कालच्या बातम्यात महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी घालण्याच्या विधेयकाला राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी देऊन आता महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी लागु होईल.
हा कायदा महाराष्ट्रात युती शासन ( भाजप - शिवसेना १९९५ -१९९९ ) काळात पास झाला होता आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेला होता. दरम्यान च्या काळात युतीचे शासन जाऊन काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन १५ वर्षे सत्तेवर होते.
हा कायदा आमलात येण्यापुर्वी मा. राष्ट्रपती महोदयांनी सांगीतलेल्या काही तांत्रीक बाबीची पुर्तता करण्यास काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन धजावले नाही. याचा संबंध मुस्लीम समाजाच्या मताशी असल्याचा काँग्रेस- राष्ट्रवादीचा समज असल्याने त्यांनी चालढकल केली. ह्या उलट २०१४ च्या विधानसभेच्या आधी मुंबईत गोवंश हत्येला परवाना देऊन एकप्रकारे आपले धोरण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अधोरेखीत केले.
आता महायुतीचे शासन आल्यावर त्यांनी पाठपुरावा करुन हा कायदा अस्तित्वात आणला ह्या बाबत त्यांचे अभिनंदन.
काही मायबोलीकर महाभाग लगेच आता गाय ही उपयुक्त पशु आहे असे स्वा. सावरकरांचे शब्द आठवुन याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न करतील.
ह्या लेखाचा उद्देशही तोच आहे. भाकड झालेला गोवंश शेणखताच्या निर्मीतीसाठी सुध्दा उपयुक्त असतो. या दृष्टीने शेतकरी जर या कडे पाहील तर रासायनीक खते त्याचे दुष्परीणाम , त्याची किंमत आणि उपलब्ध होण्यासाठी करावी लागणारी याता यात पहाता शेणखत कितीतरी चांगला पर्याय निसर्गाने निर्माण केल्याचे लक्षात येईल.
दुसर्या बाजुला मुस्लीम धर्मग्रंथात गोवंश मारुन खावा असे कुठेही लिहलेले नसताना मुस्लीम शासकांनी गोहत्येचा उपयोग त्यांनी भिती निर्माण करणे आणि सैन्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्यासाठी केला.
आता त्याची री ओढुन कसाई गोवंश खरेदी करुन हत्येसाठी शहरात आणतात. याला परवानगी देणे म्हणजे ग्रामीण शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्याचे काम तकालीन सरकार करत होते.
यावर सातत्याचे भाजप- सेना सरकारने पाठपुरावा करुन हा कायदा आमलात आणुन चांगले काम केलेल आहे. जर शासन दुष्काळात चारा छावणीसारखे प्रयोग करेल तर कोण शेतकरी ही गोवंश विकायला पुढे येईल ?
मग तुम्ही काढा खाटीकखाना
मग तुम्ही काढा खाटीकखाना
उद्या एखादा म्हणेल मला डोश्यावर बटाट्याची भाजी का घालतात ? पडवळाचीच भाजी घालून पायजे , मग ? सगळ्या भाज्या ठेवणार का ?
हिंदुत्ववाद्यांची व्यवच्छेदक
हिंदुत्ववाद्यांची व्यवच्छेदक लक्षणे मुस्लिम द्वेष आणि आरक्षणविरोध
.
पंजाब, मिझोराम, राजस्थान,
पंजाब, मिझोराम, राजस्थान, दिल्ली मधे भाजप सरकार.आहे? अंडाबंदी आहे तिकडे.
Most Indians consider egg as non veg. Non veg eating people too don't eat non veg all the days. Some days in week - Thursday/ monday/ Saturday are generally avoided .
If more children are from such backgrounds then giving alternative proteins source is better than children avoiding eggs or eggs are forced on children
खाटिकखाना काढायचा प्रॉब्लेम
खाटिकखाना काढायचा प्रॉब्लेम आहे असं कोणी सांगितलं?
