Submitted by jui.k on 5 October, 2020 - 10:36
मी बनवलेल्या मिनिएचर्स मधले हे सर्वात खरे खुरे वाटणारे मिनिएचर.. हे बनवताना वाटले नव्हते इतके सुंदर होईल असे.. मुळात मी शुद्ध शाकाहारी आहे त्यामुळे हे बघून तोंडाला पाणी सुटण्याएव्हढे खरे खुरे झाले आहे की नाही माहिती नाही..
रोस्टेड चिकन विथ बीअर
ही बिअर आणि व्हिस्की..
व्हिस्की चा रंग थोडा डार्क हवा होता असं नंतर वाटलं
बिअर चे बबल्स आणि रंग परफेक्ट जमल्यावर आनंदाने नाचणेच बाकी होते कारण या आधी एकदा बिअर बनवण्याचा प्रयत्न फसलेला..
.
हे माझे इंस्टा क्राफ्ट अकाऊंट. माझे आर्टवर्क आवडले तर फॉलो करा नक्की.
https://www.instagram.com/crafting_around28/
(परवानगी शिवाय फोटो इतरत्र कुठेही कॉपी/फॉरवर्ड करू नयेत)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर कलाकृती. खरीच वाटत आहे
सुंदर कलाकृती. खरीच वाटत आहे भाजलेली कोंबडी. दोन्ही मद्यप्रकार सुद्धा हुबेहूब जमले आहेत.
छान !
छान !
बियर मस्त जमली आहे जुई एकदम
बियर मस्त जमली आहे जुई एकदम खरीखुरी दिसतेय.... कोंबडी पण मस्तच..
अप्रतिम. बिअर कशापासून बनवली?
अप्रतिम. बिअर कशापासून बनवली?
मस्त कलाकृती!
मस्त कलाकृती!
धन्यवाद..
धन्यवाद..
निल्सन बिअर रेझीन पासून बनवली
निल्सन बिअर रेझीन पासून बनवली आहे..
काय आँस्स्स्ससममम झाल आहे हे.
काय आँस्स्स्ससममम झाल आहे हे.. खूपच भारी
तोंडाला पाणी सुटले.. खरच छान!!
धन्यवाद piku
धन्यवाद piku
वाह, मस्तच!!!
वाह, मस्तच!!!
अप्रतिम
अप्रतिम
मस्त जमले आहे ! बीअर तर झकास
मस्त जमले आहे ! बीअर तर झकास !
मस्त आहेत हे बबल्स...
मस्त आहेत हे बबल्स...
धन्यवाद..
धन्यवाद..
सुंदर.
सुंदर.
माझा तर पोपटच झाला. शीर्षक वाचून वाटलेले, पाककृती च आहे आणि आम्ही तर शाकाहारी, म्हणून ओलांडून पुढे गेले होते काल. आज शीर्षकाखाली "इतर कला "पाहिले, म्हणून उघडून पाहिले. मग खूप हसले स्वतः च्या फजितीवर.
छान..
छान..
कसलं सुंदर.
कसलं सुंदर.
बीअर अशी बनवली?
फेस राहतो की जातो थोड्या वेळाने?
मीही फसले, रेसिपी वाचायला आले
मीही फसले, रेसिपी वाचायला आले होते....
पण खरच खुप सुंदर आहे...
खूप छान...
खूप छान...
थॅंक्यु सगळ्यांना..
थॅंक्यु सगळ्यांना..
हेडर बदलायला हवं असं वाटतंय..
अनु बिअर रेझिन पासून बनवली
अनु बिअर रेझिन पासून बनवली आहे.. फेस राहतो तसाच कायम.. सॉलिड स्टेट मध्ये आहे..
चिकन कशापासून बनवले आहे.
चिकन कशापासून बनवले आहे. हुबेहूब झाला आहे सगळा प्रकार.
चंपा धन्यवाद..
चंपा धन्यवाद..
चिकन क्ले पासून बनवलय..
वडापाव फॅनकल्ब
मस्तच
व्वाह ! सो परफेक्ट.... खाली
व्वाह ! सो परफेक्ट.... खाली वाचले नाही तोवर हे खरे आहे असेच वाटले होते. "कांदा इतका शिळा का" असे वाटत असताना खालचे "मिनिएचर" शब्द वाचले. केवळ नी केवळ लाजवाब.
खूप खूप आभारी आहे..
खूप खूप आभारी आहे..