Submitted by अश्विनीमामी on 1 May, 2021 - 22:26
आज भारतातील राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आसाम वेस्ट बंगाल, केरळ, पुडु चेरी व तामिळ नाडू इथे निव्डणुका घेतल्या गेल्या आहेत. कोविड पार्श्वभूमी वर प्रचार व मतदान झाले आहे. त्यामुळे निकालां बद्दल उत्सुकता आहे.
साइटचे नियम पाळून चर्चा करु या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तोत्र्या शारुख ने सांगितले
तोत्र्या शारुख ने सांगितले असेल !
त्याने कशाला सांगायला पाहिजे
त्याने कशाला सांगायला पाहिजे ?
नेहरू फंडाच्या वेब साईटवर पैसे भरायचे तपशील आहेत , पण त्यातून केलेली कामे व ओडिटेड रिपोर्टही आहेत , गेली 7 वर्षे तर भाजपाचेच ऑडिट आहे
मोदी फंड वेब साईटवर फक्त पैसे भरायचे कसे ह्याची पानभर माहिती आहे
आणि मग पैसे भरून भक्तिभावाने डोळे मिटणे
नेहरू https://pmnrf.gov.in/en/
मोदी https://www.pmcares.gov.in/en/
https://twitter.com
https://twitter.com/Divyans47789162/status/1389411413056057344?s=19
यात हिंदूंनी हिंदूंच्या घरावर गावठी बाँब फेकलेत !
प्रशाशकांच्या सोयीसाठी - यात ही रोहंग्या / बांगलादेशी नाहीयेत , शिवाय हा व्हिडिओ बंगाल मधील नसावा .
काल तर म्हणत होते, तृण
काल तर म्हणत होते, तृण मूलवाले रोहिंग्या, बांग्ला देशींमुळे जिंकले. आज म्हणतात बाँब फेकणारे रोहिंगे बांग्लादेशी नाहीत. हिंदूच आहेत. भाजप असं काय करतं की हिंदूच हिंदूंवर बाँब फेकू लागतात?
उ प्र चा मुख्यमंत्री अजय बिश्टने धमकी दिली होती - भाजपचे सरकार आले की बघा. म्हणजे नक्की काय करणार होते?
तिकीटे न दिल्याने
तिकीटे न दिल्याने कलकत्त्यातील भाजपच्या कार्यालयावर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. भाजपतीलच काही नाराजांकडून हल्ला होत असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
तिथे आयारामाला तिकीट देऊन भाजपने पावन केले होते.
सतीश आचार्य !
सतीश आचार्य !
काँग्रेसच्या नशिबातला मणिशंकर
काँग्रेसच्या नशिबातला मणिशंकर योग | Bhau Torsekar | Pratipaksha : https://www.youtube.com/watch?v=5poOyO7x8sM
तोरसेकर माणुस पोलिटिकल
तोरसेकर माणुस पोलिटिकल अॅनालिस्ट म्हणवतो पण त्याला हे कळत नाही की काॅन्ग्रेसकडे बोट दाखवून भाजपा सुधरणार नाही..आणि सुधरणे म्हणजे फक्त सीटा वाढवणे नाही. मणिशंकरनी मोदींविषयी "नीच आदमी" असे शब्द काढले म्हणून राजीनामा मागणारी कान्ग्रेस होती..आणि भाजपाचे गल्ली ते दिल्ली, वाॅट्सप ते ट्विटर समर्थक, नेते, मंत्री आजपर्यंत करोडो वेळा याहून करोडोपट घाण शब्द विरोधक्ना बोललेत, बोलत आहेत. हा असभ्यपणा सुधरण्याचे कधी मनावर घेणार?
नुसते सीटा वाढल्या म्हणजे पाप धुवून निघत नाही. हिंदु म्हणवता ना स्वतःला? मग कर्माचा सिद्धांत विसरता का? वाल्या कोळ्याची गोष्ट तरी आठवते का? पापात कोणीच नंतर वाटा घेणार नाही..
