Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Ok मग ठीक आहे. मसाले तेच
Ok मग ठीक आहे. मसाले तेच असतात, त्यामुळे मीही व्हेज नॉनव्हेज न बघता मसाले वापरते.
Ok मग ठीक आहे. मसाले तेच
डबल पोस्ट.
कटलेट करा
कटलेट करा
सगळ्यात आधी घरात सांगू नका
सगळ्यात आधी घरात सांगू नका खूप बीट आहेत म्हणून,
त्यानंतर 1 2 दिवस आजारपण आल्यासारखं दाखवा आणि अनेमिया वाटतोय असं सांगा,नंतर खूप खूप ठिकाणी शोधून ,दमून तुम्ही इतके बिट आणलेत असे सांगा,
नुसत्या चकत्या करून नाहीतर झटपट कोशिंबीर करून संपवा
खायला सुरुवात करायच्या आधीच ते अनेमिया आणि कित्ती कित्ती शिधून पुराण किमान 2 ते 3 वेळा ऐकवा
बिट झटपट सम्प्ले समजा
खायला सुरुवात करायच्या आधीच
खायला सुरुवात करायच्या आधीच ते अनेमिया आणि कित्ती कित्ती शिधून पुराण किमान 2 ते 3 वेळा ऐकवा
बिट झटपट सम्प्ले समजा
नवीन Submitted by आदू on 28 July, 2020 - 09:46 >>>> याला घोर अज्ञान म्हणावे की दुर्दम्य आशावाद ?
जमिनीतून बाहेर न आलेले आयटमसुद्धा बीटाला आपला म्हणत नाहीत. बाहेर येऊन जून झालेले आयटम अॅनेमिया आहे ना मग तूच खायची गरज आहे म्हणतील. जुनी / खोटी नोट खपवण्यापेक्षा बीट खपवणे कठीण.
सर्वाना मनापासून खूप खूप
सर्वाना मनापासून खूप खूप धन्यवाद !! इथल्या एकेक कमेंट वाचून मी योग्य ठिकाणी विचारलंय याचं सार्थक झालंय असं वाटतंय .
सहेली हो तसेच करेन . योकु ने सांगितलेली सेम तो सेम कोशिंबीर मी करते , पण अहो रोज किती करणार ना ? माझ्याकडे पिवळे आणि लाल मिळून दिवसाला कमीत कमी ८ बीट इतके आहेत ... आता आज थोडे मालकिणीच्या डोक्यावर आदळणार आहे
लिटल बीट लिटल बीट हे जाम आवडलंय !! खूप हसले
आदू, अहो बागेत झाड लावलीयेत बीटाची त्यामुळे पुढचा महिनाभर बीट मिळणार आहे. गेल्या वर्षी पण लावलेली पण वाटून टाकता आली ऑफिस मध्ये / मित्रांमधे , यावर्षी ऑफिस नाही(HomeOffice only ) आणि भेटीगाठी पण नाही
घरात आम्ही दोघंच आहोत.आणि कितीही आवडत असले तरी दिवसा काठी max २ खाऊ शकेन ..
पात्तळ चकत्या करून मी रोज १ बीट खाते
साधनाताई तशी करून बघेन
बीटाला कागद गुंडाळून तो भाजीच्या ट्रे मध्ये ठेवला तर ८-१० दिवस टिकतो मऊ पडत नाही हा एक अनुभव
आवरा यार बीट पुराण बोअर
आवरा यार बीट पुराण बोअर झाले.
आवरा यार बीट पुराण बोअर झाले.
आवरा यार बीट पुराण बोअर झाले.>> अमा मला पण सेम असंच झालंय
आदू, अहो बागेत झाड लावलीयेत
आदू, अहो बागेत झाड लावलीयेत बीटाची त्यामुळे पुढचा महिनाभर बीट मिळणार आहे. >>>>> तरी म्हटलं एवढे बीट आले कुठून?? केेवढं ते बीट पुराण. वर सांगितलेले सगळे प्रकार करुन बघा. रोज एक. आणि खाऊगल्लीवर फोटू टाकायला विसरु नका.
बीटाचा रस वापरून रेड वेलवेट
बीटाचा रस वापरून रेड वेलवेट केक करता येईल.
आज नारळाचं काहीतरी करायचं
आज नारळाचं काहीतरी करायचं म्हणून (नाभा आमच्याकडे कोणी खात नाही) म्हणून नारळाची बर्फी/वडी केली.
खवलेल्या नारळात कंडेन्स मिल्क घातले आणि थोडी मावा पावडर. गोळा थापला पण तो मऊसरच लागतोय. खुटखुटीत पडणार नाही वडी असं वाटतेय. फ्रीजमधे ठेवून दिलेय बघू. जर नाहीच वडी पडली तर त्याचं काय करता येईल? पुन्हा गोळा करून आटवू का?
मी पण आज ना बर्फी करणार आहे.
मी पण आज ना बर्फी करणार आहे. (नाभा आमच्याकडे कोणी खात नाही+१)
कंडेन्स मिल्क आणि मावा पावडरवाली पाककृती बघून ठेवली आहे. करायच्या आधीच मला पण अशीच अडचण येणार असे वाटते आहे.
