Submitted by Admin-team on 30 December, 2020 - 17:18
सिमला मिरची वापरून या पाककृती करता येतील.
- भरली सिमला मिरची : सिमला मिरची, उकडलेला बटाटा ( नॉनव्हेज चालणार्यांनी या ऐवजी जवळा/ कोळंबी/ खिमा वापरला तर बहार येते ), आलं-लसूण्-मिरच्या वाटून, मीठ, दाण्याचे कूट ( नॉनव्हेज मध्ये नको), साखर ( नॉ. न. )
सिमला मिरची ची चटणी
सामी 7 |
सिमला मिरची व काकडीची भाजी (झटपट होणारी)
uju 10 |
भरली भोपळी मिरची
![]() |
चायनीज वोक (चायनीज ग्रेव्ही)
मामी 27 |
सिमला मिरची , हिरवे टॉमेटोची भाजी
cutepraju |
सोपी पण चविष्ठ - मसाला भेंडी
![]() |
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मसाला भेंडी आली आहे चुकून यात
मसाला भेंडी आली आहे चुकून यात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वावे, मैत्रेयीने लिहीलेल्या
वावे, मैत्रेयीने लिहीलेल्या रेसेपीत सिमला मिर्ची आहे.
मसाला भेंडीत सिमला मिरची
मसाला भेंडीत सिमला मिरची पाहुणी कलाकार (पण बहुतेक चव वाढवणारी) आहे.
........ तुम्ही केली आहे बहुतेक.
अरे हो की! पटकन लक्षात नाही
अरे हो की! पटकन लक्षात नाही आलं!