Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह.. हि भाजी इकडे पण मिळते..
ओह.. हि भाजी इकडे पण मिळते.. नाव वेगळे असावे, मी भाजीवालीकडे बर्याचदा पाहिली आहे.माहीत नसल्यामुळे कधी घेतली नाही.. नाव विचारेन पुढल्या वेळी.
नॉर्मली मेथीची भाजी करतात तशीच करायची का?
ह्याला बारीक मेथीपण म्हणतात .
ह्याला बारीक मेथीपण म्हणतात . कडवटपणा भरपूर असतो >> माझी सगळ्यात आवडती पालेभाजी.. कडवटपणा कमी करण्यासाठी जास्त कांदा घालायचा आणि एकदा का मेथी चिरून कांद्याच्या फोडणीत घातली की परतायची नाही.
नॉर्मली मेथीची भाजी करतात
नॉर्मली मेथीची भाजी करतात तशीच करायची का?.....हो लसणाची फोडणी करून भरपूर कांदा, ओल्या मिरचीवर चिरलेली मेथी घालायची.पाणी आटले की ओले खोबरे , चिम टीभर साखर घालायची.
कालचा लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच
कालचा लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा नैवैद्य
या नाष्टा करायला..बॉइल्ड एग
या नाष्टा करायला..बॉइल्ड एग सैन्डवीच..
डेकोरेशन काय जमलं नाही..
चव महत्त्वाची
चव महत्त्वाची मृणाली ताई
सुरणाची कापं
(No subject)
सँडविच ची कृती सांगाल का
सँडविच ची कृती सांगाल का मृणाल ताई??
एकदम सोप्पी कृती
एकदम सोप्पी कृती
अंडी उकडलेली, ब्राऊन/सैन्डवीच ब्रेड,
चटणीसाठी, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, ओले खोबरे लिंबू, मीठ.
सजावटीसाठी गोल कांदा कापून, गाजर किसून, टोमॅटो सॉस.
ब्रेड ला बटर/तूप लावून दोन्ही बाजूने तव्यावर भाजून घ्या
भाजलेल्या ब्रेडला एका साईडने पुदिना चटणी लावून घ्या मग एका अंड्याच्या चकत्या कापून मधे ठेवा, वर गाजराचा किस, गोल कांदा ठेवा, दुसऱ्या ब्रेडला पण एका बाजूने चटणी लावा आणि पहिल्या ब्रेडवट ठेवा. तिरके कापा आणि सॉसबरोबर खाऊन घ्या.. मस्त लागते
सान्वी तुझ्यासाठी हा फोटो
काय मस्त सैंडविच आहे.
काय मस्त सैंडविच आहे.
पनीर वाटणा gravy मस्त दिसत आहे.
सूरणा चे काप पण मस्त. मला खुप आवडतात.
थँक्स अमुपरी
थँक्स अमुपरी
पनीर मटर मस्तच..
सुरण म्हणजे elephant's foot म्हणतात तेच का? मी त्याचे फक्त लोणचं खाल्ले आहे.. काप छान दिसताएत.
सुरणाचे काप, सँडविच यमी!!
सुरणाचे काप, सँडविच यमी!!
काप try करा mrulani मस्त
काप try करा mrulani मस्त लागतात. Veg option for fish fry.
गरम भात सोबत वरण, सुरणाची
गरम भात सोबत वरण, सुरणाची कापं आणि बटाट्याची काप आणि लिंबाचे गोडं लोणचं
(No subject)
सामोसा मस्तच कझुमी..
सामोसा मस्तच कझुमी..
होसुरची (जुगाडु) मिसळ
होसुरची (जुगाडु) मिसळ
खाऊगल्लीतल्या मिसळीच्या फोटोवरून प्रेरित होऊन बनवली..जाऊ द्या कशी का असेना..वाटलं जरा मिसळ पाव खाल्ल्यासारखे, फक्त पाव जरा गोड होते पण इकडे असेच मिळतात..
काझुमी , सुरणाचे काप रेसिपी
काझुमी , सुरणाचे काप रेसिपी सांगा ना. मस्त दिसतायत.
भाऊबीज स्पेशल- पाणीपुरी,
भाऊबीज स्पेशल- पाणीपुरी, दहीवडा आणि चिकन बिरयानी
२०००
२०००
ऋ दादा नवीन धागा काढा
ऋ दादा नवीन धागा काढा
पाणीपुरी दहीवडे मस्त.
पाणीपुरी दहीवडे मस्त.
चिकन बिर्याणी भारी झालीये.
Kazumi समोसा tempting आहे.
Mrunali जुगाडु मिसळ मस्त जमलीआहे.
पोह्याचा चिवडा
पोह्याचा चिवडा
थोरल्या नणंद बाई घेऊन आल्या
ऋ दादा नवीन धागा काढा
ऋ दादा नवीन धागा काढा
हो _/\_
सगळे पदार्थ एकाहून एक सरस
सगळे पदार्थ एकाहून एक सरस आहेत..
आवडीचा दहिवडा पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलयं ...
खाऊगल्लीची तिसरी शाखा उघडली
खाऊगल्लीची तिसरी शाखा उघडली लोकहो
https://www.maayboli.com/node/77265
बाप रे!!! इथे या धाग्यावर
बाप रे!!! इथे या धाग्यावर येणंच रिस्की आहे. मिळत तर काही नाही उगाच तोंपासु.
मिळत तर काही नाही उगाच
मिळत तर काही नाही उगाच तोंपासु.+111
मिळत तर काही नाही उगाच
मिळत तर काही नाही उगाच तोंपासु
मिळत तर काही नाही उगाच
मिळत तर काही नाही उगाच तोंपासु >>
आणि आपण बघताना शेजारून कुणी डोकावलं की ' करत जा ना असलं काहीतरी ' हा फु स.
Pages