Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13
अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...
मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाहिला मुकुंद, टेक्स्नन ना
पाहिला मुकुंद, टेक्स्नन ना संधी होती पण त्यांनी बहाल केली नि महोम सारखा माणूस ती वाया घालवणे अशक्य होते. ओब्रायन चा अति कॉन्फिडन्स नडला. 'आपले बेस्ट प्लेयर हॉपकिन्स नि वॅटसन आहेत नि त्यांच्यावर पंत करायचे सोडून वाहत गेला तो नि पुढचे काय होणार' ह्यात मला तरी अजिबात शंका नव्हती.
जर तरला अर्थ नाही हे माहित असूनही, जर तो फोर्थ डाऊन केला नसता नि केल्सी ला तो पीआय कॉल दिला गेला नसता (त्यावरून किती बोगस कॉल होता तो. मान्य आहे कि केल्सीच्ला पकडले होते वगैरे पण त्याची धावण्याची दिशा, त्याच्या बॉडी पोझिशन वरून त्याला अजून दोन हात असल्याशिवाय त्याने तो त्याच्या दुसर्या बाजूला आलेला बॉल कसा पकडला असता हे फक्त रेफ्सनाच माहित, महोमच्या चेहर्यावरचे हास्य सगळे सांगून गेले) तर मॅच अधिक चुरशीची झाली असती जी एक त्रयस्थ म्हणून बघायला मला आवडली असती
बस काय असामी? .. ५१ पॉइंट्स
बस काय असामी? .. ५१ पॉइंट्स मधला तुला फक्त एक डिफेन्सिव्ह पास इंटरफेरंसच खटकला? एवढे घडाभर जबरी प्ले महोम्स केल्सीने केले.. ते नाही पाहीलेस? स्पेशली.. ५ यार्ड्वर पाय असताना.. केल्सीला फेकलेला टच डाउन पास.. काय गेम व पोझिशन अवेअरनेस शोड बाय महोम्स.. जबरी!.. दॅट अँड मेनी सच प्लेज..वेअर डेफिनेटली वर्दी ऑफ प्रेज! १०० वर्षाच्या एन एफ एल च्या इतिहासात..फक्त १५ मिनिटात ४१ पॉइण्ट्स ..काल प्रथमच झाले! तेही प्लेऑफ्स मधे!
तु ४थ डाउन .. त्यांनी..टच डाउनचा चांस घ्यायच्या ऐवजी .. फिल्ड गोल केला त्यावेळचा म्हणत आहेस? दॅट वॉज अ मिस्टेक इन माय ओपिनिअन.. दे शुड हॅव्ह गॉन फॉर द ज्युग्युलर..टच डाउन इन्स्टेड ऑफ फिल्ड गोल..२८-० स्कोर झाला असता..
म्हणुन.. नंतरच्या पझेशन मधे.. टु मेक अप फॉर सेटलींग फॉर दॅट फिल्ड गोल..त्यांच्या ४० यार्ड वर असताना.. देअर कोच मेड अ बोन्न्हेड डिसिजन ऑफ गोइंग फॉर द फेक पंट.. इन व्हिच दे फेल्ड.. अँड इट गेव्ह चिफ्स द ओपनींग.. अँड.. फ्लड गेट्स ओपन्ड!
बाय द वे.. पहिल्या
बाय द वे.. पहिल्या क्वार्टरमधे.. चिफ्सनी.. स्वतःच आपल्या पायावर कुर्हाड मारुन घेतली होती.. ३ थर्ड डाउन क्रुशिअल कॅचेस सोडले.. अलाउड ब्लॉक्ड पंट( रिझल्टींग इन देअर टच डाउन) .. आणी .. ड्रॉप्ड कॅच ऑन पंट रिसेप्शन बाय.. नन अदर दॅन.. टायरिक हिल.. रिझल्टींग इन वन मोर टच डाउन फॉर देम.. व्हॉटेव्हर कुड गो राँग.. वेंट राँग फॉर चिफ्स .. इन फर्स्ट क्वार्टर..