पुन्हा गोळा करून आटवू का?>>
पुन्हा गोळा करून आटवू का?>> येस! मायक्रोव्हेव मधे आटवा, ३०-३० सेकन्द अस करत होईल, प्रत्येक वेळेस सगळ मिक्स करायला विसरु नका.
माझ्याकडे १००ग्राम अळीव आहे .
माझ्याकडे १००ग्राम अळीव आहे .. डाएटसाठी कसे वापरता येतील..
मी सध्या खोबरेल तेल
मी सध्या खोबरेल तेल स्वैपाकाला वापरून पाहत आहे (फायदे वाचून ). त्याचा थोडा उग्र वास कमी करायला काही टिप्स आहेत का ? कि तेल बदलून पाहू (लाकडी घाना तेल वापरात आहे ) ? कोणाचा काही अनुभव ?
अतिशय चांगल्या पद्धतीने
अतिशय चांगल्या पद्धतीने काढलेल्या तेलाला वास येत नाही.
तेल खवटलय का?
माझ्याकडे १००ग्राम अळीव आहे .
माझ्याकडे १००ग्राम अळीव आहे .. डाएटसाठी कसे वापरता येतील..>>>>रोज एक चमचा नुसते खा,खाल्ल्यावर तोंड असे होईल की बाकी काही खायची इछा होणारच नाही नि आपोआप डाएट होईल
रच्याकने, माझ्या माहितीप्रमाणे अळीव तब्बेत सुधारणा साठी खातात ,वजन कमी कारण्याच्या डाएट साठी उपयोगी असेल असं वाटत नाही.(तुम्ही वजन कमी वाल्या डाएट साठी विचारलं असे गृहीत धरलं आहे)
अळीवची गुळ घालून खीर,लाडू
अळीवची गुळ घालून खीर,लाडू करता येते... साखर , ड्राई फ्रूट न घालता फक्त गुळ टाकून खीर मस्त होते
पण डाएट साठी ते वापरता येते
पण डाएट साठी ते वापरता येते की नाही कल्पना नाही
बिटाची सोप्पी कोशिंबीर :
बिटाची सोप्पी कोशिंबीर : अर्धे बीट वाफवून साले काढून किसून घेतले, त्यात आवडीप्रमाणे ओली मिरची चिरून, लसुणीची एक अगदी बारीक पाकळी बारीक ठेचून (लसूण जास्त पडली तर उग्र वास येतो. अर्धी पाकळी सुद्धा चालेल.) मीठ, जरा अधिकशी कोथिंबीर बारीक चिरून घातली. चवीपुरते मीठ, जराशी साखर आणि घट्ट दही भरपूर घालून चांगले मिसळून सारखे केले. तिघांपुरती कोशिंबीर तयार. पाणी सुटता नये. पानात जिथल्या तिथे राहिली पाहिजे.
परत बीट!!!! नहीं............
परत बीट!!!! नहीं.................................................;)
अळीव भाजून, मिक्सर मधुन पावडर
अळीव भाजून, मिक्सर मधुन पावडर करून कणकेत घालून, पोळ्या, धपाटे, पराठे करायचे.
आदू.. अळीव खाऊन बाकी काही
आदू.. अळीव खाऊन बाकी काही खायची इच्छा नाही झाली नाही तर..कठीण आहे माझे.. एवढे कडू लागतात का अळीव .. मी कधी खाऊन नाही बघितले.. actully माझे वजन परफेक्ट आहे. आणि तेच मला maintain करायचे आहे म्हणून डाएट..मी साखर, मैदा आणि preservative नेहमीच टाळते..
कडू नाही श्रवू, पण जरा वेगळे
कडू नाही श्रवू, पण जरा वेगळे वाटतात,चिकट म्हणू शकतो
मानव ह्यांची आयडिया चांगली
मानव ह्यांची आयडिया चांगली आहे .. एकदा भाजून पूड करून ठेवली कि कशी हि वापरता येईल..धन्यवाद मानव पृथ्वीकर..
अळीव पेरलेत तर छान कोवळी पाने
अळीव पेरलेत तर छान कोवळी पाने येतील ती सुप, पराठे, सॅलडमध्ये वापरु शकाल.
आभा तुमची कल्पना चांगली आहे..
आभा तुमची कल्पना चांगली आहे.. पण आमच्याकडे ऊन नाही ..त्यामुळे तुळस पण जगत नाही.
आभाची कल्पना मस्त आहे.
आभाची कल्पना मस्त आहे.
@झंपी
@झंपी
तेल खवटलंय का - > तसे वाटत नाहीये , पुण्यात लाकडी घाना मधून आणले आहे
ऍमेझॉन वरून एक मागावलाय (KLP किंवा KERA असे काही नाव आहे ) पण हे आणलेले तेल पण edible आहे असे त्यांनी सांगितले
तुम्ही नेहमी वापरता का ? कोणता ब्रँड ?
अळीवाचे लाडू लहानपणी कधीतरी
अळीवाचे लाडू लहानपणी कधीतरी खाल्ल्याचे आठवत आहेत. आवडल्याचही आठवतय.
Pages