Submitted by मामी on 18 March, 2020 - 01:31
मायबोलीवरील एखादा धागा आठवत असतो पण नक्की कोणाचा होता, कुठे शोधावा कळत नाही. कीवर्ड्स देऊनही सापडत नाही अश्यावेळी इतर मायबोलीकरांकडे विचारणा करण्यासाठी हा धागा. एकमेकां साह्य करू...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी आणि अज्ञानी मला पण
मामी आणि अज्ञानी मला पण प्रेम कहाण्या जास्त आवडत नाही पण कधीतरी बदल म्हणून वाचते चांगली असेल तर..
नंदिनी चा ब्लॉग वाचा. सगळ्या
नंदिनी चा ब्लॉग वाचा. सगळ्या कथा मस्त आहेत.
एक कथा होती जुनी, त्यातलं
एक कथा होती जुनी, त्यातलं मुख्य पात्र आपली सेक्स लाईफ रंगवून रंगवून सांगतो. लोकल रेल्वेचा पण एक प्रसंग असतो बहुतेक त्यात. नंतर असं समोर येत कि जात कि इतर कोणत्या तरी फॅक्टरमुळे एक मुलगी त्याला ऐनवेळी नाही म्हणते आणि त्यामुळे तो नपुंसक झालेला असतो.. सापडेल का कुणाला?
मामी, अमानवीय २ च्या ३६
मामी, अमानवीय २ च्या ३६ व्या पानावर आहे एक बोकलतांची वेताळाची पालखी. तीच का
तुम्ही शोधत होता
नाही नाही. हे नाही.
नाही नाही. हे नाही.
मन्या S तुम्ही लिंक दिलेली
मन्या S तुम्ही लिंक दिलेली कथा वाचली..छान होती.. नंदिनी यांच्या कथा पण वाचतेय..धन्यवाद
मला ही एक कथा हवी आहे
मला ही एक कथा हवी आहे
लेखक /लेखिका माहीत नाही
कथा एका चाळी जवळ राहणाऱ्या बंगल्यातील जोडप्याची आहे,ते काका जपानी कंपनीत कामाला आणि काकू घरीच,अगदी प्रेमळ वगैरे
ट्विस्ट असा काहीच नाहीये अगदी सरळ साधी कथा आहे फक्त शेवटी ते जोडपं लग्न न करता एकत्र राहत असल्याचं कथा नायिकेला कळत,
आधी काका वारतात आणि कथानायिक काकूंना भेटायला त्यांच्या नव्या अपार्टमेंट मध्ये जाते तेव्हा तिला काकांच आणि काकुंच आडनाव वेगळं असल्याचं समजत आणी नंतर फोनवर वर्गमित्र कडून लिव्ह इन चं,
स्टोरी साधी आहे पण मस्त आहे पुन्हा वाचायची खूप इछा झाली आहे
कुणाला माहीत असेल तर plz लिंक द्या
मलाच मिळाली
https://www.maayboli.com/node/54584
धन्यवाद. ही पण वाचली नव्हती.
धन्यवाद. ही पण वाचली नव्हती.
अजून एक म्हणजे एका ट्रेकच्या
अजून एक म्हणजे एका ट्रेकच्या अनुभवात कोणीतरी रात्री गडावर मुक्काम केल्यावर काही भयंकर अनुभव आल्याचे वर्णन केले आहे. ते कुठे वाचायला मिळेल?>>>>आवाज कोणाचा असं काहीतरी नाव होतं त्या कथेचं. रात्री सगळे गुहेत झोपले असताना बाहेर कोणीतरी वेगळ्याच भाषेत मंत्र पुटपुटल्याचा आवाज येतो.
>>>> बोकलत बरोबर होते. धागा सापडला एकदाचा! यो रॉक्सचाच आहे.
आवाज कुणाचा..!! : https://www.maayboli.com/node/31187
(No subject)
दोन गोष्टींच्या शोधात आहे...
दोन गोष्टींच्या शोधात आहे...
