दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर सीमंतिनी.
इंग्लिश मध्ये भाषांतरीत लीरिक्स वरून गाणे ओळखा असाही धागा होऊ शकेल Lol

सबटायटल मुद्दाम ठेवले होते.

>>हो ढाई अक्षर प्रेम के

गाण नक्की आठवत नाही पण अभिषेक आणि फरदीनचे अनेक फ्लॉप पिक्चर इंजिनिअरिंगच्या पी एल मध्ये बघितलेत Wink

ती अमिता आहे. खिलाडी मध्ये तिची मुलगी आहे. खुद को क्या समझती है मध्ये पिंक ड्रेस मध्ये आहे. Resemblance is unmistakable...

मी सुद्धा जुने चित्रपट फार पाहिले अशातला भाग नाही. पण गाणी रेडीओवर ऐकायचो. आणि युट्युब आल्यावर आवडती गाणी पहाणे झाले.

Happy अरे काय चालू आहे? किती कोडी एकावेळी? कोडे क्रमांक तरी द्या
राजेश खन्नानंतर ५ कोडी आली....किती सुटली? जुने, अमिताचे सुटले.

Happy सीमंतिनी तुम्ही सिनेपत्रकारिता करता / करायचात? पिढी बदलली तरी नोंदी आहेत तुमच्याकडे. कौतुकास्पद...!!

Pages