तो पी आय वाला पास मह्त्वाचा
तो पी आय वाला पास मह्त्वाचा अशासाठी होता मुकुंद की तेंव्हा स्कोर २४-१४ होता. तो पी आय कॉल जवळजवळ चाळीस यार्ड्स चा होता. माझ्या मते त्या नंतर टेक्ष्सन ना चान्सच नव्हता महोम ला कॅच करायचा. तू रेकॉर्ड केले असेल तर महोमची रीअॅक्शन पहा फक्त, तुला समजेल मी काय म्हणतोय ते. त्यात interference नव्हता असे नाही पण बॉल कॅचेबल नव्हता.
मी ४थ डाउन बोन्न्हेड डिसिजन बद्दल म्हणतोय. तिथे पंट केला असता तर बॉल जवळकेसी१० यार्ड वरून वगैरे सुरू झाला अस ता,. तेव्हधा वेळ जातोय.
एकंदर टेक्स्नन स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतल्या आहेत त्याचा फायदा महोम ने उठवला नसता तर नवल आहे.
चला... आता वेध सुपरबोलचे.....
चला... आता वेध सुपरबोलचे.....
परत एकदा.. महोम्सने दाखवुन दिले आज.. लिगमधला सध्याचा बेस्ट क्वार्टरबॅक तोच आहे म्हणुन.
त्याने स्वतः धावुन केलेला टचडाउन कसला जबरी होता..
टेनेसीने कींग हेन्रीकडे दुर्लक्ष केले अस मला वाटल.. त्यांचा विनिंग फॉर्म्युला त्यांनी वापरलाच नाही. असामी .. तुला काय वाटल गेम बघुन?
मी एन एफ सी जास्त फॉलो केल नाही. फॉर्टीनायनर्स—चिफ्स असा सुपरबोल होइल अस दिसतय.. ग्रिन बे पॅकर्स अगदीच कोलमडले आज.
असामी .. अॅज अ तटस्थ फॅन म्हणुन तुला चिफ्सचे चांसेस काय वाटतात सुपरबोलमधे? विल अँडी रिड फायनली विन अ बिग वन ऑन द बॅक ऑफ पॅट्रिक महोम्स?
टेनेसीने कींग हेन्रीकडे
टेनेसीने कींग हेन्रीकडे दुर्लक्ष केले अस मला वाटल.. त्यांचा विनिंग फॉर्म्युला त्यांनी वापरलाच नाही. असामी .. तुला काय वाटल गेम बघुन? >> मला आधी वाटले तसे मुद्दामहून केले असावे पण नंतर लक्षात आले कि जेंव्हा जेंव्हाही हेन्रीला वापरले तेंव्हा त्याला नीट टॅकल केले गेले त्यामूळे त्यांनी प्लॅन बदलला असावा गेम मधे. अर्थात टेनेसी जिंकेल असे मला तरी अजिबात वाटलेले नव्हते. शूट आऊटची वेळ आली तर सध्याच्या KC ला मात देणे कठीण आहे.
"शूट आऊटची वेळ आली तर सध्याच्या KC ला मात देणे कठीण आहे." हे सुपर बोलबद्दल पण लागू आहे. फॉर्टीनायनर्स ची सेकंडरी हा त्यांचा वीक पॉईट आहे. महोम तो योग्य तर्हेने exploit करेल असे मला वाटते. फॉर्टीनायनर्स चे फ्रंट महोम ला किती प्रेशर वर ठेवतील नि रन किती क्लॉक टाईम काढतील ह्यावर विनर ठरेल. फॉर्टीनायनर्स एकंदर सगळाच गेम मस्त खेळताहेत म्हणून गेम फॅन म्हणून ते जिंकावे असे मला वाटते. महोम्स आज ना उद्या जिंकणारच आहे It is not matter of if but when really.. फॉर्टीनायनर्स चा जमून आलेला सगळा मेळ परत तसाच जमेल पुढच्या वर्षी ह्याची खात्री मला वाटत नाही. मला विनर पिक करायचा असेल तर मला महोम चे पारडे काकणभर जड आहे असे वाटते. तुला काय वाटते ?
