करांद्यानाच मग मूळे फुटतात. म्हणजे प्रसार त्यांनीच होत असावा. मग ही फुले नुसती शोभेची म्हणायची का ?>>>
असेच असावे
दर वर्षी पावसाळा आला की हा वेल एका कुंडीत उगवतो आणि संपला की नाहीसा होतो
फुलं पहिल्यांदा आली
ही कडू कारंद्याची आहेत. मी हे बागेत लावले होते. पाचफुटी लांब घोस येतो वजन तीनचार किलो असते. कारिंदे हे खोडावरची गाठ {Ariel yam}अर्थात खोड आहे त्यामुळे फुलापासून होण्याचा प्रश्न नाही.
मी नायजेरीयात कोनफळ लावले होते. इथून अगदी बटाट्याएवढा कंद नेला होता. तिथे त्याचा वेल खुप माजला. शोभिवंत होता. लाल देठ आणि मस्त चमकदार पाने. त्याला फुले वगैरे काही आली नाहीत. सहा महिन्यांनी खणून बघितले तर साधारण ५ किलोचे कोनफळ ( तेही एकच कंद) तयार झाले होते.
करांदा हे अॅक्सिलरी बड चे मॉडिफिकेशन आहे. पान आणि खोड यांमधे एक छोटी ठिपक्यासारखी कळी असते. त्यातून बहुतेक वेळा एक डहाळी फुटते आणि ती वाढून पुढे तिची फांदी बनते. पण काही अपवादात्मक वेळी ह्या कळीचे करांदे किंवा भेबडांसारखे कंद, तणावे,काटे अशी वेगवेगळी रूपांतरे होतात. (भेबडे म्हणजे कोनफळाच्या वेलीच्या पानाच्या मुळाशी वेड्यावाकड्या आकारात वाढलेले कंद) हे कंद खाण्याजोगे असतात. शिवाय त्याच्यावरचे डोळे जमिनीत लावले तर त्यातून पुन्हा वेली येतात. वेलींच्या मुळाशीसुद्धा एक मोठा कंद असतो. जमिनीतला करांदा केसाळ पण मोठा आणि चविष्ट असतो. जमिनीतले कोनफळही मोठे असते. कोनफळाची खीर छान होते. कापही तळून छान लागतात.
वाह.... पहिल्यान्दाच पाहिली.
वाह.... पहिल्यान्दाच पाहिली. फुल कसली फुलान्च्या माळान्सारखीच दिसत आहेत.
छानच फुले. कधीच बघितली
छानच फुले. कधीच बघितली नव्हती. अगदी रेडीमेड गजरा !
करांदे तर एकेकच लागतात. बहुतेक तो कंद असावा, फळ वेगळे असेल असे वाटतेय.
Dioscorea bulbifera - ही वेल
Dioscorea bulbifera - ही वेल आहे का ती ???
फोटो मस्त आहेत.
वॉव. कित्ती सुंदर आहेत फुलं.
वॉव. कित्ती सुंदर आहेत फुलं. मी पण लावलंय पण मोठं होतच नाही.
जो_एस तुमच्या पोतडीतून काय काय exclusive बाहेर पडते, मस्त आहे तुमची बाग.
मीही पहिल्यांदिच पाहिली हो
मीही पहिल्यांदिच पाहिली
हो Dioscorea bulbifera असाच प्रकार दिसतोय.
>>> करांदे तर एकेकच लागतात. बहुतेक तो कंद असावा, फळ वेगळे असेल असे वाटतेय.>>> फळं या फुलांना लागलीच नाहीत ती आधीच पानाच्या देठाजवळ लागली होती
वाह काय सुंदर रंगसंगती.
वाह काय सुंदर रंगसंगती. निसर्ग कमालच करतो
अतिशय नेत्रसुखद.
करांद्यानाच मग मूळे फुटतात.
करांद्यानाच मग मूळे फुटतात. म्हणजे प्रसार त्यांनीच होत असावा. मग ही फुले नुसती शोभेची म्हणायची का ?
मस्तच फोटो जो.एस. पहिल्यांदाच
मस्तच फोटो जो.एस.
पहिल्यांदाच करांद्याची फुले पाहतोय.
करांद्यानाच मग मूळे फुटतात.
