अमिताभला कोरोना झाला ही बातमी धडकी भरवणारी आहे.
काही महिन्यांपूर्वी कोरोना जगात थैमान घालत होता तेव्हा आपण भारतात सुरक्षित आहोत असे वाटत होते. जेव्हा त्याने भारतात आपले हातपाय पसरयला सुरुवात केली तेव्हा धारावीसारखे दाट वस्तीचे आणि गर्दीचे परीसर जास्त धोकादायक आहेत, पोलिस आणि आरोग्य कर्मचारयांना लागण व्हायची जास्त भिती आहे, आपण मध्यमवर्गीय जोपर्यंत पोटापाण्यासाठी म्हणून नाईलाजाने बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या घरी सुरक्षित आहोत असेच वाटत होते. पण खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले आणि घाबरायला झाले. जोपर्यंत कोरोना आपल्या जवळच्या व्यक्तीला वा बिल्डींगमधील कोणाला होत नव्हता तोपर्यंत तो लांबचा पाहुणा वाटत होता. आज कोरोना आपल्या घरात आल्यासारखे वाटले.
- अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जया बच्वन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना लागण झाली नाहीये.
रेखाचा बंगलाही तेथील सुरक्षा कर्मचारयाला कोरोना झाल्याने सील करण्यात आला. त्यामुळे एकूणच बॉलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अश्या बातम्या येत होत्या. पण यावरून विनोद सुचणारयांच्या रोगट मानसिकतेची किव येत होती. असो.
अमिताभच्या आणि अभिषेकच्याही तब्येतीसाठी एकत्र प्रार्थना करूया. थोडे मनावरचे दडपण निवळेल.
- आज सकाळच्या बातमीनुसार ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचाही रिपोर्ट पॉजिटीव्ह आला
जे कलाकार समाजासाठी काहीतरी
जे कलाकार समाजासाठी काहीतरी योगदान देत आहेत त्यांचाही राग करायचा का?>>>>> कशाला ? ज्यांनी योगदान दिले आहे त्यात स्व. सुनील दत्त ( अजून जुने असतील तर माहीत नाही ), अक्षयकुमार, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, विज्रम गोखले, माधूरी दिक्षीत, सलमान खान, शाहरुख खान, अमीर खान आणी आता अमिताभ पण होता. अमिताभला उशिराच उपरती झाली. प्रकाश राज पण आघाडीवर आहे.
थोडक्यात सारेच योगदान देतात.
थोडक्यात सारेच योगदान देतात. पण हे सगळीकडे पुरू शकत नाहीत. अश्यावेळी हे सॉफ्ट टारगेट बनतात. आपल्याला दाखवले जाते की बघा हे कलाकार कसे आपल्या जीवावर श्रीमंत झाले आणि आपल्यालाच विसरले. प्रत्यक्षात आपल्या जीवावर श्रीमंत राजकारणी झालेले असतात. पण हे त्यांच्या सतरंज्या उचलणार्यांना समजत नाही. अश्या कलाकारांची बदनामी करायला तेच सर्वात पुढे असतात. कारण त्यांच्या राजकीय नेत्याची तशी इच्छा असते. त्यात त्यांचा राजकीय फायदा असतो.
हे वाचा
हे वाचा
काय म्हणावे या मानसिकतेला....
कुठून येते ही...
आपल्यातच लपली असते का?
_________
या दरम्यान काही जण बच्चन कुटुंबाला ट्रोलही करत आहेत. टि्वटरवर एका ट्रोलरने अभिषेकला 'तुझे वडिल अमिताभ बच्चन रुग्णालयात आहेत. आता तू कोणाच्या जीवावर बसून खाणार ?' असा सवाल केला होता. त्यावर अभिषेकने त्या ट्रोलरला सभ्य भाषेत पण तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले.
अभिषेकने 'ब्रेथ' या त्याच्या वेब सीरीजबद्दल बुधवारी एक टि्वट केले होते. त्यावर एका ट्रोलरने कमेंट करताना अभिषेकची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. 'तुझे वडिल अमिताभ बच्चन रुग्णालयात आहेत. आता तू कोणाच्या जीवावर बसून खाणार ?' असा सवाल केला.
