लॉकडाऊन मधे पाहण्यासाठी चित्रपट / वेबसिरीजची यादी
Submitted by ------ on 19 May, 2021 - 10:32
लॉकडाऊन मधे ओटीटी / युट्यूब वर पाहता येतील अशा चित्रपटांची यादी बनवण्यासाठी नावे सुचवा. कुठे उपलब्ध आहे हे दिल्यास उत्तम. (खंडहर, शतरंज के खिलाडी, छत्तीस चौरंगी लेन सारखे सिनेमे सुचवायचे असल्यास आर्ट फिल्म असा वैधानिक इशारा देण्यात यावा ही विनंती )
एक दोन सिनेमाची नावं एका प्रतिसादात देण्यापेक्षा भरगच्च यादी द्यावी.
शब्दखुणा: