Submitted by अमृताक्षर on 24 August, 2020 - 23:47
हा माझा मायबोलीवरचा पहिला गणेश उत्सव.
बाहेर कोरोना मुले शांतता असली तरी मायबोलीवर एकदम उत्साही वातावरण आहे त्यामुळे खरचं मस्त वाटत आहे.
इतक्या नव नवीन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे आभार.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छोटेसे आणि चांगले लिहिले आहे.
छोटेसे आणि चांगले लिहिले आहे.
धन्यवाद mrunali.samad
धन्यवाद mrunali.samad
गोड बाळसेदार आहे अक्षर. श्लोक
गोड बाळसेदार आहे अक्षर. श्लोक माहीत नव्हता. कळला, धन्यवाद
छान आहे अक्षर!
छान आहे अक्षर!
छान आहे अक्षर!
छान आहे अक्षर!
धन्यवाद सामो , मानव पृथ्वीकर.
धन्यवाद सामो , मानव पृथ्वीकर.
छान
छान
मस्तं आहे छोटसंच पण छान
मस्तं आहे छोटसंच पण छान लिहिलंय.
धन्यवाद कमला , बोकलत..
धन्यवाद कमला , बोकलत..
छान अक्षर!
छान अक्षर!
ही आरती जुन्या आरती संग्रहात होती.
हो..घरी एक जून पुस्तक आहे
हो..घरी एक जून पुस्तक आहे आरतीचं..त्यातूनच लीहली आहे मी ही आरती..
धन्यवाद नरेश माने..
धन्यवाद नरेश माने..
छान
छान
धन्यवाद पीनी..!
धन्यवाद पीनी..!
छान!
छान!
छोटे पण स्पष्ट आणि अगदी छान
छोटे पण स्पष्ट आणि अगदी छान अक्षर.
छान !
छान !
छान अक्षर.
छान अक्षर.
धन्यवाद sonalisl..
धन्यवाद sonalisl..
धन्यवाद atuldpatil..!
धन्यवाद atuldpatil..!
धन्यवाद मी_अस्मिता..!
धन्यवाद मी_अस्मिता..!
धन्यवाद अन्जू..!
धन्यवाद अन्जू..!
चांगलं आहे अक्षर
चांगलं आहे अक्षर
छान अक्षर
छान अक्षर
धन्यवाद जाई आणि धनुडी..!
धन्यवाद जाई आणि धनुडी..!
मस्त
मस्त
सुंदर अक्षर आणि नवीन आरती.
सुंदर अक्षर आणि नवीन आरती. भाद्रपद मासी होशी तू भोळा आरक्त पुष्पांच्या घालूनिया माळा | कपाळी लावूनी कस्तुरी टिळा तेणे तू दिसशी सुंदर सावळा || जय देव जय देव जय गणराजा सकल देवांआधी तू देव माझा || प्रदुषाचे दिवशी चंद्र शापिला समयी देवे मोठा आकांत केला | इंदू येऊनि चरणी लागला श्रीराम बहुत शाप दिधला || जय देव जय देव जय गणराजा सकल देवांआधी तू देव माझा || पार्वतीच्या सुता तू ये गणनाथा नेत्र शीणले तुझी वाट पाहता | किती अंत पाहसी बा विघ्नहर्ता मला बुद्धी देई तू गणनाथा || जय देव जय देव जय गणराजा सकल देवांआधी तू देव माझा ||
धन्यवाद किशोर मुंढे...!
धन्यवाद किशोर मुंढे...!