'सध्या तरी आम्ही दोघे रुग्णालयात झोपून खात आहोत' असे उत्तर दिले. त्यावर ट्रोलरने "गेट वेल सून सर...प्रत्येकाच्या नशिबात असे झोपून खाणे नसते" असे प्रत्युत्तर दिले. त्यावर अभिषेकने त्या ट्रोलरला चांगले जिव्हारी लागणारे उत्तर दिले. "आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो, तशी वेळ तुझ्यावर येऊ नये, सुरक्षित आणि तंदुरुस्त राहा. तुमच्या शुभेच्छांसाठी आभारी आहे मॅडम" असे उत्तर अभिषेकने दिले.
https://www.loksatta.com/manoranjan-news/how-he-will-fend-for-himself-no...
आपल्यात?
आपल्यात?
आम्हाला तुझ्यात घेऊ नकोस
तुला शरूख द्वेष पसरवायला आवडतं हे जगजाहीर आहे
ही मानसिकता कुठली आहे?
हे कथित सेलिब्रिटी स्वतः च
हे कथित सेलिब्रिटी स्वतः च त्यांचे लाईफ मधील खासगी घटना समाज माध्यमात प्रसिद्ध करतात.
कोण बिकनी मध्ये समुद्रात.
कोण honeymoon चे फोटो.
कोण मला corona झालंय.
मी आता admit ashe .
सकाळी संडास ला होत नव्हती.
हे असं समाज माध्यमावर share केले तर काय कमेंट येतील त्याच कमेंट येतात.
ह्या मध्ये असे प्रसंग share करणाऱ्या लोकांची काय मानसिकता असते हा शोध घेण्याचा विषय आहे.
मी हा सिनेमा sign केला त्याचे इतके पैसे घेतले.
आज मी दारू पिऊन बार मध्येच झोपलो .
असे प्रसंग मात्र कधी समाज madhyama मध्ये share करत नाहीत.
अमिताभ अतिशय चांगला ऍक्टर,
अमिताभ अतिशय चांगला ऍक्टर, अँकर, आहे एके काळी हिंदी चित्रपटसृष्टीचा अनभिषिक्त शहेनशहा होता. पण माणूस म्हणून तितकाच सामान्य आहे. त्यानेही आयुष्यात भरपूर आक्षेपार्ह गोष्टी केल्या आहेत. त्याला एखादा देव म्हणून वागवण्यासारखे काही नाही. गेल्या १/२ वर्षांपासून तर ट्विटर वर कधी कधी त्याने काही पण लिहिले आहे.
पण म्हणून ट्रोलर्स काहीही लिहितात. एकदम तोल गेला असेल व काळजीपूर्वक जपलेली इमेज उघडकीस आली. अहंकार दिसून आला. तरीही मी म्हणेन त्याचे वय झाले आहे, या वयात थोडेफार असे चालायचेच. शिवाय ट्रोलर्स खूप गलिच्छ लिहितात. कधी स्वरा भास्करच्या किंवा अशा काही स्त्रियांच्या ट्विट्सवरच्या कंमेंट्स वाचा. इतक्या घाण असतात, बापरे. केवळ एक व्यक्ती आपल्या राजकीय मत विरोधी आहे म्हणून इतके खालच्या पातळीवर जायचे? पण हे लोक आयुष्यात frustrated असतात, म्हणून मग अशा निनावी शिव्या देऊन आपली सेल्फ एस्टीम जपण्याचा प्रयन्त असावा.
अमिताभने मला कोरोना झालाय हे
अमिताभने मला कोरोना झालाय हे आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले तर कोणालाही त्याला मग तू कोरोनाने मर किंवा वर अभिषेकला जी कॉमेंट आली आहे तश्या कॉमेंट द्यायचा अधिकार मिळतो किंवा ते समर्थनीय होते?
सिरीअसली?
हे म्हणजे मुलीच फॅशनेबल कपडे घालतात तर त्यांची छेडछाड होणारच, अतिप्रसंग होणारच या प्रकारचे जस्टीफिकेशन झाले.