“महोम्स आज ना उद्या जिंकणारच
“महोम्स आज ना उद्या जिंकणारच आहे It is not matter of if but when really.. फॉर्टीनायनर्स चा जमून आलेला सगळा मेळ परत तसाच जमेल पुढच्या वर्षी ह्याची खात्री मला वाटत नाही”
अस नको रे बोलुस.. कॅन्सास सिटीने तब्बल ५० वर्षे वाट बघीतली आहे सुपरबोल साठी!
तुला आणी मलाच नाही पण सगळ्यांना माहीत आहे की डिफेन्स विन्स मॅचेस इन एन एफ एल.. खासकरुन सुपरबोलमधे.. आठवतो २००८ मधला सुपरबोल? तुमचे पॅट्रिअट्स.. जे अनडिफिटेड .. १६-० होते त्या वर्षी? ब्रेडी-वेस वॉकर व मॉस असा पोटंट ऑफेन्स असुनही.. इलाय मॅनींग च्या न्यु यॉर्क जायंट्सनी सुपरबोलमधे बाजी मारली होती? तसच २०१२ मधे तुमच्याकडे ब्रेडी-वेस वॉकर- ग्राँक- हर्नानडेझ असुनही परत एकदा इलाय मॅनींगच्या जायंट्सनी.. डिफेन्सच्या मदतीने तोही सुपरबोल जिंकला होता?
पण...जरी फॉर्टीनायनर्स चा निकल डिफेन्स खुप चांगला असला तरी .. ब्रेडी-एरन रॉजर्स व महोम्स मधला खुप मोट्ठा फरक म्हणजे.. महोम्स कडे जबरदस्त मोबीलीटी आहे.. तो पॉकेटमधुन कसा पुढे निसटुन जाइल याचा भरवसा नाही.. ही इज अ लेजीटेमेट थ्रेट अॅ ज अ व्हेरी केपेबल बॉल रशर..त्यामुळे सॅन फ्रॅन्सिस्को ने ४ मॅन रश करुन त्याच्यावर प्रेशर जरी आणले तरी त्याच्या रनींग गेम थ्रेटमुळे , त्याच्या साइड्वेज मोबिलिटी मुळे , त्याच्या क्विक स्लांटींग पासेस फेकण्याच्या अॅबीलीटीमुळे .. तसेच टायरिल हिल, मिकोल हार्डीमन व डिमार्कस रॉबिन्सनच्या लायटनींग क्विक स्पिडमुळे.. व केल्सी च्या ओपन स्पेसेस एक्स्प्लॉइट करण्याच्या खुबीमुळे... फॉर्टीनायनर्स डिफेंस विल हॅव्ह देअर हँड्स फुल.. असे मला वाटते.
तसच आमची ऑफेन्सिव्ह लाइन ग्रिन बे पॅकर्स च्या ऑफेन्सिव्ह लाइनपेक्षा खुपच सरस आहे.. त्यामुळे.. जरी फॉर्टीनायनर्स डिफेंस हॅड अ फिल्ड डे अगेंस्ट एरन रॉजर्स .. तरी आमच्या ऑफेंसिव्ह लाइन विरुद्ध .. दे विल हॅव्ह टफ टाइम रेप्लिकेटींग सिमिलर थिंग अगेंस्ट महोम्स..
मी अस म्हणत नाही की ईट विल बी अ पिस ऑफ केक फॉर चिफ्स.. पण डिफेंस विन्स मॅचेस या क्लिशेला चकमा देण्याइतका चिफ्सचा ऑफेंस पोटंट आहे अस मला वाटत.
बघु.. घोडा मैदान १० दिवसांवरच आहे..
अरे राज.. हा सॅन फ्रँसिस्को फॉर्टीनायनर्सचा कोच काइल शॅनॅहन तोच ना.. तुमच्या अॅट्लांटाचा ऑफेन्सिव्ह् कोऑर्डिनेटर .. हु ब्ल्यु द २८-३ लिड अगेंस्ट पॅट्रिअट्स .. इन सुपरबोल ३ यिअर्स अगो? अँड लॉस्ट द सुपरबोल फॉर यु गाइज? त्याच्या वडिलांनी मात्र .. डेनव्हरचा कोच असताना .. ग्रेट जॉन एलवे.. त्यांचा क्वार्टरबॅक असताना.. बॅक टु बॅक .. २ सुपरबोल जिंकले होते.. ते त्याला नक्कीच टिप्स देत असणार..
