दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अशक्य आहे
ए मेरे हमसफर कधीही ओळखता आलं नसतं.जाम जाम जाम वैफल्य आलंय मला.आता एक खंगरी कोडं टाकायलाच हवं.

Biggrin अग नाही मानवमामाने क्ल्यू दिला होता ना. असं झाडाला दिवे लावलेली पार्टी म्हणजे बिग बजेट शाहरूख्/आमिर हीरो. बाकी हिरो लोक फर्स्ट टाईम देखा करत दिवसाच्या पार्टीत गायचे. त्या साईडीचे केस इ वरून ९०ज मग दोनच गाणी बाझीगर मधलं छुपाना भी नही आता आणि ऐ मेरे हमसफर...

वैफल्य + 10000000
हो शायराना सी है जिंदगी की फझा
फिर तेरी कहानी याद आई
इक्सक्लुसिव्ह झी टीव्ही सॅटेलाईट फिल्म रिलीज(आताचं ओटीटी)

क्लू पाहिजेत
खुप अंधारी आणि अस्पष्ट इमेज आहे.

Sad song

Correct anu

Pages