राज्य निवडणुकांचे निकाल भारत : लाइव्ह ट्रॅकर

Submitted by अश्विनीमामी on 1 May, 2021 - 22:26

आज भारतातील राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आसाम वेस्ट बंगाल, केरळ, पुडु चेरी व तामिळ नाडू इथे निव्डणुका घेतल्या गेल्या आहेत. कोविड पार्श्वभूमी वर प्रचार व मतदान झाले आहे. त्यामुळे निकालां बद्दल उत्सुकता आहे.

साइटचे नियम पाळून चर्चा करु या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी झालोय हँग आणि हे गुलाम म्हणत आहेत मी असतो तर सुत्र सांभाळली असती. अरे नसत्या अपेक्शा नका ठेऊ माझ्याकडून.

IT सेल वाल्यांना हे असलेच अधू लोक मिळणार. IT सेलला विनंंति जरा चांगले लोक पाठवा.
ते काहीही असो मी BJP लाच मत देणार .

प्रभुदेसाई तु मला जरा वैज्ञानीक वाटतोस. ये तुला मझ्या मशीनचा प्रोजेक्ट इंजिनीअर करतो.

"You Don't Stop Elections In A Place Like India": S Jaishankar Amid Covid
एक धुंडो हजार मिळते है.

प्रभुदेसाई तु मला जरा वैज्ञानीक वाटतोस. ये तुला मझ्या मशीनचा प्रोजेक्ट इंजिनीअर करतो.>>>>>>
Lol
सोने पे सुहागा !

भाजप बाईवर बलात्कार म्हणून खोटे मेसेज फिरवले

हमनें इन वीडियो और खबरों की जानकारी को सत्यापित करने की कोशिश की है। हमने इसके लिए स्थानीय भाजपा नेताओं से भी बात की है और सभी ने ऐसी किसी भी घटना से अनभिज्ञता जताई है। एसएसपी ने डंके की चोट पर कहा कि बलात्कार और सामूहिक बलात्कार जैसी सभी खबरें झूठी हैं।

https://boltahindustan.in/trending-stories/vinod-kapri-demands-legal-act...

मोदी सरकार हे सर्वच बाबतीत पूर्णतः fail सरकार आहे.
कमी दर्जा चा व्यक्ती सर्वोच्च स्थानावर बसल्यावर कशी वाट लागते त्याचे उत्तम उदाहरण आहे मोदी सरकार म्हणजे.
तरी भक्त मोदी ची बाजू लावून धरत आहेत.
मोदी नी हिंदुचीच मारायला सुरुवात केली मित्रांसाठी म्हणून हिंदू नीच मोदी ला बंगाल मध्ये हरवले आहे.

हेमंत३३ नीच, लिहील्याप्रमाणे ..... हेमंत३३ तुमच हिंदुवरचं फ्रस्ट्रेशन फारच उठुन दिसायला लागलय.
माझं एक ऑब्झर्व्हेशन आहे. हिंदु शब्दाला दुसरा कोणताही जोड शब्द जसा "साठी", 'नी", "कडे", "लोकांना" आला की तो व्यवस्थित लिहीता आणी "हिंदुंनीच" असा शब्द आला रे आला की घरचे संस्कार इथे सांडत फिरता. प्रत्येक वेळेस हाच जोड्शब्द वेगळा करुन कसा लिहु शकता? भारी स्किल आहे हे.

बंगाल पंचायत निवडणुकीत भाजपयांनी गेल्या वेळी 100 मुस्लिम उमेदवार दिले होते

यावर्षी 850 दिले आहेत

7 पट वाढ !

<हत्येच्या भीतीने हिंदू लोकांनी ममती च्या पार्टीला मते दिली असतील>

भाजपनेतेच निवडणु क प्रचारात धमक्या देत होते. मागच्या पानांवर बातम्यांचे स्क्रीन शॉट्स आहेत. त्यात अजयसिंग बीस्ट ही आहे.

बरं. ९० नाही नाही ३०-४० जागा भाजपने कमी अंतराने हरल्या होत्या ना? आयटीसेलच्या याही खोट्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या.

तृणमूलचे उमेदवार सरासरी ३१७६० मतांनी जिंकले. (२०१६- २२२२६) हा एक उच्चांकी विक्रम आहे. भाजपची विजयी सरासरी १४००९.