. हा सॅन फ्रँसिस्को
. हा सॅन फ्रँसिस्को फॉर्टीनायनर्सचा कोच काइल शॅनॅहन तोच ना.. तुमच्या अॅट्लांटाचा ऑफेन्सिव्ह् कोऑर्डिनेटर .. हु ब्ल्यु द २८-३ लिड अगेंस्ट पॅट्रिअट्स .. इन सुपरबोल ३ यिअर्स अगो? >> हो तोच आहे. बेलीचेक पण त्याचा जबरदस्त फॅन आहे त्यामूळे टीप्स तिथून ही येत असतील. महोम्स ला पॉकेट मधे ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल हे नक्कीच.
बेलीचेकचे काही सांगु नकोस..
बेलीचेकचे काही सांगु नकोस.. ग्रांटेड .. ही हॅज वन ६ सुपरबोल्स..पण त्याचा महोम्सला पॉकेट मधे ठेव ण्याचा व महोम्सला काबुत ठेवण्याचा रेकॉर्ड फारच सुमार आहे.. बेलाचेक विरुद्ध.. ३ गेम्स मधे .. महोम्स अँड कंपनी हॅज स्कोर्ड १०० पॉइंट्स.. दॅट्स नॉट एक्झॅक्टली .. बाय एनी
स्ट्रेच ऑफ इमॅजिनेशन.. किपिंग महोम्स क्वाएट इन पॉकेट! आणी गेल्या वर्षी जर कॉइन टॉसने जर महोम्सला साथ दिली असती तर .. आय हॅव्ह नो डाउट.. महोम्स गेल्या वर्षीसुद्धा सुपरबोल मधे असला असता व जिंकलाही असता..
त्यामुळे नो ऑफेन्स.. पण मला बेलीचेकच्या टिप्सची भिती अजिबात नाही.. ही हॅज नो क्लु अगेंस्ट पॅट्रिक महोम्स!..
तू चुकीचे वाचतोयस रे. ही
तू चुकीचे वाचतोयस रे. ही बेलीचेकची ट्रिक नाहिये, रॅम्स नी वापरली होती पहिल्यांदा गेल्या वर्षी. तेंव्हापासून ज्यांना जमते ते वापरतात नि त्यांनि सामने जिंकले आहेत. पॉकेट मधला महोम्स हा पॉकेट बाहेरच्या महोम्स पेक्षा मॅनेजेबल असतो ह्या लॉजिक ने ते केले जाते. तो बाहेर पडला कि काय अचाट प्रकार करेल ते सांगता येत नाही. अर्थात ह्यासाठी एंड रशर्स तेव्हढे ताकदवान हवेत हे ओघाने आलेच. आणि हे मी नाही म्हणतोय, के सी पल्पीट्स वाले म्हणताहेत, मी फक्त इथे लिहिले
BTW, 100 points काय करायचेत ? २ सामने हरलेच ना तरीही.
>>अरे राज.. हा सॅन फ्रँसिस्को
>>अरे राज.. हा सॅन फ्रँसिस्को फॉर्टीनायनर्सचा कोच काइल शॅनॅहन तोच ना..<<
हो तोच. पण जाउदे रे आता, खपली काढु नको. मला आता वाटायला लागलं आहे कि आर्थर ब्लॅंकने शॅनहॅन ला हेडकोच बनवुन डॅन क्विनला नारळ द्यायला हवा होता...
महोम्स इज ऑन फायर. व्हॉट ए टॅलंटेड गाय. काइंड ऑफ वॅल्यु हि ब्रॉट टु कँसस चिफ्स, दॅट टु ऑन ए रुकि डील इज रिमार्केबल. क्लार्क हंट शुड कट हिम ए बिग चेक...
बाय्दवे, नेफिवर एरन हार्नँडेजची डॉक्युमेंटरी पाहिली. वाईट वाटलं. व्हॉट ए वेस्ट ऑफ टॅलंट अँड (नियर) सक्सेसफुल लाइफ...
“BTW, 100 points काय करायचेत
“BTW, 100 points काय करायचेत ? २ सामने हरलेच ना तरीही.”