खाटिकखाना असताना हलाल नाही म्हणून प्रॉब्लेम आहे
बरोब्बर, मला डोशावर पडवळाची
बरोब्बर, मला डोशावर पडवळाची भाजी हवी असेल आणि माझ्यासारखे खूप लोकं असतील तर तोऑपशन हवाच. माझ्यावर एकतर बटाटा किंवा साधा डोसा खायची सक्ती नको
मी नाही बनवत
मी नाही बनवत
दुसरे दुकान काढा अन खा
अमुयु आणि जामीया हिंदूत्ववादी
अमुयु आणि जामीया हिंदूत्ववादी आहेत? ते देत नाहीत आरक्षण, स्टाफ आणि विद्यार्थी दोघांनाही..
अत्यंत चूक आहे हे
दुकानं आहेतच ऑलरेडी आमची,
दुकानं आहेतच ऑलरेडी आमची, तुमच्याकडूनच खरेदी करायची सक्ती नकोय फक्त
आम्हाला पण १ किलो द्या तै...
काय सांगता तै...! खरेच तुमची दुकानं आहेत होय स्लॉटरीची..?? बरं झालं मग आपलं माणुस असताना दुसर्यांकडे कशाला जा.. आम्हाला पण १ किलो ड्रेसड द्या तै... अन बोनलेस अर्धा किलो... आणि हो, बोनलेस चे बोन्स पण त्या ड्रेसडच्या पिशवीत टाका.. सूप साठी वापरता येतील म्हणुन हो..!
(No subject)
हिंदुत्ववाद्यांची व्यवच्छेदक
हिंदुत्ववाद्यांची व्यवच्छेदक लक्षणे मुस्लिम द्वेष आणि आरक्षणविरोध >>>>>>>
बाबर सेना महाग्रू ,
लोकांना त्यांच्या psycatirst ने प्रिस्क्रिप्शन वर लिहून दिलेले असावे महिन्यात किमान तीन चार तर शेंडा बुडखा संदर्भ नसलेले हिंदू विरोधी दावे करत जावे अन्यथा प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळेच हे रुग्ण त्या बर हुकुम अधून मधून अशी
वक्तव्य करीत असतात!
शिवाय सतत बिनडोक दावे करणे आणि निर्बुद्ध आगाऊ पणा या लोकांत ठासून भरलेला असतो ...
तुमच्या मानसोपचारतज्ज्ञाकडून
तुमच्या मानसोपचारतज्ज्ञाकडून स्पेलिंग शिका आधी. नाहीतर नकाच शिकू, तीच तुमची streanh आहे.
ती टायपो एरर दुरुस्त होवू
ती टायपो एरर दुरुस्त होवू शकते हो !
पण तुमच्या सारख्या ढोंग्या चे हिंदू विरोधी विचार कसे बदलणार ? अमावस्या पौर्णिमा ला तुमचे चंद्र बळ वाढून विकृत विचार वाढतात का ?
उपचार घ्या आणि आनंदी जगण्याचा प्रयत्न करा !
मोदी सरकार ने अमेरिकन
मोदी सरकार ने अमेरिकन मांसाहारी दूध व दुध पदार्थांची उत्पादने अमेरिका व ट्रम्प समोर झुकून आयातीला परवानगी दिली आहे.
अमेरिकेत गायीला मांसाहार दिला खायला दिला जातो त्यात जवळपास सर्व प्राण्यांचे मांस असते जसे बीफ, गोमांस, पोर्क(डुक्कर), मासे.
अमेरिकेचा हाच प्रस्ताव शरद पवार असताना त्यांनी स्वाभिमानाने नाकारलेले व व तत्कालीन मनमोहन सिंग व त्यांच्या सरकारने कॅबिनेट मिटिंग मध्येही ह्याचे समर्थन केलेले.
