Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सीमंतिनी __/\____/\___
सीमंतिनी __/\____/\___
हे अशक्य आहे
हे अशक्य आहे
ए मेरे हमसफर कधीही ओळखता आलं नसतं.जाम जाम जाम वैफल्य आलंय मला.आता एक खंगरी कोडं टाकायलाच हवं.
अग नाही मानवमामाने क्ल्यू
अग नाही मानवमामाने क्ल्यू दिला होता ना. असं झाडाला दिवे लावलेली पार्टी म्हणजे बिग बजेट शाहरूख्/आमिर हीरो. बाकी हिरो लोक फर्स्ट टाईम देखा करत दिवसाच्या पार्टीत गायचे. त्या साईडीचे केस इ वरून ९०ज मग दोनच गाणी बाझीगर मधलं छुपाना भी नही आता आणि ऐ मेरे हमसफर...
खंगरी कोडं >>
खंगरी कोडं >>
मी आता उद्या येणार आहे इथे...
मी आता उद्या येणार आहे इथे... खंगरीची मला भीती वाटते
खंगरी म्हणजे काय?
खंगरी म्हणजे काय?
कठीण कोडं सुचेपर्यंत सोपा
कठीण कोडं सुचेपर्यंत सोपा पेपर
पूजा भट्ट???
पूजा भट्ट???
बहुतेक मान किती वाकडी केलीय
बहुतेक मान किती वाकडी केलीय
शायराना है जिंदगी
शायराना है जिंदगी
मला तर बीना क्लु चं सुटत नाही
मला तर बीना क्लु चं सुटत नाही कोडं.
द्या क्लु छोटासा
https://youtu.be/Bvg_hwBTzY4
https://youtu.be/Bvg_hwBTzY4?t=258 ही पूजा, ही साईडी...
वैफल्य + 10000000
वैफल्य + 10000000
हो शायराना सी है जिंदगी की फझा
फिर तेरी कहानी याद आई
इक्सक्लुसिव्ह झी टीव्ही सॅटेलाईट फिल्म रिलीज(आताचं ओटीटी)
यात हिरो दिसतोय थोडस शोधायला
यात हिरो दिसतोय थोडस शोधायला लागेल
क्लू पाहिजेत
क्लू पाहिजेत
खुप अंधारी आणि अस्पष्ट इमेज आहे.
क्लू पाहिजेत
क्लू पाहिजेत
अनु सहा बोट असणारा हिरो
अनु सहा बोट असणारा हिरो
ह्रतिक रोशन
ह्रतिक रोशन
ह्रितिक इन यू आर माय सोनिया??
ह्रितिक इन यू आर माय सोनिया?????
ह्रितिक रोशन
ह्रितिक रोशन
Sad song
Sad song
मै प्रेम कि दिवानी हु
मै प्रेम कि दिवानी हु
कसम से कसम से कसम से का
कसम से कसम से कसम से का
नाही
नाही
यादे
यादे
ए दिल दिल की दुनिया मे, ऐसा
ए दिल दिल की दुनिया मे, ऐसा हाल भी होता है
(आणि नंतर किंचाळून तुने मुझसे वफा नही की वगैरे)
Mrunali correct ,,,song??
Mrunali correct ,,,song??
यादे याद आ जाती है.
यादे याद आ जाती है.
Correct
Correct anu
हीरोइन लग्नाचा ड्रेस घालून
हीरोइन लग्नाचा ड्रेस घालून हातात एक साप घेऊन गाणे म्हणत आहे. ओळखा.
Pages