अमिताभला कोरोना झाला ही बातमी धडकी भरवणारी आहे.
काही महिन्यांपूर्वी कोरोना जगात थैमान घालत होता तेव्हा आपण भारतात सुरक्षित आहोत असे वाटत होते. जेव्हा त्याने भारतात आपले हातपाय पसरयला सुरुवात केली तेव्हा धारावीसारखे दाट वस्तीचे आणि गर्दीचे परीसर जास्त धोकादायक आहेत, पोलिस आणि आरोग्य कर्मचारयांना लागण व्हायची जास्त भिती आहे, आपण मध्यमवर्गीय जोपर्यंत पोटापाण्यासाठी म्हणून नाईलाजाने बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या घरी सुरक्षित आहोत असेच वाटत होते. पण खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले आणि घाबरायला झाले. जोपर्यंत कोरोना आपल्या जवळच्या व्यक्तीला वा बिल्डींगमधील कोणाला होत नव्हता तोपर्यंत तो लांबचा पाहुणा वाटत होता. आज कोरोना आपल्या घरात आल्यासारखे वाटले.
- अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जया बच्वन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना लागण झाली नाहीये.
रेखाचा बंगलाही तेथील सुरक्षा कर्मचारयाला कोरोना झाल्याने सील करण्यात आला. त्यामुळे एकूणच बॉलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अश्या बातम्या येत होत्या. पण यावरून विनोद सुचणारयांच्या रोगट मानसिकतेची किव येत होती. असो.
अमिताभच्या आणि अभिषेकच्याही तब्येतीसाठी एकत्र प्रार्थना करूया. थोडे मनावरचे दडपण निवळेल.
- आज सकाळच्या बातमीनुसार ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचाही रिपोर्ट पॉजिटीव्ह आला
I hope this is photoshopped
I hope this is photoshopped
: खोखो:
VB, हे वाचून अमिताभच्या
VB, हे वाचून अमिताभच्या चाहत्यांना किती हायसं वाटलं असेल!
त्यांच्या मनाचा काही विचार करा.
तो फेक असला तरी.
hope this is photoshopped>>>
ऋन्मेष, तुमचा धागा आहे हे लक्षात नव्हते आले. मी सध्यातरी फक्त तुमच्या खाऊ गल्ली धाग्यावर कधीतरी लिहिते कारण तिघे तुमचे पाल्हाळ कमी असते
तुमच्याशी कुठलाच वाद वा संवाद नकोय मला. दुसरा कोणी पकडा ☺️
अमिताभच्या चाहत्यांना किती
अमिताभच्या चाहत्यांना किती हायसं वाटलं असेल!>>>>>
मग काय, धडकी भरलीय त्यांना अधिच
आता हे वाचल्यावर मनावरचे ओझे उतरले असेल
बाकी गोष्टी पण नीट झाल्या असाव्यात तिथे जाऊन
यज्ञाचे फळ बाकी काही नाही
हे एवढेच बाकी होते,
हे एवढेच बाकी होते,
कायप्पा वर आला होता खालचा फोटो
IMG-20200714-WA0033.jpg
Submitted by VB on 14 July, 2020 - 20:49
>>>>
@ VB
तो फोटो नक्की खरा आहे का हे आधी चेक करा. मग निष्कर्श काढा.
hope this is photoshopped>>> असेलही, ह्याने आपल्याला किंवा खुद्द अमिताभला देखील काही फरक पडतो का?
Submitted by VB on 14 July, 2020 - 21:14
>>>>
ज्या न्यूज चॅनेलचे नाव त्यात आहे त्यांची नाहक बदनामी होते यात
खरे आहे अथवा नाहीं हे माहिती
खरे आहे अथवा नाहीं हे माहिती करून घेण्यासाठी टाकलं असेल तर बदनामी कशी होईल?
आज संध्याकाळी आपली आणि अभिषेक
आज संध्याकाळी आपली आणि अभिषेक ची तब्येत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी अमिताभ यांनी टीव्हीवरच्या बातम्या पहिल्या
ऋन्मेष, तुमचा धागा आहे हे
ऋन्मेष, तुमचा धागा आहे हे लक्षात नव्हते आले. मी सध्यातरी फक्त तुमच्या खाऊ गल्ली धाग्यावर कधीतरी लिहिते कारण तिघे तुमचे पाल्हाळ कमी असते
तुमच्याशी कुठलाच वाद वा संवाद नकोय मला. दुसरा कोणी पकडा ☺️
Submitted by VB on 14 July, 2020 - 21:38
>>>
त्या दिवशी मी हा धागा काढला म्हणून आपण माझ्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आज हा धागा माझाच आहे हे विसरलात
असो, मला तर ईथे तुमच्याशीच काय कोणाशीही वैयक्तिकरीत्या वाद घालण्यात रस नाहीये. मी फक्त चुकीचे मुद्दे खोडतो
मी फक्त तुमची अमिताभ आणि आज तकच्या बदनामीची पोस्ट खरी खोटी करत होतो.