त्या लिंकवर क्लिक करून
त्या लिंकवर क्लिक करून त्यांच्या हिट्स कशाला वाढवता? आणि इथे त्याबद्दल लिहून उपयोग नाही. त्यांचं इनकमिंग इकडे बंद असतं.
मणिशंकर अय्यर यांचं काहीही चुकलं नाही, हे दिवसागणिक सिद्ध होतंय. दीदी ओ दीदी व्हिडियो बघून रेप सीन मधल्या रणजीत , प्रेम चोप्राची आठवण होते.
आडात नाही तर पोहर्यात कुठुन
आडात नाही तर पोहर्यात कुठुन येणार सुनिती. ? अहो ज्या पक्षाची विचारधाराच विखारी अन ज्यांची मुखकमळंच गटारी त्यांच्या कडून कसल्या अपेक्षा करता..?
बरोबर आहे. घाणेरड्या
बरोबर आहे. घाणेरड्या विचारांना हिट्स वाढवायला नको.
ज्यांचं १ आठवडा अन ४ दिवसांचं
ज्यांचं १ आठवडा अन ४ दिवसांचं आयुष्यच शापित आहे त्यांच्या शापित बोलण्याने कुठल्या गाई मरणार..!! Biggrin
----------पावसात DJ वाजला नाही, म्हणून बंगाल मध्ये वाजतोय का?
भाजप आली म्हणून ईद बंद होते
भाजप आली म्हणून ईद बंद होते का ?
पणतु तर आधीपासुनच आदिलशहाचे
पणतु तर आधीपासुनच आदिलशहाचे हेर, औरंगजेबाचे निष्ठावंत होते.. त्यामुळे त्यांच्या पुर्वजांनी चोरून चोरून बिर्याणी अन शिर्खुर्मा खाल्याची याद पिढीजात झिरपत असते इतकंच काय ते.. खाण्याशी मतलब असतो.. बाकी ते खाणं कुणी बनवलं अन कसं बनवलं अन का बनवलं याच्याशी काही देणं-घेणं नसतं.. जसं देवाच्या नावाने पैसे घेताना एखाद्या खुनी-दरोडेखोराचे पैसे असले तरी चालतात तसंच..!!
राहुद्या ओ. चिकटवू दे त्यांना
राहुद्या ओ. चिकटवू दे त्यांना लिंका. बिचाऱ्या त्यांची आवड दाखवितात आणि तुम्ही नतद्रश्ट उगीच खोडा घालता.
(No subject)
दीदी ओ दीदी व्हिडियो बघून रेप
दीदी ओ दीदी व्हिडियो बघून रेप सीन मधल्या रणजीत , प्रेम चोप्राची आठवण होते.
अगदी मनातलं बोललात.
बंगालच्या निकालावर कॉंग्रेसने
बंगालच्या निकालावर कॉंग्रेसने आनंद व्यक्त करणे एकवेळ समजू शकतो (भले त्यांची हाती बंगाली जनतेने भोपळा दिला असला तरी.) मात्र हे शेणकीडे व भ्रष्टवादीचे गुलाम, कमरेचे सोडून डोक्याला बांधून का नाचत आहेत हे काही कळायला मार्ग नाही. यांचा काय संबध बंगाल निवडणुकीशी ? कि 'बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना' ?
बाकि ३ वरुन ७७ आमदार बंगालमधे
बाकि ३ वरुन ७७ आमदार बंगालमधे निवडुन आल्याबद्दल भाजपाचे व पर्यायाने पंतप्रधान श्री मोदी व अमित शहांचे अभिनंदन. तसेच बंगालमधे ४४ आमदारांची संख्या शून्यावर आणल्याबद्दल राष्ट्रीय विदुषकाचे देखील अभिनंदन !