खाली लोक माझे सांगाती मधील ह्यासंबंधीचे शरद पवार ह्यांनी सांगितलेले वर्णन देत आहे
अमेरिकेसमवेत 'नॉलेज इनिशिएटिव्ह' या कराराअंतर्गत दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घ्यावेत, असा अमेरिकेचा आग्रह होता. मात्र अडचण अशी होती, की अमेरिकन दूध आणि दुग्धजन्य पदार्थात मांसाचा अंश असतो. याचं कारण असं, की तिथल्या गाईच्या चाऱ्यांत मांसाचा समावेश असतो थोडक्यात, तिथल्या गायी 'मांसाहारी असतात. आपल्याकडे दुग्धजन्य पदार्थात मांस असणं अजिबात मान्य होणार नाही, याची मला(शरद पवार) कल्पना होती. त्यामुळे हे पदार्थ घेण्याबाबतची असमर्थता मी अमेरिकेचे तत्कालीन कृषिमंत्री टॉम विलसँक यांना पत्र लिहून कळवून टाकली.
अमेरिकेच्या दृष्टीनं हे थोडंसं धक्कादायक आणि अनपेक्षित होतं. माझ्या पत्राला त्यांच्याकडून आलेल्या उत्तरात त्यांची नाराजी स्पष्टपणानं प्रतिबिंबित झाली होती. 'आपण जर हे स्वीकारू शकत नसाल, तर या क्षेत्रातलं अन्य प्रगत संशोधन भारताला उपलब्ध होणार नाही.' असं त्यांनी उत्तरादाखल नमूद केलं होतं. या अटीबाबत भारत प्रगत संशोधनावरही पाणी सोडायला तयार आहे; किंबहुना, कोणतीही तडजोड करण्याच्या मन:स्थितीत नाही, हे अमेरिकेला समजून चुकलं. माझ्या भूमिकेला मंत्रिमंडळानंही पाठिंबा दिला होता.
लोक माझे सांगाती
ह्या शरद पवार ह्यांच्या
पुस्तकातून
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3551953028173746&id=10000077...
https://www.google.com/amp/s/www.livemint.com/politics/policy/india-offe...
..
मला याचे आर्थिकदृष्ट्या काय
मला याचे आर्थिकदृष्ट्या काय परिणाम होतील याची माहिती नाही, पण वर मूळ आक्षेप गायींंच्या आहारात मांस असते हा दिसत असल्याने --- त्या मिंटच्या बातमीत हे लिहिलंय:.
"But dairy imports would need a certificate they are not derived from animals that have consumed feeds that include internal organs, blood meal or tissues of ruminants."
गायींना मांस खायला घातले
गायींना मांस खायला घातले म्हणून दूध मांसाहारी होते ?
मै इटलीसे आयी, हिंदी नई आई|
मै इटलीसे आयी, हिंदी नई आई| वाले लोकांच्या स्ट्रेंथचंच स्पेलिंग पाहत बसणार. त्यांची तेवढीच स्ट्रेंथ.
इटलीत हिंदी शिकवत नाहीत
इटलीत हिंदी शिकवत नाहीत
भारतात बीए करताना इंग्रजी शिकवतात
इटलीतली बाई भारतात येऊन
इटलीतली बाई भारतात येऊन सत्तेत महत्त्वाची भूमिका निभावत असेल तर तिला एक तरी भारतीय भाषा येणे गरजेचे आहे.
इंग्रजी न शिकताही बीए करता येते.
भारतात कितीही मोठे पद भूषविणारा नेता असला तरी त्याला परकी भाषा येणे अजिबात आवश्यक नाही. एक भारतीय भाषा पुरेशी आहे. इंग्रजी भाषेची अट ठेवल्यास आपण बहुसंख्य जनतेला सत्ता सहभागापासून वंचित ठेवू.
इंग्रजी हीही घटनेने मान्य
सत्तेत सहभागी व्हायला फक्त वय व नागरिकत्वाची अट आहे, आणि तुम्ही तर इथेच जन्मले , तुम्हाला इथली भाषा येणारच , की सोनियाने तुमच्या सगळ्या अंकलप्या फेकून दिल्या ?
