Submitted by अश्विनीमामी on 1 May, 2021 - 22:26
आज भारतातील राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आसाम वेस्ट बंगाल, केरळ, पुडु चेरी व तामिळ नाडू इथे निव्डणुका घेतल्या गेल्या आहेत. कोविड पार्श्वभूमी वर प्रचार व मतदान झाले आहे. त्यामुळे निकालां बद्दल उत्सुकता आहे.
साइटचे नियम पाळून चर्चा करु या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/2021_elections_in_India
निकालात फारसा रस नाही. या
निकालात फारसा रस नाही. या निवडणुकात झालेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार कसा होईल याकडे जास्त लक्ष आहे. मूर्खपणाची हद्द पहायला मिळाली निवडणुकातून.
पंढरपूर जिंकले नाही तर फडणवीस
पंढरपूर जिंकले नाही तर फडणवीस नाव बदलणार आहेत म्हणे
टेबल कमी आहेत
टेबल कमी आहेत
आधी पोस्टल मत मोजत आहेत
म्हणून वेळ लागेल
I follow ndtv.com action will
I follow ndtv.com action will begin by 11 am.
ममता ३०-३५सीत्ट आघाडीवर. हा
ममता ३०-३५सीत्ट आघाडीवर. हा गॅप मोठा रहाणे गरजेचे आहे, महाराष्ट्रासारखाच, नाहितर दोन चार महिन्यात ऑप्रेश्नन लोचट करायला मोदी शहा धडपडतात
महाराश्त्रातिल चुनावजिवि
महाराश्त्रातिल चुनावजिवि भाजपे जनतेला कोविडच्या आगीत ढकलुन बंगालात निव्डणुक प्रचारास उलथले होते.
TMC स्विपिंग विजय मिळवेल असे
TMC स्विपिंग विजय मिळवेल असे दिसतेय.
केरळ मध्ये LDF वर विश्वास कायम.
महाराश्ट्रात शिवाजी
महाराश्ट्रात शिवाजी महाराजांचे सोंग घेणारा आणि बंगालात टागोरांचे ढोंग करणारा लांडगा लोकांनी हाकलला.
भकताडे कुठं उलथले काय माहित.
भकताडे कुठं उलथले काय माहित. कोरोना ने यांचं पितळ उघडं पाडलं होतच आता बंगाल ने ही थोबाड रंगवलं.
खॅला हॉबे!!!!!
खॅला हॉबे!!!!!
बंगाल टीएम सी २०५ लेफ्ट १ काही लोक : ८४
तमिळ नाडू: डीएम के १३६ ए डी एम के : ९७
केरळः एल डी एफ : ९० काँग्रेस ४५
आसाम : काही लोक : ७८ काँग्रेस ४७
पुडु चेरी: एन आर सी: ११ काँग्रेस ६
जनतेने कौल दिलेला आहे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन. बाकी अश्या वेळी आत्म परीक्षण करतात.
कोविड पँडेमिक चालू असताना जनतेने सहन केलेल्या सर्व त्रासाला अॅक्नॉलेज केलेच पाहिजे.
आता ही गर्दी करून सेलि
आता ही गर्दी करून सेलि ब्रेशन चालूच आहे. ?!
फडणवीसांना नाव बदलायची गरज
फडणवीसांना नाव बदलायची गरज नाही.. भाजपा जिंकतेय पंढरपूर. बाकी राॅका वाले तिथे तोंडावर आपटले तर पश्चिम बंगाल चा यशात आपला आनंद शोधतायत
अभिनंदन सर्व विजेत्यांचे
अभिनंदन सर्व विजेत्यांचे
3 वरून 80+ - बंगाल भाजपचं जोरदार अभिनंदन
महाराश्ट्रात शिवाजी
महाराश्ट्रात शिवाजी महाराजांचे सोंग घेणारा आणि बंगालात टागोरांचे ढोंग करणारा लांडगा लोकांनी हाकलला.>>>>>>>>
बंगाली लोकांनी पप्पू ला चरस चे झुरके मारायला पाठवले का ?
पप्पू ने पाच राज्यातील निवडणुकी नंतर काँग्रेस बद्दल चर्चा करण्याची लायकीच ठेवलेली नाही .
केरळ भाजपची 1 सीट होती , आता
केरळ भाजपची 1 सीट होती , आता 0 झाली
भाजपमुक्त केरळ केल्याबद्दल राहुल गांधींचे अभिनंदन
निकाल लागले.
निकाल लागले.
आता नेहमीचे सुरू....
सतरंज्या उचल्यानो या भांडा.
सतरंज्या उचल्यानो या भांडा. करमणूक करा आमची.
बहुरूपी आता टागोरचा गुरू तेग
बहुरूपी आता टागोरचा गुरू तेग बहादूर होणार
पंजाब इलेक्शन
BC :खो खो:
BC
तरीच कालच कुठल्या तरी
तरीच कालच कुठल्या तरी गुरुद्वारात गेला होता.
https://www.indiatoday.in/india/story/modi-visits-gurdwara-sis-ganj-sahi...
बंगालमधे २००+ जागा खात्रीलायक
बंगालमधे २००+ जागा खात्रीलायक जिंकणार असं छातीठोकपणे सांगणारे आता बंगाल्/केरळ भाजपाचा कधीच बेस न्हवता असं आता सांगतील; ऐकण्याची तयारी ठेवा...
एका न्यूज चॅनेलनी बंगाल मध्ये
एका न्यूज चॅनेलनी बंगाल मध्ये भाजपची ८० पर्यंत मुसंडी अशी हेडलाईन दिली आहे. गिरे तो भी टांग उपर.
पंजाबमधे इलेक्शन आहे का? तरीच
पंजाबमधे इलेक्शन आहे का? तरीच काल गुरद्वारात गेल्याचे फोटो टाकले होते.. मी विचारच करत होती की करोनाच्या महासाथीत एखाद्या हाॅस्पिटलात जायचं सोडून गुरद्वारात कशाला..
दीदी आता परत कुठून लढणार ?
दीदी आता परत कुठून लढणार ?
दाढीचं काय इतकं, वाटलं होतं की दीदींचा पाय बरा होईल ..पण कसचं काय ...
आता लगेच बरा होऊन परत काही तरी होणार की कसं ?
Feb 2022 punjab election
Feb 2022 punjab election
सगळे लोक राम राम करत आहेत पण मोदीजी गुरुद्वारात
मास्टर स्ट्रोक
प्रशांत किशोर नी का टाटा बाय
प्रशांत किशोर नी का टाटा बाय बाय केलं?
परत भारतीय टीव्ही चॅनेल नी
परत भारतीय टीव्ही चॅनेल नी आपण किती महामूर्ख आहोत हे सिद्ध केले.
नंदीग्राम चा निकाल लागला नाही तरी ममता बॅनर्जी हरल्या असे दाखवत आहेत.
आज तक.
आज तक.
दीदी आता परत कुठून लढणार
दीदी आता परत कुठून लढणार
अजुन निकाल लागलाच नाही.टीव्ही वाले चुकीचे दाखवत आहेत.इलेक्शन कमिशन ची साईड बघा निकाल साठी.
Pages