Submitted by अश्विनीमामी on 1 May, 2021 - 22:26
आज भारतातील राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आसाम वेस्ट बंगाल, केरळ, पुडु चेरी व तामिळ नाडू इथे निव्डणुका घेतल्या गेल्या आहेत. कोविड पार्श्वभूमी वर प्रचार व मतदान झाले आहे. त्यामुळे निकालां बद्दल उत्सुकता आहे.
साइटचे नियम पाळून चर्चा करु या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा तेच ते !बंगाल मध्ये
हा तेच ते !
बंगाल मध्ये काँग्रेस औषधाला ही शिल्लक राहिली नाही , तिथे दुसऱ्यांच्या विजयात उड्या मारण्यात काय अर्थ ? असे काँग्रेस चे प्रवक्ते म्हणत असताना येथील काँग्रेस चे समर्थक शिलाजीत शोधायला हिमालयात निघालेत !
कोलकात्यात अगदी ठरवून आज हिंदूंच्या च दुकानात लूट मार चालू झाली आहे ,त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत .
कित्तेक राज्यात निवडणुका होवून सत्तांतरे झाली , पण विशिष्ठ धर्माच्या दुकानात लुटालूट झालेली कधी ऐकले नव्हते .
तृणमूल ला मते दिल्याची इतक्या लवकर हिंदूंना बक्षिसी मिळेल असे वाटले नव्हते .
बंगाल मध्ये काँग्रेस औषधाला
बंगाल मध्ये काँग्रेस औषधाला ही शिल्लक राहिली नाही , तिथे दुसऱ्यांच्या विजयात उड्या मारण्यात काय अर्थ ?>> कुठल्या तोंडाने टिमकी वाजवताय नेमकी..?? केरळात काँग्रेसचे ४५ आणि भाजपचे ० आमदार जिंकलेत...
वाचता येत ना ?
वाचता येत ना ?
तुमच्या प्रवक्त्यांनी बंगाल बद्दल बोललय !
इथे आणि इतर मीडिया वरील गुलाम मंडळी ममता चे तोंड फाटेस्तो कौतुक करत आहेत म्हणून त्या प्रवक्त्यांनी गुलामांचे कान टोचले आहेत .
हा ! आता वारंवार टोचून कान बधीर झाले असतील तर गोष्ट वेगळी ....
तुम्ही तुमच्या प्र्वक्त्यांना
तुम्ही तुमच्या प्र्वक्त्यांना सांगा.... की बाबांनो, आपण बंगालात सणकून आपटलोय. ममता दिदिने प्लॅस्टर लावलेल्या पायाने आपल्या २००+ जागा मिळवण्याच्या फोकंदर्यां मारणार्याला बंगालच्या उपसागरात फेकून दिलंय. कशाला उगीच हाराकिरीच्या टिमक्या वाजवता लेकांनो
https://twitter.com
https://twitter.com/MallanagoudaDG/status/1389191211982884865?s=19
टी एम सी च्या माजलेल्या गुंडांनी पोलिसांना ही सोडले ले नाही !
विजयाचा आनंद पचविण्याची अक्कल नाही !
निवडणुकीचा किंवा धार्मिक उन्माद असू द्या बंगाल मध्ये जाळपोळ ठरलेली !!!!
डाव्यांनी पूर्वी दहशत बसवली होती , त्यांचा कित्ता ममता गिरवत आहे .
तरी पण ती खोटारडी बाई ते तृणमूल चे नव्हते वर तोंड करून सांगायला मोकळी .
ज्या प्रमाणे बिहार च्या अवस्थेस फक्त बिहारी जनताच जबाबदार त्या प्रमाणे बंगाल च आहे .
सुसंस्कृत राज्य घडविणे डाव्यांना कधीच जमले नाही !
जगातील कोणत्याही देशातील डाव्यांची सत्ता रक्तरंजित च असते !