एकात एका बाईची कथा दाखवली आहे. ती एका जीन्यावर पाय घसरून पडून गेलेली असते. शेवटी आपल्याला कळते की ती भुत असते ते. ..
दुसरी म्हणजे कोणीतरी अनुभव लिहीला होता की रेल्वे लाईन क्रॉस करताना त्यांना पोलिस पकडतात मग नंतर जेल मध्ये टाकतात. नंतर फार धमाल होती.
बेफिकीर यांची जिना ही कथा का
बेफिकीर यांची जिना ही कथा का?
https://www.maayboli.com/node/52804
'आवाज कुणाचा?' धागा डेंजर भीतीदायक आहे!
कोणीतरी अनुभव लिहीला होता की
कोणीतरी अनुभव लिहीला होता की रेल्वे लाईन क्रॉस करताना त्यांना पोलिस पकडतात >>>
माझा पण आहे असा अनुभव, तोच का?
एक कथा होती. त्यात एक लहान
एक कथा होती. त्यात एक लहान मुलगा पाहिल्यांदाच कुण्या नातेवाईककांसोबत उपहारगृहात काही खायला जातो. त्यावेळी त्या मुलाला काय वाटते याचे फार छान वर्णन केले आहे. क्रमशः होती, पुढे मला वाचायचे होते पण नंतर जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तो धागा सापडला नाही.
कुणाला ही कथा आठवत असल्यास शोधण्यास मदत करा.
मला वैभव जोशी यांच माबो
मला वैभव जोशी यांच माबो वरच लेखन पहायचय
त्यांच्या कविता, गझला हा शब्दसाठा डोळ्यांची आणि मनाची तहान भागवणारा आहे.
प्लीज कुणीतरी मदत करावी
आयुष्यभर ऋणी राहीन
त्यांचा कालावधी 2009 ते 2010 च्या आतला आहे
योगी९००https://www.maayboli
योगी९००
https://www.maayboli.com/node/22262
मस्त धागा आहे मामी,
मस्त धागा आहे मामी,
@भरत आणि @वावे धन्यवाद.
@भरत आणि @वावे धन्यवाद. मला हव्या त्या लिंक दिल्यात.
@मानव तुमचा अनुभव ही छान आहे.
खूप छान धागे आहेत आधी
खूप छान धागे आहेत आधी मायबोलीवर छान लिहीत होते सगळे
छान आहे हा धागा, न शोधता छान
छान आहे हा धागा, न शोधता छान लिखाण वाचायला मिळतय.
बेफिकीर यांची जिना मी वाचली
बेफिकीर यांची जिना मी वाचली आहे.. आवडली होती खूप.. लिंक आहे तर पुन्हा एकदा वाचेन..
वर लिंक आहे ना, मी वाचली,
वर लिंक आहे ना, मी वाचली, मस्तच आहे
अभ्या यांची मालकीण पण कोणीतरी
अभ्या यांची मालकीण पण कोणीतरी वर काढली आहे.. ती पण मस्त आहे . मृणाली वाचली नसशील तर वाच..
मी आधीच वाचलीए, रिप्लाय काल
मी आधीच वाचलीए, रिप्लाय काल दिला
छान आहे हा धागा, न शोधता छान
छान आहे हा धागा, न शोधता छान लिखाण वाचायला मिळतय.+1
अलीकडे इथे नवरा बायको दोघांना
अलीकडे इथे नवरा बायको दोघांना कोरोना झालेला. त्यांनी होम quarantine होऊन ट्रीटमेंट घेतली होती तो धागा कोणता
मी_परी यांचा
मी_परी यांचा
मी आणि माझा कोविड अनुभव असा
मी आणि माझा कोविड अनुभव असा धागा
जुन्या अजून काही छान कथा
जुन्या अजून काही छान कथा असतील तर सांगा न.
मी नंदिनी यांची समुद्र शोधत
मी नंदिनी यांची समुद्र शोधत होते. नाही मिळाली.
Pages