Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37
मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले
फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !
महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.
आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तेल मागायला? नोकरीत करतात
तेल मागायला? नोकरीत करतात तिथे.
हो ना !
हो ना !
पाकिस्तानी लोक गल्फ मधल्या शी बरोरीने वागायला बघतात
म्हणूनच पाकिस्तानी नॉट allowed !
चे बोर्ड तेथील हॉटेल वाले लावायचे .
आय पी एल पण इस्लामी देशात
आय पी एल पण इस्लामी देशात होतेय बघा.
पुरात कोल्हापूरचा ऊस गेला
पुरात कोल्हापूरचा ऊस गेला असला तर मोदीजीना कळवा, ते पलीकडून साखर आणतील
ते मात्र चुकलेच !
ते मात्र चुकलेच !
Bcci शेवटी एक खासगी कंपनी , फायदा तोट्याचे गणित मांडणार च .
फडणवीसांच्या लाडक्या जलयुक्त
फडणवीसांच्या लाडक्या जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीवर कॅगने ताशेरे ओढलेत.
जवळपास १०,००० कोटी रुपये खर्च करूनही भूजलपातळी सुधारण्याच्या दिशेने फार काही साध्य झालेले नाही.
शिवाय ज्यांचा परवलीचा शब्द 'पारदर्शकता' आहे त्यांच्या योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेचा अभाव.
आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर करोनाची काय टाप होती टाइप उसासे काढवणार्या कुशल प्रशासनाकडून देखरेखीचा अभाव असं काय काय कौतुकही आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी
विधानसभा निवडणुकीच्या वेळी युती केली हीच चूक झाली नाहीतर भाजपाला १५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे या कार्यक्रमात प्रमुख वक्ते होते. भाऊ तोरसेकरांनी जी राजकीयं भाकितं केली होती त्याचा आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी
विधानसभा निवडणुकीच्या वेळी युती केली हीच चूक झाली नाहीतर भाजपाला १५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
--
मग यात चूकिचे काय आहे ? पेंग्विनसेनेचे जे काय पाच पन्नास आमदार निवडून आले आहेत, त्यातील कित्येक जागा भाजपाने २०१४ साली स्वबळावर लढवून जिंकल्या होत्या. मात्र पेंग्विनबरोबर जागा वाटपात त्या जागा, भाजपाला सेनेला द्याव्या लागल्या. तेंव्हा फडणविसांच्या म्हणण्यात तथ्य आहे.
मग युती केलीच कशाला ?
मग युती केलीच कशाला ?
देवेंद्र फडणवीस हे एक अभ्यासू
देवेंद्र फडणवीस हे एक अभ्यासू नेते आहेत अशीच आमच्याकडे त्यांची ओळख होती.
पण गेल्या काही काळात त्यांना फक्त खुर्ची आणि सत्तेचेच पडले आहे असे आमच्याकडे मत झालेय.
आमच्याकडची मते कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन येत नाहीत. काँग्रेसच्या भ्रष्टाचारालाही शिव्या घालतात वा सेनेच्या दादागिरीलाही.
वरचे मत मांडायचा हेतू ईतकाच की फडणवीसांनी आपली अशी इमेज होण्यापासून स्वत:ला वाचवायला हवे.
मग युती केलीच कशाला ?
मग युती केलीच कशाला ?
नवीन Submitted by BLACKCAT on 19 September, 2020 - 12:18
--
पेग्विनसेना 'नळावर वचा वचा भांडणार्या बाई सारखी आहे' हे माहित असूनही युती का केली भाजपाने, हा मोठा प्रश्नच आहे. कदाचीत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेबाबत सॉफ्ट कॉर्नर असणार्या चंद्रकांतदादा पाटिल, नितिन गडकरी व इतर जेष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली असावी.
आता काही काळातच दादा , मु
आता काही काळातच दादा , मु होतील अशी कुजबुज आहे. तर कोणी म्हणते की महाराष्ट्राला पहिली महिला मु मिळेल. सुसुंना काय वाटते देव जाणे !
नथुराम कुजबुज सुरू असते
नथुराम कुजबुज सुरू असते
महाराष्ट्रात बार आणि लिकर
महाराष्ट्रात बार आणि लिकर शॉप्स सगळीकडे सुरु झाली आहेत आणि मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? असा प्रश्न विचारत मिसेस फडणवीस अर्थात अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारविरोधात एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातली मंदिरं बंद असल्याने त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. वाह रे प्रशासन असं म्हणत उद्धव ठाकरे सरकारला त्यांनी टोलाही लगावला आहे. अनेकदा काही गोष्टींसाठी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राची गरज लागतेच असंही त्यांनी सुनावलं आहे.
------
सगळ्या भारतभर देवळे बंद आहेत
ठाकरेंना सांगण्यापेक्षा डायरेक्त मोदींना सांगा
https://www.loksatta.com/desh
https://www.loksatta.com/desh-videsh-news/the-assam-government-has-decid... >>>>>> ज्जे बात !!
