Submitted by जाई. on 22 August, 2020 - 11:00
||प्रथम तुला वंदितो कृपाळा ,गजानना गणराया ||
ब गट - प्रवेशिका.
मी काढलेले जलरंगातील हे श्रीगणेशाचे चित्र . मायबोलीकरांना आवडेल ही अपे़क्षा आहे.
सर्वप्रथम श्रीगणेशाचे स्केचिंग करुन घेतले.
त्यानंतर जलरंगाचा वापर करुन चित्र पूर्ण केले .
फोटो रेफरन्स : पिंटरेस्ट साईट
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर केलेय जाई..
सुंदर केलेय जाई..
नाही जमलेय.अजुन करता आले असते
नाही जमलेय.अजुन करता आले असते .
छान !
छान !
खूप छान
खूप छान
वा, छान!
वा, छान!
छान
छान
मस्त काढलंय
मस्त काढलंय
छान
छान
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद .
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद .
सुरेख .
सुरेख .
चांगले आलेय
चांगले आलेय
डोळ्यांना अजून डिटेलिंग करून कदाचित अजून छान दिसले असते.
बाप्पाचं फ्लोइंग उपरणं, तुंदिलतनू आणि डोक्याचा आकार चांगला जमलाय.
खूप छान.
खूप छान.
सुखदा , मी अनु, चैत्राली
सुखदा , मी अनु, चैत्राली धन्यवाद
मी अनु , हो सुधारणांसाठी वाव आहे. पहिलाच प्रयत्न केला होता हा श्रीगणेशाचे चित्र काढायचं .
छान काढलय.
छान काढलय.
मस्त जमलय..
मस्त जमलय..
मस्त
मस्त
छान आहे.
छान आहे.
वर्णिता, अमृताक्षर, लंपन ,
वर्णिता, अमृताक्षर, लंपन , पराग थंक्यू यू
छाने
छाने
मस्त स्केच आणि सुंदर
मस्त स्केच आणि सुंदर रंगवलंयस जाई.