Submitted by mi manasi on 20 June, 2019 - 08:24
"तुझ्याविना"
उगाच हे नसूनही, दिसायचे असायचे
तुझ्याविना कसे कसे, जगायचे उरायचे !!
मनीच भाव आतले, जरा जरा जपायचे
हळूच पापणीतले, दुःखही पुसायचे !!
नवेच काही लाडके, तुझ्यापरी नसायचे
तरीहि दंगदंगुनी, फुलात फुल व्हायचे !!
रंग जीवनातले, जाहले फिकेफिकें
खुळेच श्वास चंदनी , स्मरायचे, भरायचे !!
..... मी मानसी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
वाह! खूप छान !
वाह! खूप छान !
शालीदा , धन्यवाद.
शालीदा , धन्यवाद.
सुन्दर
सुन्दर
मस्त
मस्त
Shilpa , Shrinand.....
Shilpa , Shrinand..... Thanks
वाह!
वाह!
मन्या .... धन्यवाद!
मन्या .... धन्यवाद!
मनीच भाव आतले, जरा जरा जपायचे
मनीच भाव आतले, जरा जरा जपायचे
हळूच पापणीतले, दुःखही पुसायचे !!>>>>> छान
मधुरा... धन्यवाद!
मधुरा... धन्यवाद!
मनीच भाव आतले, जरा जरा जपायचे
हळूच पापणीतले, दुःखही पुसायचे !!>>>>> छान .......आभारी आहे.
वा, सुरेख
वा, सुरेख
छान.... सुंदर..... आवडली...
छान.... सुंदर..... आवडली...