Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या वर्षी अधिक मास आहे, वाण
या वर्षी अधिक मास आहे, वाण म्हणून पुरणाचे ऊंडे देता येतील, तीन आठवड्यांनी. हाकानाका
धन्यवाद झंपी, शीतल आणि
धन्यवाद झंपी, शीतल आणि मंजुताई!
पाथफाईडर, तुम्ही चांगला पाथ दाखवला!
अधिक महिन्याचं लक्षात नव्हतं.. पण ते वाण कोणाला देतात? जावयाला देतात हे माहीत आहे .
कृष्णालाही वाण देतात. मंदीर
कृष्णालाही वाण देतात. मंदीर उपलब्ध असल्यास तेथे वाण द्या, अथवा ऑनलाईन लॅपटॉप समोर नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून ग्रहण करा.
खोब्रेल तेल आता कोणी जेवणात
खोब्रेल तेल आता कोणी जेवणात वापरत नसल्या.........खोबरेल telachya फोडणीवर केलेली मुगागाठी उर्फ मुगाची उसळ आणि इतर भाज्या मस्त लागतात.
काही माशांच्या आमटीत खोबरेल telachi धार मस्त लागते.तसेच बांगडा, रावस इ.मासे khobarelat तळले तर अधिक छान लागतात म्हणे.
कोण्या सन्माननीय ज्येष्ठ
कोण्या सन्माननीय ज्येष्ठ (माबो वय) मेंबराने नवीन धागा काढावा ही विनंती. २००० पार झालेत.
खोबरेल तेलातली लसणाची फोडणी
खोबरेल तेलातली लसणाची फोडणी भारी असते..
धन्यवाद पाथफाईडर.
धन्यवाद पाथफाईडर.
तुम्ही सुचवल्याप्रमाणे नवीन धागा काढला आहे. (मी फार जुनीजाणती मायबोलीकर नसले तरी )
यापुढील चर्चा पुढील धाग्यावर करावी:
https://www.maayboli.com/node/76172
नाही नाहै देवकी
नाही नाहै देवकी
धागा काढला. आता चुकीला माफी नाही.आम्ही जुन्या जाणत्या म्हणणार म्हणजे म्हणणार.
बरोबर ..चुकीला माफी नाही..
बरोबर ..चुकीला माफी नाही..
(No subject)
अधिक महिन्याचं लक्षात नव्हतं.
अधिक महिन्याचं लक्षात नव्हतं.. पण ते वाण कोणाला देतात? जावयाला देतात हे माहीत आहे .
Submitted by वत्सला >>>>>
देव / ब्राह्मण / बटु (वामनावतार विष्णु स्वरूप म्हणून) / जावई यापैकी कोणालाही;
नाहीतर कुणा गरजूला शिधा / गरीब लहान मुलांना खाऊ म्हणून ---- ज्यांना मिळाल्याचा खरोखर आनंद किंवा फायदा होईल.
घाण्याचे खोबरेल तेल आणलयं
घाण्याचे खोबरेल तेल आणलयं केसांसाठी.
कोणत्या पदार्थात वापरू शकते काय?आधी कधी वापरलं नाहीए.
मृणाली सांबारच्या फोडणीला
मृणाली सांबारच्या फोडणीला वापर आधी. आणि आवडले तर मग पुन्हा वापर.
बघते वापरून.
बघते वापरून.
नवीन धागा -६ बनवला आहे.
नवीन धागा -६ बनवला आहे.
कृपया त्याचा वापर करावा.
https://www.maayboli.com/node/76172
Pages