Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कर्रेक्ट. सुनो ना च आहे.
कर्रेक्ट. सुनो ना च आहे.
आज सियोना एकदम छा गये Happy
आज सियोना एकदम छा गये Happy
अतिशय खंगरी कोडी>>>>>>
दिवाळी भेट सगळ्यांनाच ही कोडी
मी_अनु आणि श्रद्धा दोघी बरोबर
मानव आणि सिमंतिनी यांना
मानव आणि सिमंतिनी यांना क्लुची गरज नाही.
क्लू द्या
क्लू द्या
चित्रपट हॉरर की रोमँटिक
जरा नायक नायिका किंवा कथेबद्दल क्लू द्या
संजीव कुमार असावा काचेमागे
जरा पुसता आली तर नीट दिसेल
मेरी जान मुझे जान ना कहो
मेरी जान मुझे जान ना कहो
युट्यूब कृपा
https://youtu.be/F6FkVPOMtvM
बहुधा 53 सेकंदाचा स्क्रीनशॉट
संजीव कुमार बरोबर आहे. हीरोइन
संजीव कुमार बरोबर आहे. हीरोइन ओळखा लगेच उत्तर मिळेल. साधा पारिवारीक सिनेमा आहे.
अरे वा! क्लुच्या आधी उत्तर
अरे वा! क्लुच्या आधी उत्तर.बरोबर आहे मी_अनु
मेरी जान मुझे जान ना कहो
मेरी जान मुझे जान ना कहो
अगदी सोपा पेपर 3 पंजाबी
अगदी सोपा पेपर
3 पंजाबी
तलातुम तलतुम -ऐतराज
तलातुम तलतुम -ऐतराज
येस
येस
मला वाटलेच मानव यांना क्ललुची
मला वाटलेच मानव यांना क्लुची गरज नसते b/w पाहिले की. पण यावेळी मी_अनु थोडी लवकर आली.
सियोना मला जास्त गाणी नाही
सियोना मला जास्त गाणी नाही माहिती.
जुन्या गाण्यांचे इथे बरेच एक्स्पर्ट आहेत, सध्या येत नाहीत या धाग्यावर.
(No subject)
https://youtu.be/q-RBGjws6vQ
https://youtu.be/q-RBGjws6vQ?t=132
व्हय जी
व्हय जी
आज काय लोक ऐकत नाहीत
फारच पटापट ओळखायला लागले.
आता तुम्ही द्या कोडी.
मी ओळखते.
(No subject)
क्लू द्या मी घाबरले
क्लू द्या
मी घाबरले
2010 चा सिनेमा आहे.. तीन
हॉरर नाहीये.
2010 चा सिनेमा आहे.. तीन मैत्रिणींची कहाणी असते.. मला माहिती पण नव्हता हा सिनेमा.. अवघ्घड कोडे द्यायचे म्हणून शोधून काढले
Aaisha मधलं का?
Aaisha मधलं का?
नो
नो
https://youtu.be/xSdVWLCPEyE
https://youtu.be/xSdVWLCPEyE
१८ बरस की ..... hello darling movie
बरोबर.. कसं शोधले?
बरोबर.. कसं शोधले?
हिरो तर समजतोयच. पार आपटलेला
हिरो तर समजतोयच. पार आपटलेला सिनेमा. वन टाइम वॉच करु शकको कदाचित.
अजून क्लू
अजून क्लू
रोते कायको हम - झुठा ही सही
रोते कायको हम - झुठा ही सही
कसं शोधले?>> 2010 चा सिनेमा
कसं शोधले?>> 2010 चा सिनेमा आहे.. तीन मैत्रिणींची कहाणी असते.. या क्लू वरूनच.
क्लू ला मराठीत काय म्हणतात?... सुगावा?
एक क्लू असल्याने पाठ कापावी
एक क्लू असल्याने पाठ कापावी लागली असली तरी तो प्राणी याक आहे हे नम्रपणे नमूद करून मदत करते
अजून क्लू लागल्यास देईन.
याकवर हिरोईन बसली आहे का?
याकवर हिरोईन बसली आहे का?
रोते कायको हम - झुठा ही सही>>
रोते कायको हम - झुठा ही सही>>> बरोबर श्रद्धा.
Pages