त्यांनी तुमचे सांत्वन केलेले
त्यांनी तुमचे सांत्वन केलेले आवडेल का?
'अकेला देवेंद्र फडणवीस क्या
'अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा' असे म्हणणार्या एका वाचाळ बाईचे दात, पंढरपूर निवडणुकीत महा वसुली आघाडीच्या उमेदवाराचा दारुण पराभव करुन फडणवीसांनी तीच्याच घशात घातले.
गुलाम ह्या शब्दाला माझा
गुलाम ह्या शब्दाला माझा विरोध आहे. दुसरा काही विचार मांडू पा हणारे लोक लगेच गुलाम होत नाहीत.
कंगना मोदींशहाना सुपर गुंडा
कंगना मोदींशहाना सुपर गुंडा म्हणाली.
Early २००० मध्ये काय केलं या दोघांनी?
बाईचं अकाउंट ट्विटरनी बंद
बाईचं अकाउंट ट्विटरनी बंद केलं. मायबोलीवर खातं उघड म्हणावं. इथे गरज आहे कारण भक्तांपैकी सगळे जुने शिलेदार शहीद झाले आहेत.
अयोध्या काशी मथुरा
अयोध्या काशी मथुरा
लोकल इलेक्शनात भाजपचे रामनाम
(No subject)
रावणाचा प्राण त्याच्या बेंबीत
रावणाचा प्राण त्याच्या बेंबीत होता . त्याला बाण मारल्यावर तो मेला.
राम मंदिर ही भाजपाची बेंबी आहे , एकदा निकाल लागला की मग हेही रावणासारखे खाली पडणार आहेत.
-----
26.08.2020 ची कमेंट आहे
https://www.maayboli.com/node/76279
तिकीटे न दिल्याने
तिकीटे न दिल्याने कलकत्त्यातील भाजपच्या कार्यालयावर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. भाजपतीलच काही नाराजांकडून हल्ला होत असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
तिथे आयारामाला तिकीट देऊन भाजपने पावन केले होते. >>>>>>>>>>>
अगदी बरोबर !
तृणमूल आणि रोहिंग्यवर नावे घेतली की तो व्हिडिओ खोटाच कसा आहे , गुजरात चा वाटतो वैगेरे अकलेचे तारे तोडून प्रकाशकांच्या नावाने धमक्या देणे अर्धवट डोकी धारकांच चालू होते .
बर तो फोटो गुजरातचा च आहे हे असा आरोप प्रिंट किंवा वायर सारखी उलटी खोपडी माध्यमांनी पण केलेला नाही , तरी थिनेर पिणाऱ्या स्वस्त नशाबाज गँग सारखे यांचे ही थिरखने चालू होते .
आता भाजप चिंतन बैठक कधी घेणार
आता भाजप चिंतन बैठक कधी घेणार,पराभवाला मोदी आणि अमित शहा जबाबदार नाहीत तर भाजपच्या पराभवाला जनताच जबाबदार आहे हे सांगण्यासाठी? भेस बदलकर बनने गये थे रविंद्रनाथ टागोर, पर जनताने कहां भागो यहांसे आपतो है सत्ता के चोर ,अबकी बार दोसो पार पर जनताने दिखादी जगह ईनकी करदी बेचारोकी शर्मनाक हार।
So it was with the Republic
So it was with the Republic at its height. Like the greatest of trees, able to withstand any external attack, the Republic rotted from within though the danger was not visible from outside.
Aided and abetted by restless, power-hungry individuals within the government, and the massive organs of commerce, the ambitious Senator Palpatine caused himself to be elected President of the Republic. He promised to reunite the disaffected among the people and to restore the remembered glory of the Republic.
Once secure in office he declared himself Emperor, shutting himself away from the populace. Soon he was controlled by the very assistants and boot-lickers he had appointed to high office, and the cries of the people for justice did not reach his ears
Opening Paragraph of Star Wars A New Hope
Pages