थोडक्यात एक समाज म्हणून आपण कोणालाही मोकळीक देण्याच्या लायकीचे नाही आहोत
खरंय, तू निषेध म्हणून मायबोली
खरंय, तू निषेध म्हणून मायबोली वर लिहिणे बंद कर
निदान समाजासाठी आपण इतके नक्कीच करू शकतो
त्याने नक्कीच काही जण का होईना सुधारतील
अधिक नाट लावू नकोस, कसे काय काय
करून पहा एक वर्षभर
नाहीच कोणी सुधारले तर ये परत
हकानाका
समर्थनीय अजिबात नाही.पण
समर्थनीय अजिबात नाही.पण आपल्याला आवडत नसेल तरी तसे होणार ही वस्तुस्थिती आहे.ज्याला या वस्तुस्थितीचा त्रास होणार असेल त्याने अश्या मंचावर न येणे उत्तम.
यावर नियमन ट्विटर, फेसबुक वगैरे नेहमीच करत असतात.पण अनेक लोकांनी पोस्ट रिपोर्ट करून त्यांनी ते करेपर्यंत the person has to put up with whatever sxxt is posted on his post.
अमिताभने मला कोरोना झालाय हे
अमिताभने मला कोरोना झालाय हे आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले तर कोणालाही त्याला मग तू कोरोनाने मर किंवा वर अभिषेकला जी कॉमेंट आली आहे तश्या कॉमेंट द्यायचा अधिकार मिळतो किंवा ते समर्थनीय होते?
समाज माध्यम वर शेअर करून प्रसिद्धी पाहिजे असेल तर troling पण सहन करावे लागणार.
समाज मध्यम वर समाजातील सर्व घटक असतात कोणाची काय मत असतील हे कसं सांगता येईल.
फक्त सोयीचं च शेअर करतात.
दारू पिऊन पडलो किंवा त्या सारखे प्रसंग का शेअर करत नाहीत.
स्वतः ला सोयीचं शेअर करता तर ना पण कमेंट पण स्वतः च्याच सोयीच्या आल्या पाहिजेत अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे अतीच झाले
अमिताभ ला आज दवाखान्यातून
अमिताभ ला आज दवाखान्यातून सुटी मिळणार!
https://twitter.com/AmitShah
https://twitter.com/AmitShah/status/1289882101915893764
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
अपनी जाँच नानावटी मे आके
अपनी जाँच नानावटी मे आके करवाएं। ??
झाला अमिताभ बरा.. आता अमित
झाला अमिताभ बरा.. आता अमित शाह ला झालाय कोरोना.. त्याचा धागा काढा...
बच्चन फॅमिलीचे बिल किती झाले
बच्चन फॅमिलीचे बिल किती झाले याची महिती नाही मिळाली का मीडियाला?
अमित शहा एम्स हॉस्पिटलमध्ये
अमित शहा एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेसने 70 वर्षात काही केले नाही असे म्हणत होते.
असो ते लवकर बरे व्हावेत.
झाला अमिताभ बरा.. आता अमित
झाला अमिताभ बरा.. आता अमित शाह ला झालाय कोरोना.. त्याचा धागा काढा...
नवीन Submitted by च्रप्स on 2 August, 2020 - 17:44
>>>
त्यांच्या चाहत्यांनी जरूर काढावा
मी बिल्कुल आक्षेप घेणार नाही
आक्षेप सोडा. कोणीही कोणावरही असा धागा काढल्यास मी तिथे त्यांचा कोरोना बरा व्हावा यासाठी मनापासून प्रार्थनाच करेन
अमित शहा एम्स हॉस्पिटलमध्ये
अमित शहा एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेसने 70 वर्षात काही केले नाही असे म्हणत होते.
>>>>
एम्सच कश्याला.. ते ज्या रस्त्यावरून रोज घरी जात असतील तो देखील काँग्रेसच्या काळात बनला असेल. पण घोटाळेही काँग्रेसच्या काळातच झाले म्हणूनच हे निवडून आले. पण याचा अर्थ भाजपाच्या काळात झाले नाही असे नाही. शेवटी सारेच घोटाळेबाज आहेत ईथे. अमिताभ सचिन शाहरूख लतादिदी असे कलाकार आणि खेळाडू मनोरंजन करतात म्हणून जगणे सुकर होते. नाहीतर या घोटाळेबाज राजकारण्यांनी फ्रस्ट्रेशनच आणले असते.
अमिताभ सचिन शाहरूख लतादिदी
अमिताभ सचिन शाहरूख लतादिदी असे कलाकार आणि खेळाडू मनोरंजन करतात म्हणून जगणे सुकर होते.