ती तुम्ही उडवलीत याचा मला आनंद आहे.
तसेच उगाच , खरे आहे अथवा नाहीं हे माहिती करून घेण्यासाठी टाकलं असेल तर बदनामी कशी होईल?" असा कांगावा नाही केलात हे आणखी आवडले
कांगावा नाही केलात हे आणखी
कांगावा नाही केलात हे आणखी आवडले>>>>>>
कोण बोलतंय बघा हे
याला म्हणतात करून करून भागले देवपुजेला लागले.
तुला न पटणारे किंवा खोडता न येणारे लिहीले की कांगावा होतो का?
तुमच्याशी कुठलाच वाद वा संवाद
तुमच्याशी कुठलाच वाद वा संवाद नकोय मला. दुसरा कोणी पकडा
>> लोल ... व्हीबी
ऋन्मेश यांच्यावर टीकाकारांनी
ऋन्मेश यांच्यावर टीकाकारांनी कितीही टीका केली तरी ते कामधंदे सोडुन न कंटाळता शांतपणे उत्तर देत असतात (कधी कधी त्यांचा दुसरा आय डी येतो तलवार घेऊन. ते जाऊ द्या) आणि नवनवीन तडक भडक विषय घेऊन चर्चेला व्यासपीठ उपलब्ध करुन देतात याबाबत त्यांचं कौतुक करावंच लागेल.
माबोच्या पेरोल वर आहेत ते...
माबोच्या पेरोल वर आहेत ते... मुख्य पानावर अबाऊट अस मध्ये नाव चेक करा...
माबोच्या पेरोल वर आहेत ते...
माबोच्या पेरोल वर आहेत ते... >> अस्स आहे होय.
माबोच्या पेरोल वर आहेत ते...
माबोच्या पेरोल वर आहेत ते... मुख्य पानावर अबाऊट अस मध्ये नाव चेक करा...
>>>
हायला खरंच की.. मला आधी वाटले गम्मत की काय
ऋन्मेश यांच्यावर टीकाकारांनी
ऋन्मेश यांच्यावर टीकाकारांनी कितीही टीका केली तरी ते कामधंदे सोडुन न कंटाळता शांतपणे उत्तर देत असतात
>>>>>>>>
माफ करा.. कामधंदे सोडून नाही. आज दिवसभर विंडोशेजारी बसून वर्कफ्रॉमहोम करत करत एका विंडोत हे धंदे केले.
अमिताभ झोपला
अपुन भी सोताय
ज्यांनी काळजी घेतली नाही
ज्यांनी काळजी घेतली नाही किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे ते बळी पडलेत. अमेरिकेतला बळींचा आकडा बघा. त्यांना कोणत्या पंगतीत बसवणार?
Submitted by Parichit on 14 July, 2020 - 18:31
>>>>
यूह आर नॉट गेटींग माय प्वाईंट सर
ज्या देशातल्यांची शारीरीक जडणघडणच वेगळी आहे वा ज्या लोकांच्या अंगातच लॉकडाऊन झुगारायचा किडा आहे त्या लोकांचा अल्लाह मालिक
पण जेव्हा एखाद्याला सर्व काळजी घेत जगायचे असेल तर ती व्यक्ती झोपडपट्टीत राहते की फ्लॅट वा बंगल्यात हे मॅटर करते.
तिचे पोट हातावर आहे कि की तगडा बॅन्कबॅलन्स आहे , पोट भरायला बाहेर पडावे लागतेय आणि घरबसल्या काम करून पोट भरू शकते हे मॅटर करते.
ज्या देशातल्यांची शारीरीक
ज्या देशातल्यांची शारीरीक जडणघडणच वेगळी आहे वा ज्या लोकांच्या अंगातच लॉकडाऊन झुगारायचा किडा आहे त्या लोकांचा अल्लाह मालिक
या वाक्यात शेवटी इथे हसरी खिल्ली वाली स्मायली किंवा डोळा मारणारी स्मायली राहिली कां ? नंतर सारवा सारव करताना सांगता येत...स्मायली नाही पाहिलीत का????
कारण वर बोल्ड केलेल्या शब्दांसाठी मी किंवा माबोवरील कोणीही कोरोनाशी बादरायण संबंध जोडु शकतो (मग माबोचे शहामृग येतील पळत पळत).
