Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जरा क्लॅरिटी द्या
जरा क्लॅरिटी द्या
देखो कसमसे...
देखो कसमसे...
स्वरूप तो के के मेनन आहे का
स्वरूप तो के के मेनन आहे का
ढाई अक्षर प्रेम के आहे का?
ढाई अक्षर प्रेम के आहे का?
साकी ने फिर से मेरा
साकी ने फिर से मेरा
हो.... के के मेमन!
हो.... के के मेमन!
साकी ने फिर से मेरा..... फार
साकी ने फिर से मेरा..... फार आवडते गाणे आहे ते!
मानवदादा, ते सबटायटल बंद करा
मानवदादा, ते सबटायटल बंद करा स्क्रीन शॉट घ्यायच्या आधी
हो ढाई अक्षर प्रेम के
हो ढाई अक्षर प्रेम के
बरोबर सीमंतिनी.
बरोबर सीमंतिनी.
इंग्लिश मध्ये भाषांतरीत लीरिक्स वरून गाणे ओळखा असाही धागा होऊ शकेल
सबटायटल मुद्दाम ठेवले होते.
>>हो ढाई अक्षर प्रेम के
>>हो ढाई अक्षर प्रेम के
गाण नक्की आठवत नाही पण अभिषेक आणि फरदीनचे अनेक फ्लॉप पिक्चर इंजिनिअरिंगच्या पी एल मध्ये बघितलेत
ती हिरवणी कोण तेच माहित नाही.
ती हिरवणी कोण तेच माहित नाही..
मानव ती हिरोईन नाय माहीत मला.
मानव ती हिरोईन नाय माहीत मला.. ब्लॅक न व्हाईट फार कमी माहिती आहेत.
ती अमिता आहे. खिलाडी मध्ये
ती अमिता आहे. खिलाडी मध्ये तिची मुलगी आहे. खुद को क्या समझती है मध्ये पिंक ड्रेस मध्ये आहे. Resemblance is unmistakable...
देखो कसम से
देखो कसम से
मी सुद्धा जुने चित्रपट फार
मी सुद्धा जुने चित्रपट फार पाहिले अशातला भाग नाही. पण गाणी रेडीओवर ऐकायचो. आणि युट्युब आल्यावर आवडती गाणी पहाणे झाले.
देखो कसम से kahte है हम
देखो कसम से kahte है हम तुमसे
मुव्ही तुमसा नही देखा
मुव्ही तुमसा नही देखा
हो. मला बघायचाय एकदा.
हो. मला बघायचाय एकदा.
अरे काय चालू आहे? किती कोडी
अरे काय चालू आहे? किती कोडी एकावेळी? कोडे क्रमांक तरी द्या
राजेश खन्नानंतर ५ कोडी आली....किती सुटली? जुने, अमिताचे सुटले.
सीमंतिनी तुम्ही सिनेपत्रकारिता करता / करायचात? पिढी बदलली तरी नोंदी आहेत तुमच्याकडे. कौतुकास्पद...!!
झाली का सगळी वरची गाणी ओळखून?
झाली का सगळी वरची गाणी ओळखून???
घ्या मग नवीन कोडं आणि ओळखा पट्टकन.
धीरे धीरे चल चांद गगन मे.
धीरे धीरे चल चांद गगन मे.
ऊं..लगेचच ओळखले... आता नवीनच
ऊं..लगेचच ओळखले... आता नवीनच देते अव्वघड...
तामिळ/तेलुगु देऊ का??
(No subject)
या ग्रुप वर सीमंतिनी व बाकी
या ग्रुप वर सीमंतिनी व बाकी विद्वानां सारखा व्यासंग करण्याची इच्छा आहे माझी.
हेरॉईन कोण आहे..
हेरॉईन कोण आहे..
Mrunali क्लु दे ना
Mrunali क्लु दे ना
सोनाक्षी
सोनाक्षी
मृणाली हिंदी असेल तर ठीक आहे
मृणाली हिंदी असेल तर ठीक आहे..आधीच नॉलेज कमी आहे.. त्यात तू साऊथ मुव्ही म्हणशील तर माझा पास..
Tevar. ,,joganiya
Tevar. ,,joganiya
Pages