बंगाल मध्ये एक तर पूर्वी पासून डावी मानसिकता त्यात भर रोहींग्या आणि बांगलदेशी घुसखोरांची !
मग उन्माद शिगेला पोहोचणार च !
गुजरात बद्दल काय म्हण्णं आहे
गुजरात बद्दल काय म्हण्णं आहे तुमचं..? नमस्ते ट्रंप साठी काय सोशल डिस्टंसिंग पाळलं होतं का..? आणि २ गुज्जु भामट्यांनी तर बंगाल मधे रोज लाखोंच्या सभा घेतल्या त्यांच्या कर्तुकीबद्दल जनांत उघडपणे बोलुन दाखवता येत नसेल हे समजू शकतो पण मनातल्या मनात काहीतरी वाटत असेलच ना..??
दुसर्याचा आनंद म्हणजे ?
दुसर्याचा आनंद म्हणजे ?
दुसरे लोक पाकिस्तानचे आहेत का ?
हिंदू असून इतके द्वैत बरे नव्हे , जरा अद्वैत शिकून घ्या.
खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वथ बोलिला।
ज्याच्या पानांमध्ये वेद जाणे तो वेद जाणतो ।
तुमचा वटवृक्ष उलटा आहे की सुलटा ?
(No subject)
काळी माऊ वर सांगितलय की !
काळी माऊ वर सांगितलय की !
तुला टाळ्या वाजवत वाजवत पाकिस्तान ला जायची गरज नाही !
काँग्रेस हयात का राहिली नाही ते शोधा म्हणजे तुमच्याच प्रवक्त्याला तोंडावर पाडण्याची वेळ येणार नाही .
https://twitter.com
https://twitter.com/DevangVDave/status/1389188234236743680?s=19
यांचे दोन वेळेचं खायचे वांदे दिसत आहेत पण माज किती!!!
यालाच म्हणतात गुलामी .
(No subject)
मदतीच्या फोटो आणि
मदतीच्या फोटो आणि बताम्यासारखी ही हृदय पिळवटनाऱ्या फोटो सहित बातम्यांची सेवा पण आरेसेस कडून सुरू झाली आहे का आता..?
कुणीही येऊन ह्यांना हणून जाते
कुणीही येऊन ह्यांना हणून जाते
अशी पार्टी देशाचे रक्षण कसे करणार ?
(No subject)
/\
/\
छान विचार आहेत !
नक्कीच विचार करू .......
10 हजार वर्षे झाली
10 हजार वर्षे झाली
ह्यांचे हाण गाणे संपत नाही
राक्षस आले , मोगल आले , इंग्रज आले , नेहरू आले , ममता आली
ह्याने हाणले म्हणे
आणि त्याने हाणले म्हणे
अजिबात मत मागायला दारात यायचे नाही, ह्यांना निवडून दिले तर हे लोकसभेत , विधानसभेत रडतात , मी साधू आहे , मला सिक्युरिटी द्या , आणि ह्यांची जनता फुकट मरते,
.…....
बोम्मारिलू आणि रंग दे बसंतीचा अभिनेता म्हणून ओळख असलेल्या सिद्धार्थला भाजपाकडून ५०० च्या वर खून, रेप च्या धमक्या. एका भाजपा सदस्याने त्याचा नंबर लीक केला. धमक्या देणारे सर्व नंबर त्यांच्या डीपीसहीत रेकॉर्ड करुन पोलीसांकडे देत असल्याची माहिती त्याने दिली.
वटवृक्ष यांनी दिलेला फोटो
वटवृक्ष यांनी दिलेला फोटो खोटा आहे व व्हिडियो जुना आहे.
मा प्रशासक, कृपया लक्ष देणे.
असे अनेक जुने व्हिडीओ
असे अनेक जुने व्हिडीओ फेसबुकवर फिरत आहेत
एक तर गुजरातचा आहे
हो. मला देखील तो आधी कुठेतरी
हो. मला देखील तो आधी कुठेतरी पाहिलेला आठवतोय.
