दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पाहिले न मी तुला, तू मला ना पाहिले - गुपचूप गुपचूप. कुलदीप पवार रेडिओवर गातोय, रंजना अंघोळ करतेय, महेश कोठारे आणि ही हिरोईन बागेत नाचत आहेत.

Screenshot_20201110-103616_YouTube.jpg

श्रद्धा, हल्ली मेरीट वाली मुलं ९५ च्या खाली घसरलीयत बरं. साफ सफाई झाली की परत लक्ष घाल Happy

तू पाहावं, मी हरावं, मन होई असं का बावळ/रं .....मखमली रेशमाचा दुवा. ओम भूतकर आहे तो.

Screenshot_20201110-120726_YouTube.jpg

एक तरी कोडे वेळेवर सोडवायला जमलं बाई
सूर्यास्ताचा स्पेशल फिल्टर , तिचा शुभ्र पांढरा ड्रेस यामुळे पटकन ओळखता आले .

त्यात ती मला आता दिसली वरचा प्रतिसाद वाचून.
आधी मला वाटले टेकडीवर ढग आला आहे असे दृश्य आहे.

Pages