Submitted by कुमार१ on 29 February, 2020 - 02:26
थोडा विरंगुळा.
बघा या चित्रातील म्हणी ओळखता येतात का ?
संयोजक,
चालेल ना हा उपक्रम ? धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
5. डोंगर पोखरून उंदीर काढणे
5. डोंगर पोखरून उंदीर काढणे
7. उंटावरून शेळ्या हाकणे
7. उंटावरून शेळ्या हाकणे
21.दुरून डोंगर साजरे.
21.दुरून डोंगर साजरे.
१. हातच्या काकणाला आरसा
१. हातच्या काकणाला आरसा कश्याला?
13.शेरास सव्वाशेर
13.शेरास सव्वाशेर
२. एका हाताने टाळी वाजत नाही
२. एका हाताने टाळी वाजत नाही
मस्तच, येउद्यात .
मस्तच, येउद्यात .
क्र. २४ बद्दल मी साशंक आहे. बघू तुम्ही काय म्हणताय !
8.गोगलगाय पोटात पाय
8.गोगलगाय पोटात पाय
24. चोराच्या मनात चांद णे
24. चोराच्या मनात चांद णे
अवनी, त्या दोन बोटांचाही अर्थ
अवनी, त्या दोन बोटांचाही अर्थ लावला पाहिजे.
म्हणून नाही पटले.
२५ एक घाव दोन तुकडे
२५ एक घाव दोन तुकडे
हं, बघू अजून कुठली म्हण आहे
हं, बघू अजून कुठली म्हण आहे का...
२१ दुरून डोंगर साजरे
२१ दुरून डोंगर साजरे
23. तीन तिघाडा काम बिघाडा...
23. तीन तिघाडा काम बिघाडा.....?
बरोबर आहे का
१५ चार दिवस सासूचे, चार दिवस
१५ चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे
18. पडला तरी नाक वर......?
18. पडला तरी नाक वर......?
२२ आयत्या बिळात नागोबा
२२ आयत्या बिळात नागोबा
23. तीन तिघाडा काम बिघाडा....
23. तीन तिघाडा काम बिघाडा.....?
बरोबर आहे का >>
चूक .
२० उंदराला मांजर साक्षी
२० उंदराला मांजर साक्षी
२०. उंदराला मांजर साक्ष
२०. उंदराला मांजर साक्ष
18. पडला तरी नाक वर......? >>
18. पडला तरी नाक वर......? >>>
चूक.
खूप छान म्हण आहे.
सूचना : एखाद्या चित्राबाबत २-३ मते होऊ शकतील.
आपण बहुमताने निर्णय घेऊ !
20. उंदराला मांजर साक्ष
20. उंदराला मांजर साक्ष
११ कुत्र्याची शेपूट वाकडी ती
११ कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच
उंदराला मांजर साक्ष >>>
उंदराला मांजर साक्ष >>> की
" दोघांचे भांडण , तिसर्याला लाभ?"
माझे चूक असू शकेल.
१७ आंधळा मागतो एक डोळा, देव
१७ आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे.
कुमार१, धागा काढण्यामागचा
कुमार१, धागा काढण्यामागचा तुमचा विचार जरी चांगला असला, तरी मभा दिन संयोजकांना आधी न विचारता, विश्वासात न घेता मभा दिवस २०२० अंतर्गत असा धागा सुरू करणे हे आम्हाला पटलेले नाही. याने चुकीचा पायंडा पडू शकतो असंही आम्हाला वाटतं. त्यामुळे हा धागा आम्ही बंद करत आहोत.
अर्थातच, तुम्ही स्वतंत्रपणे, विरंगुळा ग्रुपात असा धागा काढू शकताच.
क्षमस्व . धन्यवाद.
क्षमस्व .
धन्यवाद.
18. रात्र थोडी सोंगं फार
18. रात्र थोडी सोंगं फार
उंदराला मांजर साक्ष >>> की
उंदराला मांजर साक्ष >>> की
"दोघांचे भांडण , तिसर्याला लाभ?"
मा झे चूक असू शकेल.
>>> साक्ष बरोबर कारण त्यात न्यायदेवतेचा तराजू पण दाखवला आहे.
आणि दोघांचे भांडण , तिसर्याला लाभ?" मध्ये दोन बोके आहेत, उंदिर मांजर नाही.
९ गाढवाला गुळाची चव काय
९ गाढवाला गुळाची चव काय
Pages