तु नीट वाचले नाहीस रे... कॉइन टॉस महोम्सच्या बाजुने पडला असता तर २-१ रिझल्ट आमच्या बाजुने लागला असता हे मी आधीच लिहीले होते.. तो गेम निव्वळ टॉस मुळे तुमच्याकडे गेला..
मला वाटले.. बेलॅचेक शॅनॅहनला स्वतः महोम्सला पॉकेटमधे कसा अडकवायचा याच्या टिप्स देत असेल असे तुला म्हणायचे होते की काय..
नाही रे राज.. जखमेवर मिठ चोळणारा फुटबॉल फॅन मी नाही.. मला खुप वाइट वाटले होते तेव्हा फाल्कनचे..व त्यांच्या फॅन्सचे.. सुपरबोलमधे जायची संधी .. बर्याच टिम्सना.. कधी कधीच मिळते.. आमचेच बघ ना.. ५० वर्षे! आणी मग अशी सुवर्णसंधी हातातली जाताना खुप वाइट वाटते..
असामीचे बरे आहे.. ओल्मोस्ट एव्हरी अदर यिअर.. त्याची टिम सुपरबोलमधे असते!
महोम्स बद्दल तुम्ही दोघे अगदी बरोब्बर बोललात.. ही इज सच अॅन एक्से प्शनल टॅलंट.. होप इट्स अ ट्रिट टु वॉच हिम प्ले फॉर यु गाइज( न्युट्रल फॅन्स) अॅज मच अॅज फॉर अस चिफ्स फॅन्स!
ओल्मोस्ट एव्हरी अदर यिअर..
ओल्मोस्ट एव्हरी अदर यिअर.. त्याची टिम सुपरबोलमधे असते! >> असायची
क्लार्क हंट शुड कट हिम ए बिग चेक... >> गम्मत अशी असणार आहे की एकदा तसे झाले कि मग कॅप स्पेस मूले बाकीच्या टीम चा दर्जा खालवला जाणार नि सगळे खाली ड्रॅग होणार. काहीच्या काही डील्स होताहेत गेली तीन चार वर्षे.
असामी.. तुझ्यासारखेच नॅशनल
असामी.. तुझ्यासारखेच नॅशनल मिडिया.. चिफ्स ला शुन्य चांस देत आहेत आजच्या सुपरबोलमधे.
कॅन्सास सिटीतले चिफ्स फॅन सोडुन इतरांनी फॉर्टीनायनर्स ना सुपरबोल ऑलरेडी बहाल केला आहे. आय होप महोम्स प्रूव्ह्स देम राँग!
कॅन्सास सिटी स्मॉल मार्केट टिम असल्यामुळे इस्ट कोस्ट/ वेस्ट कोस्ट च्या बिग मार्केटच्या मिडिया व लोकांच्या खिजगणतीतही चिफ्सची टिम नाही.
चिफ्स डार्क हॉर्स ठरतील असं
चिफ्स डार्क हॉर्स ठरतील असं वाटतंय. सो आयॅम गोइंग टु रुट फॉर देम. गो चिफ्स!!!
अॅट हाफ टाइम..१०-१०
अॅट हाफ टाइम..१०-१०
फॉर्टीनायनर्स डिफेन्स हॅज नॉट लिव्ह्ड अप टु इट्स एक्स्पेक्टेशन सो फार.. नॉर डिड चिफ्स ऑफेन्स..
जी टीम आपला स्ट्राँग सुट दुसर्या हाफ मधे अचुक एक्झ्यु क्युट करेल.. ती टिम आजचा सुपरबोल जिंकेल..
What a play cheifs! Mahomes
What a play cheifs! Mahomes the great!!
जिंकलो....
जिंकलो....
व्हॉट अ कम बॅक! वुइ इन कॅन्सास सीटी नेव्हर लॉस्ट फेथ इन महोम्स इव्हन व्हेन वुइ वेअर डाउन बाय १० अँड ओन्ली ६ मिनिट्स टु गो...
हार्दिक अभिनंदन, मुकुंद! ए
हार्दिक अभिनंदन, मुकुंद! ए वेल डिझर्वड विक्टरी...
