अमिताभला कोरोना झाला ही बातमी धडकी भरवणारी आहे.
काही महिन्यांपूर्वी कोरोना जगात थैमान घालत होता तेव्हा आपण भारतात सुरक्षित आहोत असे वाटत होते. जेव्हा त्याने भारतात आपले हातपाय पसरयला सुरुवात केली तेव्हा धारावीसारखे दाट वस्तीचे आणि गर्दीचे परीसर जास्त धोकादायक आहेत, पोलिस आणि आरोग्य कर्मचारयांना लागण व्हायची जास्त भिती आहे, आपण मध्यमवर्गीय जोपर्यंत पोटापाण्यासाठी म्हणून नाईलाजाने बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या घरी सुरक्षित आहोत असेच वाटत होते. पण खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले आणि घाबरायला झाले. जोपर्यंत कोरोना आपल्या जवळच्या व्यक्तीला वा बिल्डींगमधील कोणाला होत नव्हता तोपर्यंत तो लांबचा पाहुणा वाटत होता. आज कोरोना आपल्या घरात आल्यासारखे वाटले.
- अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जया बच्वन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना लागण झाली नाहीये.
रेखाचा बंगलाही तेथील सुरक्षा कर्मचारयाला कोरोना झाल्याने सील करण्यात आला. त्यामुळे एकूणच बॉलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अश्या बातम्या येत होत्या. पण यावरून विनोद सुचणारयांच्या रोगट मानसिकतेची किव येत होती. असो.
अमिताभच्या आणि अभिषेकच्याही तब्येतीसाठी एकत्र प्रार्थना करूया. थोडे मनावरचे दडपण निवळेल.
- आज सकाळच्या बातमीनुसार ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचाही रिपोर्ट पॉजिटीव्ह आला
अहो विसंगती कसली त्यात
अहो विसंगती कसली त्यात
नेते एखाद्याला आयुष्यातून उठवू शकतात. याबाबत नेते अभिनेते तुलना होऊच शकत नाही हे मलाही मान्य आहेच. म्हणून +७८६
बाकी व्यक्तीपूजेबाबत दोन्हींची तुलना होऊ शकते. ती दोहोंची होऊ शकते.
यात नेते सरस ठरतील.
नेत्यांच्या चेल्याना नेते
नेत्यांच्या चेल्याना नेते पोसतात
त्याबदल्यात त्यांना मनमानी करता येते
अभिनेते पण तसेच करतात का?
हे बघा थुंकी लावून फळे
हे बघा थुंकी लावून फळे विकणारे तबलीगी
यांच्यावर पोलिस कारवाई होइल का?
बाप रे, किळसवाणा प्रकार.
बाप रे, किळसवाणा प्रकार.
नेत्यांच्या चेल्याना नेते
नेत्यांच्या चेल्याना नेते पोसतात
>>>
ते कार्यकत्यांना
ईथे सोशलसाईटवर जे झेण्डे घेऊन नाचतात त्यांना काय मिळते? ती व्यक्तीपूजाच असते.
भाजप आयटी सेल ला चांगले पैसे
भाजप आयटी सेल ला चांगले पैसे मिळतात असे ऐकून आहे
भाजप आयटी सेल ला चांगले पैसे
भाजप आयटी सेल ला चांगले पैसे मिळतात असे ऐकून आहे
नवीन Submitted by आशुचँप on 4 August, 2020 - 13:27
>>>>>
आपण चर्चा मायबोलीबद्दल करतोय
ईथे राजकीय चर्चेच्या धाग्यावर एखाद्या पक्षाची तळी उचलणारे सारे भाजपा आयटी सेल आहेत का ?
मला काय माहिती, ते कोण आहेत,
मला काय माहिती, ते कोण आहेत, त्यांचे किती उत्पन्न आहे
आणि आयटी सेलमधून त्यांना किती पैसे मिळतात
तुला असतो इतका फावला वेळ तर शोधून काढ की
अमित शहा करोनामुक्त व्हावेत
अमित शहा करोनामुक्त व्हावेत यासाठी. अमित शहा नक्की कोण आहेत ते देवाला कळावं म्हणून त्यांचा फोटोही मांडीवर घेतलाय.
पण फोटोनेसुद्धा देव गोंधळून
पण फोटोनेसुद्धा देव गोंधळून जाईल ना
;D
कागज दिखाने को बोलो
कागज दिखाने को बोलो
मला काय माहिती, ते कोण आहेत,
मला काय माहिती, ते कोण आहेत, त्यांचे किती उत्पन्न आहे
आणि आयटी सेलमधून त्यांना किती पैसे मिळतात
>>>>>
तुम्हीच वर म्हणालात म्हणून विचारले तुम्हालाच
मला तर पैसे मिळतात की नाही हे सुद्धा ठाऊक नाही आणि घेनेदेणेही नाही.
विषय व्यक्तीपूजेचा आहे
वर बघा भरत यांच्या फोटोत..
कशी व्यक्तीपूजा चालू आहे
लाखो मेले कोरोनाने आणि फोटो अमित शहा यांचा घेऔनच प्रार्थना
अभिनेता अर्जून कपूरनंतर आता
अभिनेता अर्जून कपूरनंतर आता मलायका अरोरा देखील 'कोरोना' पॉझिटिव्ह
http://dhunt.in/aSxM6?s=a&ss=wsp
Source : "पोलीसनामा" via Dailyhunt
Pages