आपल्या सर्वांचे आंतरजालावरील जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे मायबोली!
येथे आपण कित्येक लेखकांनी लिहीलेल्या कथा, कविता, गझल, लेख आणि बर्याच प्रकारचे लिखाण वाचत असतो.
काही लेखक आपल्याला त्यांच्या लिखाणातुन हसवतात, तर काहींचे लिखाण वाचुन डोळ्यांत टचकन पाणी येते.
काही जण अनुभव मांडतात, ते वाचताना आपणही ते क्षण जगतो.
काहींच्या रहस्य आणि भयकथांमध्ये आपण हरवुन जातो आणि थरार अनुभवतो.
कधीतरी असे लिखाण वाचण्यात येते की ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, आपण अन्तर्मुख होतो.
असे वैविध्यपुर्ण लेखन करणारे लेखक येथे नेमाने येत असतात. आपल्याला ते त्यांच्या लिखाणामधुन आणि प्रतिसादांमधुन कळत जातात.
तर अशा गुणी माबोकर लेखकांचे चाहते आणि वाचक ह्या नात्याने, तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?
चला तर मग करा सुरुवात!
विशेष सुचना:
एकदा सगळी नावे आली की आपण भेट आयोजित करुया.
गटग करु शकतो किंवा तुनळी वर live podcasts करता येइल.
कोणत्या माबोकरांना भेटायला आवडेल यासाठी वेगळा धागा आहे.
ईथे फक्त लेखक आणि लेखिकांची नावे लिहा
हे अवांतर जरा थांबवाल का? __/
हे अवांतर जरा थांबवाल का? __/\__
नवीन Submitted by विनिता.झक्कास on 1 August, 2020 - 11:47 >>>
बरोबर आहे तुमचे. क्षमस्व
धन्यवाद हर्पेन
धन्यवाद हर्पेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझी लिस्ट.
माझी लिस्ट.
ऋन्मेष.
हायझेनबर्ग
बेफिकीर
मधुरा कुलकर्णी
किल्ली.
मी अनु
बिपीन सांगळे.
प्रगल्भ
मिरींडा.
अजय चव्हाण
पाथफाईंडर.
मानव पृथ्वीकर
बोकलत.
बोकलत यांना
बोकलत यांना
त्यांच्या पोस्ट वाचताना खुप हसू येते
बोकलत नॉर्मल जागी भेटतात का
बोकलत नॉर्मल जागी भेटतात का हे त्यांना विचारून घ्या एकदा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"बोकलत नॉर्मल जागी भेटतात का
"बोकलत नॉर्मल जागी भेटतात का हे त्यांना विचारून घ्या एकदा Happy" --> @आशु जी आरशातच बघून विचारा की![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
@ऋनिल सर भेटूच :फिदी
@ऋनिल सर भेटूच![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फिदी फिदी साठी काय वापरायचं?
लाईक खिदळण्यासाठी :डी वापरायच
एखाद लेटर आहे का कोणत?
https://www.maayboli.com
https://www.maayboli.com/filter/tips#filter-smiley
थॅन्कस सो मच रश्मी जी
थॅन्कस सो मच रश्मी जी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लिहूनच घेतलय आता
आशु जी आरशातच बघून विचारा की>
आशु जी आरशातच बघून विचारा की>>> आम्ही दोन वेगवेगळी माणसं आहोत रे. धागे वाचून फोटो वैगरे बघून पण डू आयडी कसे वाटतो आम्ही.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बोकलत आणि मी ड्युआयडी
बोकलत आणि मी ड्युआयडी
बोकलत तुम्ही भुतांसोबत आता आयडी पण झपाटून टाकायला लागला का काय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बघा ना. त्याची खात्रीच आहे की
बघा ना. त्याला खात्रीच आहे की आपण डू आयडी आहोत ते. माझ्या वीपुत येऊनपण बोलतोय तो की आपण डू आयडी आहोत.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
दोघे पुरुष आहेत हे सोडलं तर
दोघे पुरुष आहेत हे सोडलं तर काय साम्य सापडलं देव जाणे
अमानवीय धागा वाटतं
थोडक्यात नवीन वेताळ आलाय हा माझा तर्क खरा ठरला तर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
थोडक्यात नवीन वेताळ आलाय हा
थोडक्यात नवीन वेताळ आलाय हा माझा तर्क खरा ठरला तर
हा हा हा आशुचँप सहीच :))
वरचं वाचुन आता मलापण संशय यायला लागलाय की मी आणी जेम्स बॉन्ड पण डुआयडी आहोत.