करांद्यानाच मग मूळे फुटतात. म्हणजे प्रसार त्यांनीच होत असावा. मग ही फुले नुसती शोभेची म्हणायची का ?>>>
असेच असावे
दर वर्षी पावसाळा आला की हा वेल एका कुंडीत उगवतो आणि संपला की नाहीसा होतो
फुलं पहिल्यांदा आली
ही कडू कारंद्याची आहेत. मी हे
ही कडू कारंद्याची आहेत. मी हे बागेत लावले होते. पाचफुटी लांब घोस येतो वजन तीनचार किलो असते. कारिंदे हे खोडावरची गाठ {Ariel yam}अर्थात खोड आहे त्यामुळे फुलापासून होण्याचा प्रश्न नाही.
मी नायजेरीयात कोनफळ लावले
मी नायजेरीयात कोनफळ लावले होते. इथून अगदी बटाट्याएवढा कंद नेला होता. तिथे त्याचा वेल खुप माजला. शोभिवंत होता. लाल देठ आणि मस्त चमकदार पाने. त्याला फुले वगैरे काही आली नाहीत. सहा महिन्यांनी खणून बघितले तर साधारण ५ किलोचे कोनफळ ( तेही एकच कंद) तयार झाले होते.
भारीच आहे कसे असते ते कोनफळ
भारीच आहे
कसे असते ते कोनफळ
मस्त फोटो.
मस्त फोटो.
आता थंडी पडली ना कि बाजारात
आता थंडी पडली ना कि बाजारात कोनफळे येतील. उंधीयू चा एक घटक असतो. त्याची भजी, खीर पण होते. उपवासाला चालते.
http://en.wikipedia.org/wiki/Dioscorea_alata
सुंदरच"
सुंदरच"
बघितली लिंक ज़रा रताळ्या सारख
बघितली लिंक
ज़रा रताळ्या सारख दिसतय
जास्त ओबड धोबड आहे
कोनफळ आतून जांभळे असते.
कोनफळ आतून जांभळे असते. शिजवल्यावरही तसाच रंग राहतो. रताळ्यासारखे गोडसर नसते.
मस्तच फोटो जो.एस. पहिल्यांदाच
मस्तच फोटो जो.एस.
पहिल्यांदाच करांद्याची फुले पाहत आहे.
कधी दिसलं तर घेउन बघीतलं
कधी दिसलं तर घेउन बघीतलं पाहिजे
सर्वांना प्रतिसादाबद्दल
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद
आता आहेत माझ्याकडे(बाल्कनित)
आता आहेत माझ्याकडे(बाल्कनित) कोनफळीचे तीन वेल.
मस्त फोटो
मस्त फोटो
SRD फोटो टाकाना ....
SRD फोटो टाकाना ....
पहिल्यांदाच करांद्याची फुले
पहिल्यांदाच करांद्याची फुले पाहत आहे.>>> हो मीही.
दिनेश.,
यावेळी मीही कोनफळ लावून पहाते. कुंडीत येतं का?
वॉव..काय छान आहेत.. खरी पण
वॉव..काय छान आहेत.. खरी पण किती प्लास्टिकी दिस्ताहेत..
मस्त फोटो
मस्त फोटो
प्रतिसादाबद्दल आभारी आहे
प्रतिसादाबद्दल आभारी आहे
करांदा हे अॅक्सिलरी बड चे
करांदा हे अॅक्सिलरी बड चे मॉडिफिकेशन आहे. पान आणि खोड यांमधे एक छोटी ठिपक्यासारखी कळी असते. त्यातून बहुतेक वेळा एक डहाळी फुटते आणि ती वाढून पुढे तिची फांदी बनते. पण काही अपवादात्मक वेळी ह्या कळीचे करांदे किंवा भेबडांसारखे कंद, तणावे,काटे अशी वेगवेगळी रूपांतरे होतात. (भेबडे म्हणजे कोनफळाच्या वेलीच्या पानाच्या मुळाशी वेड्यावाकड्या आकारात वाढलेले कंद) हे कंद खाण्याजोगे असतात. शिवाय त्याच्यावरचे डोळे जमिनीत लावले तर त्यातून पुन्हा वेली येतात. वेलींच्या मुळाशीसुद्धा एक मोठा कंद असतो. जमिनीतला करांदा केसाळ पण मोठा आणि चविष्ट असतो. जमिनीतले कोनफळही मोठे असते. कोनफळाची खीर छान होते. कापही तळून छान लागतात.
माझा फुलपाखरांचा {चित्रकला}
माझा फुलपाखरांचा {चित्रकला} अॅल्बमइथे मायबोलीवरच आहे.
हीरा छान माहिती.....
हीरा छान माहिती.....
Pages