इंग्रजी हीही घटनेने मान्य केलेली भाषा आहे
दुसरी भाषा इथे आल्यावरच शिकणार ना ?
हिंदी चांगली बोलली असती तरी आम्हाला फसवायला गोड बोलते , असेही भाजपे बोलले असतेच
नावडतीचे मीठ अळणी
सोनियाला हिंदी येते का, राहुलला अग्निहोत्र येते का, ह्यापेक्षा मोदीला इंग्लिश येणे महत्वाचे आहे , नैतर सहावी पास कशावर सह्या करेल ह्याचा नेम नाही
इंग्रजी न शिकता बी ए कसे
इंग्रजी न शिकता बी ए कसे करतात म्हणे ?
दहावी , बारावी अन मग बी ए ना ? दहावी बारावीला इंग्रजी असतेच ना ? की सगळेच सहावी नन्तर एकदम एम ए ? हिमालय युनिव्हर्सिटीतली डिग्री का ?
हे मोदींचे मार्कलिस्ट
https://www.google.com/search?q=modi+mark+list&client=ms-android-xiaomi-...
गोवन गोमातांना श्रद्धांजली
गोवन गोमातांना श्रद्धांजली
मोदींनी आंतरराष्ट्रीय
मोदींनी आंतरराष्ट्रीय मंचावर लिखित भाषण वाचून दाखवताना चुकीचं स्पेलिंग वापरून acronym तयार केलं होतं.
मिसेस चा उच्चार एम आर एस , तोही परदेशी पाहुण्यांसमोर.
त्यांना इंग्रजी येत नसेल तर पाजळू नये इंग्रजी.
मोदींच्या इंग्रजीपेक्षा सोनियांचे हिंदी काही पट चांगले आहे.
मोदींच्या इंग्रजीपेक्षा
मोदींच्या इंग्रजीपेक्षा सोनियांचे हिंदी काही पट चांगले आहे
ते सर्टिफिकेटही विचित्रच आहे
1950 चा जन्म
1978 ची डिग्री
28 व्या वर्षी डिग्री पास
त्यावर करस्पॉंडान्स कोर्स लिहिले आहे
आणि 1, 2 , 3 तिन्ही वर्षांची एकत्र परीक्षा असेही लिहिले आहे.
पुढे सप्लि लिहिले आहे , म्हणजे मागे राहिलेल्या विषयांची एकत्र पुरवणी परीक्षा की काय
https://m.facebook.com/story
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10159062659102311&id=792967310
आरे कॉलनीतील मोठे तबेले नवजात बैलांना मारून टाकतात ,
हीही शंका यायला हवी होती , निसर्ग नियमानुसार जितक्या गायी तितके बैल उपजायला हवेत
पण बैल फार कमी आढळतात
संगमनेर, 27 डिसेंबर: दुधाच्या
संगमनेर, 27 डिसेंबर: दुधाच्या नावाखाली टेम्पोतून गोमांस (Beef) वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे गोमांस नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगावहून (Malegaon) मुंबईला (Mumbai) नेण्यात येत होते. संगमनेर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4 टन गोमांस व वाहतुकीसाठी वापरला जाणारा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर रविवारी पहाटे ही कारवाई करत मुंबईतील टेम्पो चालकास ताब्यात घेण्यात आले.
_____
https://lokmat.news18.com/maharashtra/beef-transport-by-milk-cart-in-san...
चालकाचे नाव - नाथा मनोहर रसाळ
मालेगांव....
मालेगांव....
मालेगाव च्या जागी कर्नाटक आणि
मालेगाव च्या जागी कर्नाटक आणि मुंबईच्या जागी गोवा असतं तर चाललं असतं यांना.
आणि नाथा रसाळऐवजी अब्दुल
आणि नाथा रसाळऐवजी अफझल कुरेशी असते तर एव्हाना 50 प्रतिसाद पडले असते
मालेगांव आहेच फेमस मुळी ..
मालेगांव आहेच फेमस मुळी ..
Pages