माझा थोडा गैरसमज झाला खरा,
माझा थोडा गैरसमज झाला खरा, फोटो बघितले असते तर लक्षात आलं असतं
सगळे बोकलतचे कारनामे आहेत.
सगळे बोकलतचे कारनामे आहेत. त्यांना दुसर्याचे अकाउंट ताब्यात घेण्याची जादु येत असावी.
मलाही बोकलत यांना भेटायला
मलाही बोकलत यांना भेटायला आवडेल पण दिवसाउजेडी, संध्याकाळपासून पौर्णिमा असेल अशाच वारी. उगीच रिस्क नको.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नुसते दिवसा उजेडी नका लिहु,
नुसते दिवसा उजेडी नका लिहु, भर गर्दीच्या ठिकाणी असेही नमूद करा.
खरं तर मी जिथे राहतो तो परिसर
खरं तर मी जिथे राहतो तो परिसर पिशच्चमुक्त होतो. मी ज्या एरियात राहतो तिथे मध्यरात्रीनंतर कितीतरी माणसं तुम्हाला बिनधास्तपणे फोनवर गप्पा मारत फिरताना दिसतील. मी सध्या जेथे राहतो ना तिथे रोज रात्री एक कुत्रा दीड दोनच्या सुमारास रडायचा. आजूबाजूची लोकं सांगतात त्याला दुष्ट शक्ती दिसत. मी आल्यापासून रोज रात्री तो माणसाच्या आवाजात हसत असतो.
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
असे काय जोक्स सांगितलेत
असे काय जोक्स सांगितलेत त्याला? इथेहीं टाका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अय्या खरच? मग आमच्या इथे पण
अय्या खरच? मग आमच्या इथे पण याच तुम्ही, खुप ओरडत असतात इकडे पण रात्री ची कुत्री.
असे काय जोक्स सांगितलेत
असे काय जोक्स सांगितलेत त्याला? इथेहीं टाका>>> नका हो असले सल्ले देऊ, नाहीतर ते वाचून इकडचे कुत्र्यासारखे रडायला लागायचे
बोकलत तुम्हाला कुत्र्यांना
बोकलत तुम्हाला कुत्र्यांना शांत करण्याचा नवीन बिजनेस मिळु शकतो. चांगला स्कोप दिसतो या व्यवसायात.
रात्री माणसांचं हसणं
रात्री माणसांचं हसणं ऐकण्यापेक्षा ती कुत्री परवडली.
बोकलत तुम्हाला कुत्र्यांना
बोकलत तुम्हाला कुत्र्यांना शांत करण्याचा नवीन बिजनेस मिळु शकतो.>> हो.. प्रत्यक्श यायचीही गरज नाही..प्लॅंचेट थ्रूच बोलवायचं.. वोर्क फ्रोम होम करू शकतील ते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"खरं तर मी जिथे राहतो तो
"खरं तर मी जिथे राहतो तो परिसर पिशच्चमुक्त होतो"
प्रत्येक पिशाच्च आपापला एक एरिया ठरवून घेते काय? त्या मध्ये इतरांना मज्जाव?
मी आल्यापासून रोज रात्री तो
मी आल्यापासून रोज रात्री तो माणसाच्या आवाजात हसत असतो.>>> बापरे! हे तर अजून भीतीदायक![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
असू शकत असेल, हद्दी हद्दी
असू शकत असेल, हद्दी हद्दी वरून मारामारी पण होत असेल
झोटिंग खविस वगैरे दादागिरी करत असणार
मुंजा वगैरे एखादं झाड धरून बसत असणार
हडळ मात्र सगळीकडे संचार करत असणार
अवांतर थांबवा आता.
अवांतर थांबवा आता.
Pages