अम्ब्रुता तडफडणीसना कदाचीत
अम्ब्रुता तडफडणीसना कदाचीत माहितही नसेल की गोवा हे राज्य कॉम्ग्रेसचे आमदार विकत घेऊन भाजपशासीत झालं आहे अन तिथंही मंदीरं बंद असुन बार महाराष्ट्राच्याही आधीपासुन सुरु केलेले आहेत... आणि आपले कोश्यारी आजोबा गोव्याचेही भाज्यपाल आहेत मात्र या बाईंना वर्षा बंगलीत रहाण्याचे डोहाळे लागल्यामुळे गोव्यातील मंदीरबंदी / बार सुरु / भाज्यपाल राजवट याबद्दल अवाक्षरही काढु वाटणार नाही.. तिला हे माहिती असेल का याचीही शंकाच आहे म्हणा.. (दिखावेगिरीत का होइना पण अभ्यासु माणसाची अर्धांगिनी एवढी मठ्ठ असु शकते हेही एक नवलच..!)
अभ्यासू असती तर इंदिरा गांधी
अभ्यासू असती तर इंदिरा गांधी मनेका गांधी होऊन खासदार झाली असती की
जे बारमध्ये जातात ते बहुतेक
जे बारमध्ये जातात ते बहुतेक श्रीमंत असतात त्यामुळे ते कोरोना होऊन मेले तर फारसा फरक नाही पडत. याउलट जे मंदिरात जातात ते साधेभोळे आणि गरीब असतात ते कोरोना होऊन मेले तर कुटुंबावर आर्थिक ताण येऊ शकतो म्हणून मंदिरं बंद ठेवली आहेत.
जे मंदिरात जातात ते साधेभोळे
जे मंदिरात जातात ते साधेभोळे आणि गरीब असतात ते कोरोना होऊन मेले तर कुटुंबावर आर्थिक ताण येऊ शकतो म्हणून मंदिरं बंद ठेवली आहेत.>> म्हणजे भाजपे गरीब्/साध्या भोळ्या लोकांना मारुन त्यांच्या कुटुंबावर आर्थीक ताण आणुन त्यांच्या प्रॉपर्ट्या कवडीमोल भावाने विकत घेता याव्यात म्हणुन मंदीर उघडा म्हणुन अंदोलने/ (३ तासाची) उपषणे करत आहे वाटतंय.
देशभर बंद आहेत का
देशभर बंद आहेत का प्रार्थनास्थळे?
तेलंगणात तर जून मध्येच सुरू झाली.
आणि तो विकास दुबे पकडल्या गेला होता तो पण कुठल्या मंदिरात दर्शनास गेला होता तेव्हाच ना.
माझे समर्थन नाहीय उघडण्यास. महाराष्ट्रात करोना सगळ्यात जास्त आहे आणि तो नियंत्रणात आणण्याचे काम राज्य सरकारचे आहे तेव्हा राज्य सरकारला काय ते ठरवू द्यावे.
नेत्यांपेक्षा त्यांच्या
नेत्यांपेक्षा त्यांच्या बायकांत जास्त इंटरेस्ट असणारा एक फालतू आयडी आहे इकडे..... त्याची गाडी आरुनफिरुन तिथेच येते
<< स्वर्गीय बाळासाहेब
<< स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेबाबत सॉफ्ट कॉर्नर असणार्या चंद्रकांतदादा पाटिल, नितिन गडकरी व इतर जेष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली असावी. >>
------- सॉफ्ट कॉर्नर पेक्षा सेनेला ते चांगलेच टरकून असतात. पदभार स्विकारल्यावर, उद्धव ठाकरे यांनी मोठी प्रगल्भता आणि आवश्यक तिथे आक्रमकता दाखवली आहे.
उदय तुमच्या चमचेगिरीची कमाल
चमचेगिरीची कमाल करतात राव..... तो विनोदाचा धागा तिकडे दुसरीकडे आहे
फडणवीस म्हणतात , पोपटात
फडणवीस म्हणतात , पोपटात राक्षसाचा जीव असतो तसा काही लोकांचा जीव मुंबईत अडकलेला आहे, मैत्री म्हणून मुंबई सोडली होती, पण आता मुंबई जिंकणारच
पुलाखालून वाहून गेलेले पाणी
पुलाखालून वाहून गेलेले पाणी दिसतच नाही राव लोकांना
वॉव !
वॉव !
जे सरकार आलेच नाही ते शीर्षक असलेल्या धाग्याच्या हजार पोस्ट व्हायला आल्या
पोपटात जीव असतो
पोपटात जीव असतो
फडनवीसांचा जीव कशात आहे , मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत ? धड मुख्यमंत्री नाही , धड दिल्ली नाही, आता मुंबई पालिकेत बडबड
तेही हरले की मग जिल्हा परिषद निवडणूक
ह्याला जगू द्या
तेही हरले की कॉलेज निवडणूक
भम्पक सरकार होते फडणवीस चे , आमदारांचा पगार 50 ह वरून 1.5 लाख केला
तुम्ही करत बसा आदळआपट
तुम्ही करत बसा आदळआपट
त्यांची शांतीत क्रांती चालू आहे
आमदारांचा पगार 50 ह वरून 1.5
आमदारांचा पगार 50 ह वरून 1.5 लाख केला
<<<<<<आता तुमचे सरकार आहे तर पगार कमी करून घ्या
हाय काय नाय काय
हो की. त्यातला थोडा जंतेच्या
हो की. त्यातला थोडा जंतेच्या पदरात टाका.
Pages