Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सात समंदेर
सात समंदेर
मानव ऐकले नाही पाहिले नाही
मानव ऐकले नाही पाहिले नाही म्हणालात आणि तुम्हीच ओळखलत कि बरोबर
ह्या गाण्यापेक्षा ती कॅडबरी
ह्या गाण्यापेक्षा ती कॅडबरी ची ऍड भारी आहे..
मृणाली शोधलं: अस्मिताने
मृणाली शोधलं: अस्मिताने बाईंचे डोके उठवलेले गाणे
Mrunali
Mrunali
महामानव आहेत ते ...... (Superhuman).
मानवदादा , क्लु मोठा नं काय...
मानवदा तुम्हाला तर राजस्थानी
मानवदा तुम्हाला तर राजस्थानी सोंग पण येतात ना..
(No subject)
90 song
दिवाना मधल?
दिवाना मधल?
अस्मिता मला प्रश्न पडलाय..या
अस्मिता मला प्रश्न पडलाय..या गाण्यावरून डोकं कसं उठवलं असेल बाईंचे????
श्रवु नाही, एक दोन ऐकलेले
श्रवु नाही, एक दोन ऐकलेले तेवढेच.
अमिताभ दिसतोय..
अमिताभ दिसतोय..
नाही
नाही
लावण्या क्लु दे ना
लावण्या क्लु दे ना
हिरो हिरोईन पण दिसेनात
विनोदी कलाकार आहे
विनोदी कलाकार आहे ,ज्याचा dance पण छान आहे
मीनाक्षी आहे का ती?
मीनाक्षी आहे का ती?
QSQT आहे का?
QSQT आहे का?
गोविंदा
गोविंदा
QSQT नाहीये.
QSQT नाहीये.
नीलम दिसतेय..
नीलम दिसतेय..
गाण्याची सुरुवात बर्फामधे आहे
गाण्याची सुरुवात बर्फामधे आहे
आपके आ जाने से
आपके आ जाने से
श्रवु बरोबर
श्रवु बरोबर
आता सोपे
आता सोपे
Ye jo teri payaloniki chan
Ye jo teri payaloniki chan chan he ...
मी लईच सोपे सांगतेय वाटतं...
बरोबर श्रद्धा
मी लईच सोपे सांगतेय वाटतं... लगेच ओळखता येतय..
आता अवघडच सांगते पुढचे
हे सोप्पंय
हे सोप्पंय
शाहरुख
शाहरुख
शाहरुख आणि अनुपम चा मूवी आहे
शाहरुख आणि अनुपम चा मूवी आहे..
बरोबर
बरोबर
ओ daddy cool cool cool....
ओ daddy cool cool cool....
Pages