राज . ..दुपारीच मी तुला
राज . ..दुपारीच मी तुला धन्यवाद देणार होतो..
ट्रु फुटबॉल फॅन्स विल बी हॅपी विथ टुडेज सुपरबोल.. अटितटीचा झाला.. आय थिंक शॅनॅहन चोक्ड अगेन.. टुडे..
टवणे सर.. धन्यवाद..
महोम्स एम व्ही पी.. ही रॉक्स!.. व्हॉट अबाउट दॅट टायरिक हिल्स अँड हिज स्पिड अँड हिज कॅचेस? ...
कॅन्सास सिटी चिफ्स व महोम्सने
कॅन्सास सिटी चिफ्स व महोम्सने परत एकदा दाखवुन दिले की त्यांचा ऑफेन्स कसला जबरदस्त एक्प्लोसिव्ह व लायटनिंग फास्ट आहे..
शेवटच्या ७ मिनिटात.. कॅन्सास सिटी चिफ्स स्कोर्ड ३ टच डाउन्स .. २१ पॉइंट्स.. सॅन फ्रॅन्सिस्कोला काय होत आहे हे कळायच्या आधी त्यांच्यावर महोम्स, डेमिअन विलिअम्स,टायरिक् हिल्स, सॅमी वॉटकिन्स व ट्रॅव्हिस केल्सीने.. लायटनींग स्पिडने.. २१ पॉइंट्स चढवुन पण टाकले.. फॉर्टिनायनर्स डिफेन्स वॉज लिटरली अॅम्बुश्ड अँड स्टन्ड बाय चिफ्स एक्स्प्लोसिव्ह ऑफेन्सिव्ह अॅटॅक!
ज्यांनी महोम्स व चिफ्सचा ऑफेन्स कधी बघीतला नव्हता.. त्यांना त्यांच्या फास्ट स्पिड शुट आउट ऑफेन्सचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले.. तेही सुपरबोल सारख्या बिगेस्ट स्टेज वर..
इव्हन दो अमेझिंग पॅट्रिक महोम्स डिझर्व्स ऑल द अॅकोलेड्स व एम. व्ही. पी. ट्रॉफी..आमचा रनिंग बॅक .. डेमिअन विलिअम्स विथ १०९ रशिंग यार्ड्स ,१ रशिंग टच डाउन व १ रिसिव्हिंग टच डाउन .. व आमची पुर्ण डिफेन्सिव्ह टिम.. वेअर अन्संग हिरोज ऑफ टुडेज सुपरबोल विन..अस मला वाटते.
मुकुंद, अभिनंदन! मस्त झाला
मुकुंद, अभिनंदन! मस्त झाला कालचा गेम. काल आठवण काढलीच होती तुमची.
>>फॉर्टिनायनर्स डिफेन्स वॉज
>>फॉर्टिनायनर्स डिफेन्स वॉज लिटरली अॅम्बुश्ड अँड स्टन्ड बाय चिफ्स एक्स्प्लोसिव्ह ऑफेन्सिव्ह अॅटॅक!<<
कुडंट अग्री मोर. टेन पॉइंट डेफिसिट असतानाहि, मोक्याच्या वेळेला केलेला फंबल, इंटर्सेप्शन बघुन मी आशा सोडुन दिली होती. सात मिनिटांत २१ पॉइंट इज जस्ट अनबिलिवेबल. अँडी रीडला रिंग मिळाली त्याचंहि बरं वाटलं, आणि शॅनहनबाबत सहानुभुती वाटली. याखेपेला देखील लीड असल्यामुळे तो गाफिल राहिला कि फाल्कन्स कर्स रब्ड ऑफ ऑन हिम इज गोइंग टु बी ए वॉटर कुलर टॉक...
मैत्रेयी.. धन्यवाद.. वेटेड
मैत्रेयी.. धन्यवाद.. वेटेड पशंटली फॉर अ लाँग टाइम फॉर अवर टर्न!
राज.. दुसर्या इंटरसेप्शन मधे महोम्सची काहीच चुकी नव्हती.. तो कॅच टायरिक हिलच्या हातातुन बाउंस होउन त्यांच्याकडे गेला होता.
