श्रीगणेश चित्रकला स्पर्धा- - - जाई.

Submitted by जाई. on 22 August, 2020 - 11:00

||प्रथम तुला वंदितो कृपाळा ,गजानना गणराया ||

ब गट - प्रवेशिका.

मी काढलेले जलरंगातील हे श्रीगणेशाचे चित्र . मायबोलीकरांना आवडेल ही अपे़क्षा आहे.

सर्वप्रथम श्रीगणेशाचे स्केचिंग करुन घेतले.
Ganesh Sketch.jpg

त्यानंतर जलरंगाचा वापर करुन चित्र पूर्ण केले .

Ganesh painting.jpg

फोटो रेफरन्स : पिंटरेस्ट साईट

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले आलेय
डोळ्यांना अजून डिटेलिंग करून कदाचित अजून छान दिसले असते.
बाप्पाचं फ्लोइंग उपरणं, तुंदिलतनू आणि डोक्याचा आकार चांगला जमलाय.

सुखदा , मी अनु, चैत्राली धन्यवाद

मी अनु , हो सुधारणांसाठी वाव आहे. पहिलाच प्रयत्न केला होता हा श्रीगणेशाचे चित्र काढायचं .

छाने