तृणमूलने ४३ जागा ५००००+ फरकाने जिंकल्या. (२०१६-१० , २०११-४)
तृणमूलने १३ जागा ५००० पेक्षा कमी मताधिक्याने जिंकल्या . (२०१६- १५ , २०११-१८)

भाजपचे मताधिक्य
५ जागा ३००००+
३१ जागा ५०००-१००००
२२ जागा -५००० पेक्षा कमी मताधिक्य.

आणि हे सगळं तृणमूलचे आमदार फोडून, निवडणुक आयोगाकरवी ८ टप्प्प्यांत मतदान घेऊन आणि मोदीशहानी प.बंगालम ध्ये मुक्काम ठोकून. सुवेंदू अधिकारी भाजपमध्ये नसता तर हे आकडे आणखीनच वाईट असते.

आता सांगा. आपल्या पाठि राख्यांचं मनोबल टिकवायला आय टीसेलला थापा का माराव्या लागतात?

पर हम फॅक्टसपे नै बोलेगा जी: भक्त मनोमन म्हणत असतील, फॅक्ट्स वर बोलाल तर आम्ही ह्या धाग्यावर लवकर तोंड नाही दाखविणार. दुसरं कुणीतरी वाचाळ प्रतिसाद देत आहे का ते पाहू मग त्यावर तोंडसुख घेऊन आमचीच मन की बात टेप लावू. नाहीच कुणी कमेंट केली तर ते काम आम्हाला अवघड नाही, तोवर आम्ही दुसऱ्या धाग्यांवर खुसपट काढू Wink

बंगाल चे राजकारण तुलनेने हिंसक आहे. आताही झालेल्या हिंसाचारात दोन्ही बाजुंचे बळी गेले आहेत. पण आय टी सेल ने जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरवून एकांगी चित्र निर्माण केले त्यात दोन हेतू आहेत. एक तर काही करून रा रा आणून मिळालेल्या मुदतीत ऑपरेशन लोचट करणे व दुसरे म्हणजे कोविड मुळे मोदी शहा जोडगोळीची जी जागतीक छी थू होत आहे त्यावरून लक्ष वळवणे !

<< मोदी शहा जोडगोळीची जी जागतीक छी थू होत आहे त्यावरून लक्ष वळवणे ! >>

------- त्यांना त्याची काळजी आहे असे वाटत नाही.

ऑक्सिजन ( व्हेंटिलेटर, साधा दवाखन्यात बेड) न मिळाल्याने सामान्यजन अक्षरश : तडफडून रस्त्यामधे, दवाखन्याच्या बाहेरच मरत आहे.... थोडी जरी लाज शिल्लक असती तरी तो २०००० कोटीचा विस्टाचा प्रोजेक्ट आज थांबवता आला असता.

फकिर एक दिवस सत्तेवरुन जाणार आहेच.... पण जाण्याच्या अगोदर देशवासियांच्या हातामधे झोळी दिल्यावरच फेक फकिराचे समाधान.
आज केवळ USA, UK, जर्मनी, फ्रान्स, रशिया हेच देश नाही तर चीन, पाक, बाग्लादेश, सौदी, सिंगापूर न्युझिलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा असे ४० पेक्षा जास्त देश.... मानवतावादी दृष्टीकोनातोन भारताला मदत करण्यासाठी पुढे आलेली आहेत.

ती मदत सुद्धा गे भामटे भाजपे गरजूंना देणार नाहीत. स्वतःच्या घरी लपवून ठेवतील. उरलेले साहित्य गुजरात मध्ये डंप करतील.

ह्या बाई तोरसेकरांसाठी स्वतंत्र आयटी सेल चालवतात का? काहीही मत प्रदर्शन न करता रोज एक व्हिडिओची लिंक इथे येऊन टाकणे एवढेच काम

भाउ तोरसेकरचे व्ह्डीओ बघून माझ्या एका मित्राने रिप्लाय केला की जिवंतपणी असले निष्क्रीय प्रश्न पडत असतील तर यांच्या पिंडाला कावळा शिवेल का..? Biggrin

काहीही मत प्रदर्शन न करता रोज एक व्हिडिओची लिंक इथे येऊन टाकणे एवढेच काम>> कदाचित तोरसेकरच बाईंच्या आयडीने स्वतःचे निष्क्रीय व्हिडिऑ टाकत असावेत Proud

बनाना था मुझे एक्टर
करनी थी फिल्म बेटा,
जबरदस्ती की घरवालों ने
और बन गया मै नेता .

Pages