मी ३-४ वर्षापुर्वी पावसाळी रान्-करांद्याची उकडण्याची प्रक्रिया लिहीली होती. हे रानकरांदे कडू असतात. जमिनीतलेच खातात. त्यातल्यात्यात तांबड्यामातीतील करांदे जरा कमी कडू लागतात. पण हे करांदे औषधी म्हणून पावसाळ्यात आमच्याकडे २-३ वेळा तरी करुन खाल्ले जातात.
बाजारात येणारे गोड करांदे म्हणजे गोड नसतात पण चविष्ट म्हणूया. तेही हिरा म्हणतात त्याप्रमाणे जमिनीतले जास्त चविष्ट असतात. वेलीवर येणारे करांदे आम्ही चुलीत भाजून खायचो. ते जास्त टणक असतात मुळापेक्षा.
पाउस पडला की करांद्याचा बिनपानांचा नुसता वेल म्हणजे कोंबरुपी वेल जेंव्हा बाहेर पडते तेंव्हाच करांदे खणले की ते जास्त चविष्ट लागता. पाने आल्यावर त्याची चव थोडी कमी होत जाते.
वरचे फोटो मस्तच.
Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 October, 2014 - 03:15
कडू नसलेले करांदे आणि इतर पाच सहा कंद कणगर,कचरा(नाव आहे) इ०नवरात्रीत आणि करांद्याचे केसाळ मूळाचा कंद,कोनफळ दिवाळीनंतर बाजारात येतात.
या सर्वांचा देठासारखा दिसणारा भाग असतो तिकडून वेलास जोडलेले असतात. इकडच्या टोकाकडचा एक दोन इंचाचा भाग कापून सुक्या मातीत जपून ठेवा आणि उरलेला भाग उकडून खाण्यास वापरा. मार्चमध्ये ठेवलेल्या शेंड्यांवर रोज दोनतीन थेंब पाणी सोडले की त्यातून सुसाट वेगाने वेलाचे कोंब आणि मुळे बाहेर पडतील.ते योग्य जागी लावा.कच्चे हिरवे करांदेही खाण्यास छान लागतात. कडू करांदे कुंपणाच्या कमानीवर लावले की फोटोतल्यासारखे शोभिवंत लोंगर येतील.
मस्त आहे. फळांचे फोटो टाका की
मस्त आहे. फळांचे फोटो टाका की कुणीतरी.
मस्त फोटो
मस्त फोटो
धन्यवाद कापो टाकतो फोटो
धन्यवाद
कापो टाकतो फोटो
खुपच छान फोटो....
खुपच छान फोटो....
सुरेख !
सुरेख !
व्वा! काय सुरेख फुलं, माळाच
व्वा! काय सुरेख फुलं, माळाच लोंबतायत जणु! हिरा छान माहिती..
धन्यवाद मित्रांनो
धन्यवाद मित्रांनो
१)कोनफळ आणि तोंडल्याचे
१)कोनफळ आणि तोंडल्याचे वेल
२)आजचा सूर्योदय आणि कोनफळीच्या वेलाचे तोरण
३)कोनफळीच्या वेलाच्या पानांच्या देठाजवळ आलेली छोटीशी गाठ
मी ३-४ वर्षापुर्वी पावसाळी
मी ३-४ वर्षापुर्वी पावसाळी रान्-करांद्याची उकडण्याची प्रक्रिया लिहीली होती. हे रानकरांदे कडू असतात. जमिनीतलेच खातात. त्यातल्यात्यात तांबड्यामातीतील करांदे जरा कमी कडू लागतात. पण हे करांदे औषधी म्हणून पावसाळ्यात आमच्याकडे २-३ वेळा तरी करुन खाल्ले जातात.
बाजारात येणारे गोड करांदे म्हणजे गोड नसतात पण चविष्ट म्हणूया. तेही हिरा म्हणतात त्याप्रमाणे जमिनीतले जास्त चविष्ट असतात. वेलीवर येणारे करांदे आम्ही चुलीत भाजून खायचो. ते जास्त टणक असतात मुळापेक्षा.
पाउस पडला की करांद्याचा बिनपानांचा नुसता वेल म्हणजे कोंबरुपी वेल जेंव्हा बाहेर पडते तेंव्हाच करांदे खणले की ते जास्त चविष्ट लागता. पाने आल्यावर त्याची चव थोडी कमी होत जाते.
वरचे फोटो मस्तच.
वा अगदी तय्यार गजरा.
वा अगदी तय्यार गजरा.
SRD मस्त फोटो जगू धन्यवाद
SRD मस्त फोटो
जगू धन्यवाद
बी धन्यवाद
बी धन्यवाद
अवल, जागू.. रंगांचे हे
अवल, जागू.. रंगांचे हे कॉम्बिनेशन विणकामात पण छान दिसेल.
दिनेशदा छान कल्पना
दिनेशदा छान कल्पना आहे
विणकामात ही रंगसंगती छान दिसेल
करांदे
करांदे
जो एस भारी आहे.
जो एस भारी आहे.
धन्यवाद कांपो
धन्यवाद कांपो
कडू नसलेले करांदे आणि इतर पाच
कडू नसलेले करांदे आणि इतर पाच सहा कंद कणगर,कचरा(नाव आहे) इ०नवरात्रीत आणि करांद्याचे केसाळ मूळाचा कंद,कोनफळ दिवाळीनंतर बाजारात येतात.
या सर्वांचा देठासारखा दिसणारा भाग असतो तिकडून वेलास जोडलेले असतात. इकडच्या टोकाकडचा एक दोन इंचाचा भाग कापून सुक्या मातीत जपून ठेवा आणि उरलेला भाग उकडून खाण्यास वापरा. मार्चमध्ये ठेवलेल्या शेंड्यांवर रोज दोनतीन थेंब पाणी सोडले की त्यातून सुसाट वेगाने वेलाचे कोंब आणि मुळे बाहेर पडतील.ते योग्य जागी लावा.कच्चे हिरवे करांदेही खाण्यास छान लागतात. कडू करांदे कुंपणाच्या कमानीवर लावले की फोटोतल्यासारखे शोभिवंत लोंगर येतील.
वा, सुंदर व उपयुक्त माहिती
वा, सुंदर व उपयुक्त माहिती .....
खरच सुंदर माहिती SRD धन्यवाद
खरच सुंदर माहिती SRD
धन्यवाद
कित्ती सुरेख फोटो टिपलेत
कित्ती सुरेख फोटो टिपलेत फुलांचे.
हजारो वेळा तरी बघितले असतील करांद्याचे वेल आणि फूलं, ईतकी सुंदर असतात हे आजच कळलं
माहिती फोटो सगळेच सुंदर
माहिती फोटो सगळेच सुंदर
फोटो छान आणि प्रतिसादांतली
फोटो छान आणि प्रतिसादांतली माहितीही छान.
Pages