तु महोम्सची मोबीलीटी बघीतलीस?.. अगेन अँड अगेन.. ही रोल्ड टु हिज राइट.. इव्हन फॉर्टीनायनर्सचे फास्ट पास रशर्स सुद्धा कुड नॉट कॅच अप विथ हिज स्पिड..ही बर्न्ड देम इन ४थ क्वार्टर..
सॅमी वॉटकिन्स व टायरिक हिल्स .. विथ देअर लायटनिंग स्पिड...बर्न्ड रिचर्ड शेरमन.. अँड कॉट मेनी लाँग बाँब्स..
चिफ्स आर लोडेड विथ टु मेनी लायटनिंग फास्ट ऑफेन्सिव्ह वेपन्स .. अँड अॅड टु दॅट अ क्वार्टरबॅक ऑफ महोम्स कॅलिबर.. दॅट्स अ डेडली काँबिनेशन.. मी गेल्या आठ्वड्यात असामीला हेच सांगत होतो.
तसल्या काँबिनेशन मुळे.. या वर्षीच्या पोस्ट सिझन मधे.. तिनही गेम्स मधे वुइ कुड कम फ्रॉम मोर दॅन १० पॉइंट्स डेफिसिट.. टेनेसी बरोबर तर आम्ही ०-२४ असे मागे पडलो होतो.. व त्या नंतर.. १३ मिनिटात आम्ही ३५ पॉइंट्स केले होते.. फायनल स्कोर वॉज ५१-३१..
कालचा गेम अप्रतिम झाला. चीफ्स
कालचा गेम अप्रतिम झाला. चीफ्स सर्व चाहत्यांच्या अपेक्षांना न्याय देत जिंकले. महोम्स - व्हॉट अ प्लेयर!! जबरदस्त ऑफेन्स!! नायनर्स फार लवकर 'लेट्स नॉट लूज फ्रॉम हिअर' मोड मधे गेले. पण सुपरबोल जसा व्हायला हवा तसा झाला. वे टू गो चीफ्स!!!
सुपरबोल.. एक मनोगत..
सुपरबोल.. एक मनोगत..
मी अमेरिकेत आल्यानंतर.. बहुतेक भारतियांप्रमाणे.. अमेरिकन फुटबॉलला नावे ठेवत होतो.. हा कसला धसमुसळा रानटी गेम.. वगैरे वगैरे.. यात क्रिकेट किंवा सॉकर सारखी मजा नाही .. वगैरे वगैरे..
पण युनिव्हरसिटी ऑफ कॅन्सास मधे स्टुडंट असताना.. आय वॉज इंट्रोड्युस्ड टु कॉलेज बास्केटबॉल व फुटबॉल. मला फुटबॉलचे रुल समजल्यावर मात्र.. मला फुटबॉल मधले स्किल व खरी मजा कळु लागली.
मग माझा पहिला सुपरबॉल .. १९८८-८९ चा .. बुमर इसायसनचे सिनसिनॅटी बेंगल्स विरुद्ध जो माँटॅनाचे सॅन फ्रॅन्सिस्को फॉर्टिनायनर्स.. त्यात माँटॅनाने.. त्याच्या सिग्नेचर ४थ क्वार्टर कम बॅक च्या बळावर.. त्याचा चौथा सुपरबोल जिंकला.. अँड आय वॉज हुक्ड ऑन फुटबॉल!
खर म्हणजे त्या सुपरबोल हाफ टाइम शो मधे मायकेल जॅक्सनची गाणी.. थ्री डी.. गॉगल्स घालुन .. बघायला मिळणार होती म्हणुन मी तो सुपरबोल बघत होतो.. पण माँटॅना—जेरी राइस—टेलर कंपनीने .. मला फुटबॉलच्या प्रेमात पाडले.... तेव्हा पासुन मला लुजिंग
क्वार्टरबॅक.. (बुमर इसायसनचे) व लुजिंग (बेंगल्स))फॅन्सचे पण खुप वाइट वाटायचे.( काल पण गॅरॅफॅलोबद्दल व सॅन फ्रॅन्सिस्को फॉर्टीनायनर्स बद्दल वाइट वाटले)
क्रमंशः ....