हाय होप ह्यु हार हेटिंग हाय हॉईंट हर.
अल्लाह मालिक मला बोलायची सवय
अल्लाह मालिक मला बोलायची सवय आहे
प्रत्यक्षात मी कुठलाही देव धर्म मानत नाही
तुम्ही माना आणि काही ही संबंध जोडा
आई सिंपली डोण्ट केअर
तुम्ही फक्त त्याला प्रतिसाद
तुम्ही फक्त त्याला प्रतिसाद देत रहा
ते मिळवण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो
घाऊक प्रमाणांत लोकांना उचकवणं त्याला छान जमत
हे काय वाटतं तो सहज लिहितोय?
तुम्ही माना आणि काही ही संबंध
तुम्ही माना आणि काही ही संबंध जोडा
धन्यवाद. मला स्वतःचे विचार आहेत.
हाई हल्सो हिंपली होंट हेअर
तुम्ही फक्त त्याला प्रतिसाद
तुम्ही फक्त त्याला प्रतिसाद देत रहा
ते मिळवण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो
घाऊक प्रमाणांत लोकांना उचकवणं त्याला छान जमत
हे काय वाटतं तो सहज लिहितोय?>>> मनातल बोललात साहेब
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Rm1O3j7uoRo
(No subject)
न्यूजवर खरेच अमिताभच्या
न्यूजवर खरेच अमिताभच्या बातम्या खूप लावत आहेत का?
कदाचित बहुतांश लोकांना अमिताभबद्दल जाणून घेण्यास उत्सुकता असावी म्हणून टीआरपीसाठी याच बातमीला जास्त महत्व देत असावेत. जे खरे तर चुकीचे आहे. न्यूज चॅनेलने टीआरपीच्या मागे धावायला नको. लोकांना जे बघायलाआवडते ते पुरवणे हा धंदा झाला जे त्यांनी करायला नको.
हे काय वाचतोय मी
हे काय वाचतोय मी
व्यक्ती पूजा नसानसात भिनलिय
व्यक्ती पूजा नसानसात भिनलिय भारतामधील काही लोकात .
तेच अमिताभ,सुशांत हो आणि शाहरुख ह्यांच्या विषयी जास्तच सवेदांशील आहेत.
सोनू निगम जेव्हा famous hota तेव्हा स्वतःचे रक्त वापरून I love u lihnare murkh muli pan होत्या.
झाला तर होवू ध्या ना अमिताभ ला corona त्याला काय महत्व द्यायचे.
लाखो लोक बाधित आहे त्या मधील तो एक
व्यक्ती पूजा नसानसात भिनलिय
व्यक्ती पूजा नसानसात भिनलिय भारतामधील काही लोकात .
>>>>
चाहते असणे म्हणजे लगेच व्यक्तीपूजेचा शिक्का मारायची घाई करण्यात अर्थ नाही.
राजकीय धाग्यांवर लोकं आपल्या आवडत्या नेत्याच्या विरोधात एक शब्द ऐकताच चवताळून उठतात. मला ती व्यक्तीपूजा वाटते.
बाकी बाहेरच्या देशांमध्येही हॉलीवूड स्टार वा मायकेल जॅक्सनसारख्या कलाकारांची क्रेझ असेलच. फूटबॉल खेळाडू मेस्सी मॅराडोना अग्गासी वगैरे मध्ये कोण ती एक लेडी गागा शकिरा वगैरे.. म्हणजे मी कधीतरी बघतो तर असे भल्यामोठ्या स्टेडियममध्ये कोणीतरी एक मध्ये चेकाळलेल्या अवस्थेतील रॉकस्टार पॉपस्टार म्हणून कोणी असतो आणि लाखोंचा जनसमुदाय किंचाळत असतो. बेहोश होत असतो.. पण हेच भारतात झाले तर भारतातले लोकं येडे ठरतात. का तर असे म्हटल्याने जो म्हणतो त्याला आपला दर्जा ईतर सामान्य येड्या भारतीयांपेक्षा ऊच्च असल्याचा फिल येतो..
सतत येता जाता आरत्या ओवाळत,
सतत येता जाता आरत्या ओवाळत, प्रत्येक धाग्यात विनाकारण घुसडून समोरच्याला अक्षरशः वीट येईल किंवा त्या व्यक्तीबद्दल चीड निर्माण होईल असे वागणाऱ्या लोकांपेक्षा हे येडे लाख पटीने परवडले
निदान त्यांचे ते त्यांच्या मस्तीत वागतात
डॉ. धनंजय केळकरांचा जलनेती
चुकीच्या धाग्यावर लिहिले.
Pages