>> सचिन खेळाडू आता काय मनोरंजन करतोय? पिळगावकर करा ऍड ...
Amit Shah has been admitted
Amit Shah has been admitted to Medanta Hospital and AIIMS doctors are also treating him
सेलेब्रिटीज आणि नेते यांची
सेलेब्रिटीज आणि नेते यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यावर त्यांना डिसचार्ज देताएत, सामान्य लोकांना 10 ते 12 दिवस दवाखान्यात किंवा विलगीकरणात ठेउन टेस्ट न करताच सोडतात मग कळणार कसं कि ते पूर्णपणे बरे झालेत
सर्वाना निगेटिव्ह टेस्ट करूनच
सर्वाना निगेटिव्ह टेस्ट करूनच सोडायचं तर बऱ्याच टेस्ट होतील.सर्वात सुरुवातीला कनिका कपूर वर निगेटिव्ह येईपर्यंत पाच टेस्ट घालवल्या होत्या.खरं तर या लोकांनाही 14 दिवसांनी बिन टेस्ट सोडलं पाहिजे.
टेस्ट ज्यांना, जिथे गरज आहे, ज्यांना परवडत नाही, जिथे इन्फेक्शन स्प्रेड चा वाव जास्त आहे अश्या ठिकाणी जास्त वापरल्या पाहिजेत.
सचिन खेळाडू आता काय मनोरंजन
सचिन खेळाडू आता काय मनोरंजन करतोय?
>>>
सचिनचे जुने विडिओज बघायलाही मजा येते की
आणि कारकिर्द संपली की काम झाले म्हणून अडगळीत टाकायचे का खेळाडूला?
राजकारणासारखे ईथे होत नाही
राजकारणासारखे ईथे होत नाही>>>
राजकारणासारखे ईथे होत नाही>>>
याचा अर्थ तुला राजकारणाबद्दल शून्य माहिती आहे
आणि माहिती नसताना बोलत राहणे हा तर तुझा जन्मसिद्ध हक्क आहे
रूनमेश
रूनमेश
राजकीय नेते सत्ताधारी असतात. अभिनेते फक्त करमणूक करतात.
तुम्हाला 90 रुपये महिन पाणी पुरवठा करायचा जी 1000 रुपये महिना पाणी पुरवठा करायचा हे नेते ठरवतात.
बस,रेल,चालायची की नाही हे नेते ठरवतात.
त्यांचा एक निर्णय तुम्हाला आयुष मधून उठवू शकतो.
नेते आणि अभिनेते ह्यांची कशी बरोबरी होईल.
वा!! असे कसे,
वा!! असे कसे,
अमिताभ चे "ठोको साले को" सारखे ट्विट पण एखाद्याला आयुष्यातून उठवू शकते. त्याचे करोडो चाहते काळ बनून एखाद्याच्या मागे लागतील, वाटले काय तुम्हाला
,<<<माहिती नसताना बोलत राहणे
,<<<माहिती नसताना बोलत राहणे हा तर तुझा जन्मसिद्ध हक्क आहे>>> हे आवडल्या गेले आहे
याचा अर्थ तुला राजकारणाबद्दल
याचा अर्थ तुला राजकारणाबद्दल शून्य माहिती आहे
>>>
यात कुठलेही संशोधन नाही. हे मीच कबूल करतो की मला राजकारणात कमी रस आहे.
मुद्दा आहे व्यक्तीपूजेचा
आणि कला क्रिडा यापेक्षा राजकारणात ती जास्त चालते !
आणि ती मान्य करायला तुम्ही कचरत आहात...
त्यांचा एक निर्णय तुम्हाला
त्यांचा एक निर्णय तुम्हाला आयुष मधून उठवू शकतो.
नेते आणि अभिनेते ह्यांची कशी बरोबरी होईल.
Submitted by Hemant 33 on 3 August, 2020 - 12:37
+७८६
अगदी सहमत !
अरे तुझ्या बोलण्यातली विसंगती
अरे तुझ्या बोलण्यातली विसंगती हेमंत दाखवून देत आहेत
त्यांनाच 786 म्हणजे कमाल आहे
म्हणजे तुला मान्य आहे तू विसंगत बोलतोय हे
आजकाल फारच गडबड होत चाललीय तुझी
Pages