मुकुंद, तुझे अभिनंदन ! बर मी
मुकुंद, तुझे अभिनंदन ! बर मी कधी चीफ्स ना शून्या चान्स दिला रे ? मी तर म्हणालोच होतो " मला विनर पिक करायचा असेल तर मला महोम चे पारडे काकणभर जड आहे असे वाटते. तुला काय वाटते ?" नायनर्स थोडे बावरले ऐन वेळेला असे वाटले. दहाच्या लीड वर रन गेम का नाहि केलाअ चौथ्या क्वारटर मधे देव जाणे. गॅरॅपोलोला महोम्स शी शूट आऊट मधे टक्कर द्यायला सांगणे अतीच होते.
NFL ने सिरीयसली त्यांच्या एकंदर रेफ्री नि त्यांच्या पद्धतीचा परत आढावा घ्यायला हवा. नको तिथे भयंकर वेळ घालवतात जे प्लेऑफ्स मधे भयंकर वैतागवाणे वाटते.
मुकुंद अभिनंदन! मीही कालचा
मुकुंद अभिनंदन! मीही कालचा गेम बघितला. जबरी खिळवून ठेवले होते. चीफ्स च्या हिस्टरी बद्दल वाचल्यावर ते जिंकल्याचा आनंद झाला.
मला फुटबॉल अजूनही वरवरच समजतो. पण तिसर्या क्वार्टर मधे १० नी पुढे असल्यावर ४९नर्स जरा लौकरच complacent झाले असे मला वाटले. बर्यापैकी मोठा लीड व बराच वेळ हातात अशा स्थितीत नक्की गेम कसा पुढे न्यायचा हे त्यांना समजत नव्हते असेच एखाद्या त्र्ययस्थ प्रेक्षकाला वाटेल. पण चीफ्स नी जी तेथून मुसंडी मारली त्याला तोड नव्हती.
त्या एका टचडाउनला त्याने एन्ड झोनच्या बाहेर जाता जाता तो बॉल आतून त्या झोनवरून नेला आणि टचडाउन झाले. तो नियम अफलातून आहे. क्रिकेट मधे रन आउट ला असे असते तर गांगुली १०-१५ वेळा वाचला असता
"क्रिकेट मधे रन आउट ला असे
"क्रिकेट मधे रन आउट ला असे असते तर गांगुली १०-१५ वेळा वाचला असता" - आणी गावसकर च्या कॉमेंट्रीतला एक महत्वाचा भाग वगळला गेला असता.
असामी.. तुझे बरोबर आहे.. तु
असामी.. तुझे बरोबर आहे.. तु एवढच म्हणाला होतास की तुला फॉर्टीनायनर्स जिंकावे अस वाटत. सॉरी!
पण मला नॅशनल मिडियाचा बायस.. खुप टोचत होता.. त्या उद्वेगात मी तुझे फॉर्टिनायनर्स जिंकावे एवढेच लक्षात ठेवले.. व तुझे पुढचे प्रेडिक्शन विसरुन गेलो.
फेरफटका, अमोल, राज, मैत्रेयी, असामी.. व इतर सगळे जे माझे अभिनंदन करत आहेत.. त्याबद्दल खरच धन्यवाद..
मी सुद्धा.. खरा फुटबॉल फॅन असल्यामुळे.. इतकी वर्षे.. सुपरबोल नंतर.. विजेती टीम कोणतीही असो... त्यांच्या टिमचे व त्या टिमच्या फॅन्सचे मनापासुन अभिनंदन करत होतो व हरणार्या टीमच्या फॅन्सचे सांत्वन.. माझ्या २००९ पासुनच्या पोस्टींग्स पहा..
आज प्रथमच.. आय अॅम ऑन द विनिंग साइड...
दरम्यान..गेल्या ३० वर्षात... मी खुप हार्ट्ब्रेकींग लॉसेस.. खिलाडु वृत्तीने .. (राग येत असुन सुद्धा..) पचवले आहेत.. सो इट्स गुड टु बी ऑन द राइट साइड.. फायनली. ... फिल्स रिअली गुड!
ईट इट वॉज अबाउट टाइम.. थँक्स महोम्स.. थँक्स चिफ्स.
Pages