Submitted by कुमार१ on 29 February, 2020 - 02:26
थोडा विरंगुळा.
बघा या चित्रातील म्हणी ओळखता येतात का ?
संयोजक,
चालेल ना हा उपक्रम ? धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
23 नाचता ये ई ना अंगण वाकडे
23 नाचता ये ई ना अंगण वाकडे
२४ : दोन डोळे शेजारी..... ?
२४ : दोन डोळे शेजारी..... ?
२३, बरुबर !
२३, बरुबर !
24 मला माहित आहे.
24 फक्त मला माहित आहे.
कृपया दोन चोरांनी मोठ्या
24.कृपया दोन चोरांनी मोठ्या इमारतीत रात्री चोरी करू नये
शेजारच्या घरातला कुत्रा बघतोय
तुमचे अंदाज येऊ द्यात.
तुमचे अंदाज येऊ द्यात.
विरंगुळा मधे घातलाय ना धागा...
२३ नाचता येईना अंगण वाकडे.
२३ नाचता येईना अंगण वाकडे.
24. नको मजला 2bhk फ्लॅट,
24. नको मजला 2bhk फ्लॅट, गड्या आपुला गाव बरा.
स्पष्टीकरण: या मध्ये पहिला गॉगल घातलेला मुलगा म्हणजे बाझिगर मधला शाहरुख खान. त्यामध्ये तो शिल्पा शेट्टीला गच्चीवरून ढकलतो. या चिन्हात srk नन्तर हात आहे ते सांगताहेत 2bhk फ्लॅट घेऊन इमारतीत राहायला जाऊ नका नायतर शाहरुख खान दुसऱ्यांदा तुम्हाला ढकलेल. हे असं झालं तर आम्हाला बघवणार नाही म्हणून नन्तर माकड दाखवलाय. त्यानंतर घर म्हणजे तुम्ही गावाला राहायला जा.
ओके ते माकड आहे का...
ओके ते माकड आहे का...
मग शेजारच्या घरातले माकड बघतंय
अवनी, बोकलत काय चाललेय
अवनी, बोकलत
काय चाललेय
जरा १२ चे पर्याय लिहा बरे.
जरा १२ चे पर्याय लिहा बरे.
शेवटी मी लिहीन.
२४ = डोळ्यांनी पाहिलेले आणि
२४ = डोळ्यांनी पाहिलेले आणि कानानी ऐकलेले यात २ बोटांचे अंतर असते. ?
२४ : दोन डोळे शेजारी..... ? >
२४ : दोन डोळे शेजारी..... ? >>>>
दोन भाऊ शेजारी, भेट नाही जन्मांतरी. असे एक कोडे आहे त्याचे उत्तर- डोळे.
आता या तीनवर अजून एकमत नाही
आता या तीनवर अजून एकमत नाही :
12. एकादशी दुप्पट खाशी.
हे जरा काहीही
नमस्कार म्हणून एकादशी
आणि मधला बोल=खाणे
एकप ट दोनप ट......?
Submitted by अवनी
१९ : अजून अनुत्तरीत
२४ ?? आपण लढवतोय कल्पना.
२४ = डोळ्यांनी पाहिलेले आणि
२४ = डोळ्यांनी पाहिलेले आणि कानानी ऐकलेले यात २ बोटांचे अंतर असते. ?>>>
खरं आणि खोट्यात चार बोटांचे अंतर असते. अशी म्हण ऐकली आहे. पण तुम्ही म्हणता म्हणून दोन करूया. हाकानाका.
12. आधी पोटोबा मग विठोबा.
12. आधी पोटोबा मग विठोबा.
12. आधी पोटोबा मग विठोबा.
12. आधी पोटोबा मग विठोबा.
>>>
पटतंय .
अन्य पर्याय :
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. पण ही म्हण नसावी.
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. आपण ही म्हण नसावी.>>>>
राजकारण्यांसाठी आहे ना वेगळ्या पध्दतीने.... एकमेका सहाय्य करू, सर्व करू रवंथ.
पण चित्राशी तिचे साम्य दिसत नाही.
19 पुढच्यास ठेच, मागचा शहाणा
19 पुढच्यास ठेच, मागचा शहाणा
19 पुढच्यास ठेच, मागचा शहाणा
19 पुढच्यास ठेच, मागचा शहाणा >>>
की पळता भुई थोडी ? ( कारण तो पळतोय )
नसावं मग पुढची चित्र दाखवली
नसावं मग पुढची चित्र दाखवली नसती.
१९ मधले जे शेवटचे चित्र आहे
१९ मधले जे शेवटचे चित्र आहे ते
सूर्याच्या डोक्यावर पृथ्वी ? की डोक्यावरील टोपी वगैरे ?
हाहा तो परीचा मुकुट आहे.
हाहा तो परीचा मुकुट आहे. शहाणपण दाखवायला.
१९. चालत्या गाडीला खीळ ?
१९. चालत्या गाडीला खीळ ?
त्या चित्रांमध्ये दोन वेळा
त्या चित्रांमध्ये दोन वेळा स्त्री संबंधित चिन्ह आहे.
त्याचे स्पष्टीकरण द्या.
१. हातच्या काकणाला आरसा कशाला
१. हातच्या काकणाला आरसा कशाला
२. एका हाताने टाळी वाजत नाही
२. एका हाताने टाळी वाजत नाही
३. आंधळं दळतंय, कुत्रं पीठ
३. आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय
४. पाण्यात राहून माशाशी वैर
४. पाण्यात राहून माशाशी वैर
५. डोंगर पोखरून उंदीर काढणे
६. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
७. उंटावरून शेळ्या हाकणे
८. गोगलगाय अन पोटात पाय
९. गाढवाला गुळाची चव काय
१०. नाव मोठे , लक्षण खोटे
११. कुत्र्याचे शेपूट वाकडेच
११. कुत्र्याचे शेपूट वाकडेच
१२. आधी पोटोबा, मग विठोबा
१३. शेरास सव्वाशेर
१४. तोंड दाबून बुक्क्यांचा मार
१५. चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे
Pages