाहीत Proud

अजून बरीच लिस्ट आहे नंतर टाकेन..>>>>>>>
टाका नक्की.. तुमच्या पूर्ण यादीतले 90% सिनेमे पाहून झालेले आहेत.

वॉर ऑफ द वर्ल्ड्स्
जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ
O K कॉम्प्युटर
टी व्ही टेरर (तमिळ/ हिंदी)
सिक्स्थ सेन्स - माझी आवड्तीची फिल्म
मॅॅट्रिक्स एकदम भन्नाट
The Terminator
वंडाव्हीजन
समांतर
अवेन्जर्स मार्वल
असे कितीतरी !

अजून घ्या
another ऑफ माय ऑल टाईम फेव्हरीट The Adjustment Bureau.
adaptations of works by Philip K. Dick
ब्लेड रनर
Paycheck
The Minority Report
The Man in the High Castle
Do Androids Dream of Electric Sheep?

Pages