Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नाही, याक मोकळाच आहे
नाही, याक मोकळाच आहे
वर एक नाव होतं ते उडवावं लागलं.
हा अन्य भाषेतून डब झालेला चित्रपट आहे.
(आता लगेच ओळखाल)
यात अत्यंत आचरट पण सुंदर कर्णमधुर गाणी आहेत.
एक गाणं तर पूर्णपणे कपड्याच्या एका भागाबद्दल आहे (आता लगेचच ओळखाल)
क्लु --- संकेत होईल का ?
क्लु --- संकेत
होईल का ?
तरीही आठवेना.. हिरो सांगा ना
तरीही आठवेना.. हिरो सांगा ना चित्रातला
R rajkumar चे गाणे दिसतेय.
R rajkumar चे गाणे दिसतेय. 'कपड्याच्या एका भागाबद्दल - साडी के फॉल सा...' हे मूळ कोड्याचे उत्तर नाहीये ते माहितीये. )
रोझा मूवी मधिल आहे का ?
रोझा मूवी मधिल आहे का ?
https://youtu.be/JvqsFruprGE
https://youtu.be/JvqsFruprGE?t=210 हा याक हे प्रभुसर...
काल गेले तर म्हैस होती. आज आले तर याक....
सीमंतीनी बरोबर
सीमंतीनी बरोबर
मी खूपच जास्त क्लू दिले.
"यात अत्यंत आचरट पण सुंदर कर्णमधुर गाणी आहेत." हा पिक्चर ला ए आर रहमान चे संगीत असल्याचा अति महत्वाचा क्लू आहे.
एकदम सोप्प.. मराठी आहे .
एकदम सोप्प.. मराठी आहे .
कळत नकळत.. गाणे माहिती नाही..
कळत नकळत.. गाणे माहिती नाही....
मराठी आले की फार आनंद होतो मला....
पिक्चर बरोबर गाणं ओळखा
पिक्चर बरोबर गाणं ओळखा
मना तुझे मनोगत-कळत नकळत
मना तुझे मनोगत-कळत नकळत
बरोबर सियोना
बरोबर सियोना
(No subject)
.
ना बोल पी पी मोरे अंगना?
ना बोल पी पी मोरे अंगना?
हे गाणं कुठलाही क्लू न मागता
हे गाणं कुठलाही क्लू न मागता सोडवलं तर मला खूप आनंद होईल.
ना बोल पी पी मोरे अंगना?>> नाही.
शमशाद बेगम ना बोल पि पि मोरे
शमशाद बेगम ना बोल पि पि मोरे अन्गना
त्यात हे दृश्य मॅच होतंय का?
त्यात हे दृश्य मॅच होतंय का? होत असेल तर बिंगो दिला जाईल, नसेल तर शोधा दुसरे.
पिक्च्र दुलारि आहे ना?
पिक्च्र दुलारि आहे ना?
त्यात हे दृश्य मॅच होतंय का?
त्यात हे दृश्य मॅच होतंय का? >>> पक्षी नाहीये, बाई + मुंडासे आहे दुलारी सिनेमा सारखे
ही निरूपा रॉय आहे बहुतेक
क्लू म्हणून पुढील दृश्य दिले
क्लू म्हणून पुढील दृश्य दिले आहे.
चित्रपट बरोबर आहे.
तकदीर जगा कर आयी हूं ....
तकदीर जगा कर आयी हूं ....
बिंगो सामो!
बिंगो सामो!
(No subject)
हे सोपं आहे मग.
हीरोइन कोण आहे?
हीरोइन कोण आहे?
तिचे नाव एका पक्ष्याचे नाव
तिचे नाव एका पक्ष्याचे नाव आहे, इंग्रजीत.
पतली कमर है...
पतली कमर है...
बिंगो सीमंतिनी.
बिंगो सीमंतिनी.
आम्ही अजून हीरोइन कोण शोधत
आम्ही अजून हीरोइन कोण शोधत आहे आणि सिमंतिनी उत्तर घेऊन हजर.
(No subject)
ऐसा समा ना होता...??
ऐसा समा ना होता...??
Pages