आता त्यांची लिंकच काम करत
आता त्यांची लिंकच काम करत नाही
अर्णव गोस्वामीने खास बंगाल
अर्णव गोस्वामीने खास बंगाल निवडणुकीसाठी नवीन बंगाली चॅनेल उघडले होते म्हणे
ते आहे का खपले ?
विकू तुमच्या कडून तरी
विकू तुमच्या कडून तरी खोटर्ड्या आरोपांची अपेक्षा नव्हती ! तुम्ही पण बाकीच्या बरोबर नाचत सुटलाय !
ही घ्या भांजाळ लेल्या हिंदू दैनिकाची बातमी त्यात त्या वृध्द स्री चे नाव आहे , पण फोटो नाही .https://www.thehindu.com/elections/west-bengal-assembly/bjp-says-workers...
आणि ही फोटो सहित बातमी !!!!!
https://www.indiatoday.in/elections/west-bengal-assembly-polls-2021/stor...
आता मागा प्रशासकांची माफी !!!!!
माफी वगैरे माफिविर मागतात
माफी वगैरे माफिविर मागतात
Now, a relative of the man
Now, a relative of the man has claimed that the son used to regularly beat up his mother.
https://www.indiatoday.in/india/story/attack-on-bjp-worker-s-mother-in-bengal-relative-claims-son-used-to-beat-up-mother-1774480-2021-03-01
फॅक्ट चेक न करता कोणत्याही गुन्ह्याला विरोधकांना जबाबदार ठरवायचे काम आयटी सेल करत असते. हेच इतर राज्यात घडले असते तर मुस्लिम लोकांच्या नावाने बिल फाडले असते. इथे TMC कार्यकर्त्यांच्या नावाने फाडले. आता नागरिक सजग झाले आहेत. असल्या फसवणुकीला आधी सारखे बळी पडत नाहीत. फॅक्ट चेक करतात.
बाकी, आयटी सेलचा पगार कमी केला आहे का?
काय करणार... पोस्ट कमी तर
काय करणार... पोस्ट कमी तर पगार कमी..!
हल्ली भक्ताड पूर्वीप्रमाणे हिरीरीने पोस्ट करेनासे झालेत... मग फुकट पगारावर कोण ठेवेल..?
पण बंगालमध्ये एका कुटुंबाचा
पण बंगालमध्ये एका कुटुंबाचा खून झाल्यावर भाजपायींनी त्यांना आपले आणि संघाचे सदस्यत्व जबरदस्तीने दिले. तृणमूलवर आरोप केले. पुढे कळले की त्यांचा खून पैशाच्या देवघेवीवरून झाला होता.
हे लोक मेलेल्यांनाही सोडत नाहीत.
यूपीतपण देवळातील पैशावरून
यूपीतपण देवळातील पैशावरून जमिनीवरून साधू मरतात आणि नाव मुसलमानावर येते
अयोध्या नगर पालिकेत भाजपची
अयोध्या नगर पालिकेत भाजपची मोठी हार
सपा जिंकले
https://youtu.be/ndcxpbjzskY
झाली सुरुवात आता परत तीनच
झाली सुरुवात आता परत तीनच असणार लोकसभेत.फडवणीस नी आता शेती उद्योग चालू करावा.परत काही सत्ता मिळेल असे वाटत नाही.
मोदी जी ना chance आहे कमीतकमी गुजरात मध्ये सरपंच तरी नक्की होतील.त्यांचे
राजकीय भविष्य सुरक्षित आहे.
कमिन्स भाऊंनी मदत फिरवली.
कमिन्स भाऊंनी मदत फिरवली. भारतात राहून एकूणच PM Cares Fund ची ख्याती कानावर पडली असेलच. स्तुत्य निर्णय.
https://www.crictracker.com/pat-cummins-takes-u-turn-donates-50000-to-unicef-australias-india-covid-19-crisis-appeal-instead-of-pm-cares-fund/
Pages