Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राजे तर फारच गुडी गुडी
राजे तर फारच गुडी गुडी वागतायेत.
मागे 9 लाख रुपये दिले नंतर त्यांच महागडं घड्याळ
आता रूम दिली
थोड्यादिवसांनी राजेंची प्रॉपर्टीही हडप करून टाकेल.
रूम देताना तर फारच सेंटी झाले
रूम देताना तर फारच सेंटी झाले होते राजे. सोहम म्हणेल मग मी तर तुमचा मुलगाच आहे, सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आताच करून टाका. शुभ्रा पहिले नाही नाही म्हणेल आणि मग हसत हसत हो म्हणेल आता रूमसाठी हो म्हणाली तशी.
आसावरी आणि तिचा बबड्या
आसावरी आणि तिचा बबड्या राजेंना लुटणार आहेत.
लुटेरी दुल्हन
लुटेरी दुल्हन
आसा=लेडी विस/गपा
आसा=लेडी विस/गपा
काल ते राजस्थानी लोक्स आसा
काल ते राजस्थानी लोक्स आसा आणि राजेंना ओढत डान्स करण्यासाठी घेऊन जातात तेव्हा आसा आधी नको नको म्हणत होती पण तिकडे गेल्यावर त्या बाईसोबत चांगलीच ठुमके लावत होती
आसा मेहेन्दीच्या वेळीपण
आसा मेहेन्दीच्या वेळीपण चांगलीच नाचली होती. घरातले सगळे तसेच आहेत वाटते, आजोबाही लग्नाला आधी नाही म्हणाले होते, मग थाटामाटात लग्न लावलं.
कैच्याकै मालिका आहे .आसावरी
कैच्याकै मालिका आहे .आसावरी मात्र मस्का दिसत्ये
आसावरी आणि तिचा बबड्या
आसावरी आणि तिचा बबड्या राजेंना लुटणार आहेत>>> +१ तेही लुटून घ्यायला उताविळ दिसतात.
आसावरी येडा बनके डबड्या को पेडा खिलानेवाली है :p
मुलाचं पाहिलं लग्न साधेपणाने
मुलाचं पहिलं लग्न साधेपणाने नोंदणी पद्धतीने करुन, स्वतः च व्यवस्थित पद्धतीने! कोणी इथे काही बोललं नाही, नीट पिसं काढा बरं
कथानक, संवाद, दिग्दर्शन सगळेच
कथानक, संवाद, दिग्दर्शन,पात्रयोजना,एडिटिंग सगळेच गंडले आहे
शुभ्राला साधं रजिस्टर लग्न
शुभ्राला साधं रजिस्टर लग्न हवं होतं. तशा प्रकारचे संवाद खूप वेळा ऐकले. डबड्याकडे स्वतःचे पैसेही नाहीत, आजोबांनी कोंबडीचाल्या दिलेही नसते. राजेंकडे भरपूर पैसा आहे आणि हौसही.
. ही अॅड्ल्ट लोकांची एक
. ही अॅड्ल्ट लोकांची एक परिकथा किंवा अॅनिमेशन पट आहे त्या टाइप आहे. सर्व व्यक्तिरेखा एकेक शेड. अगदी सिंपल कथानक व हिरॉइन एकद्म सिंड्रेला टाइप.
तो पण म्हातारा नवरा अति उत्साही टाईप. कपाट भर चपला, नवा फोन अर्धे पैसे प्रॉफिट शेअरिन्ग मध्ये, ते ही लगेच अकाउंट मध्ये. >>>>अमा यांच्याशी सहमत
बबड्या हरवणार आहे आज.
आज बबड्या हरवणार आहे आणि मग निसचं रडगाणं.
निस हरवणार आहे ना? कारण पुढील
निस हरवणार आहे ना? कारण पुढील भागात मध्ये दाखवले आसा रडत रडत आजोबांना फोन करते आणि सांगते की मी हरवले आहे म्हणून.
हो.. कोणीतरी हरवणार असं
असं होय..?? मला वाटलं बबडंच हरवलं की काय..!!!
निस तशी बावळट दाखवलेलीच आहे म्हणा.. त्यामुळे तीच हरवत असेल.. नाहितर बबड्याने तिला हाताला धरुन गर्दीत नेऊन सोडली असेल.
तो बबड्या तिला कसं हाताला
तो बबड्या तिला कसं हाताला धरुन फराफरा ओढत नेत होता.......! हा कुठला भिकार लाड !
काही ही! आणि राजेंना तर पश्चत्ताप वाटत असेल असा मुलगा असणार्या स्त्रीशी लग्न केल्याचा!
आसावरी काहीच प्रतिसाद देत नाही त्यांना........................... सारखं आपलं बबड्या बबड्या!
राजेंना तर पश्चत्ताप वाटत
राजेंना तर पश्चत्ताप वाटत असेल असा मुलगा असणार्या स्त्रीशी लग्न केल्याचा!>>>>>>>>>. अशा बावळट स्त्रीशी जिने स्वतःच्या मुलाला अजिबात शिस्त लावलेली नाही.
अशा बावळट स्त्रीशी जिने
अशा बावळट स्त्रीशी जिने स्वतःच्या मुलाला अजिबात शिस्त लावलेली नाही.>> अगदी.. अगदी.. ++++११११११११११
असं फराफरा ओढुन नेतो आणि ही
असं फराफरा ओढुन नेतो आणि ही चकार शब्द बोलत नाही लाडक्याला?
आधीही त्याने तिचा अगणित वेळा वाईट अपमान केला आहे.
तरीही बाई बबड्याला चकार शब्द न बोलता लाड कौतुक करते.
राजेंना पश्चाताप होणार नक्की.
अशा बावळट स्त्रीशी जिने
अशा बावळट स्त्रीशी जिने स्वतःच्या मुलाला अजिबात शिस्त लावलेली नाही.>>+१
मै हरव गयी है आसावरीच्या
मै हरव गयी है आसावरीच्या बावळटपणाचा कहर होता आज. तरीही मुलाच्या चुकीवर पांघरूण नेहेमीप्रमाणे. राजेंचा हात कधी सोडणार नाही म्हणजे आसावरी हरवणार नाही. आसावरीचा एक हात राजेंच्या हातात, दुसरा सोहमच्या, सोहमचा दुसरा हात शुभ्राच्या हातात आणि शुभ्राचा दुसरा हात केसरी बाईच्या हातात, अशी साखळी करून चालले तर कुण्णी हरवणार नाही. आता आसावरी अचानक खंबीर होणार का, मग सोहम अचानक सुधारणार आणि मालिका संपणार एकदाची अशी आशा आहे. धर्मेंद्र आणि हेमाचंही लग्न लावा पण हा पांचटपणा थांबवा झीवाल्यानो.
(No subject)
नक्की केलं काय सोम्याने
नक्की केलं काय सोम्याने फावल्या वेळात. त्या मुलीला खरेदीला मदत करून कमिशन मिळवलं का ?
शुभराला हिऱ्याचा हार
शुभराला हिऱ्याचा हार केसरीच्या बॅग मध्ये सापडतो.जेंव्हा बबड्या हार लपवतो,तेंव्हा केसरी टूर ठरलेली नसते.
गुड कॅच
गुड कॅच
जेंव्हा बबड्या हार लपवतो
जेंव्हा बबड्या हार लपवतो,तेंव्हा केसरी टूर ठरलेली नसते>> त्याचा मित्र हार आणून देतो तेव्हा बबड्या आणि शुभ्रा टूरला निघालेले असतात.
तो बबड्या सामान उचलायला पण
तो बबड्या सामान उचलायला पण कामचुकारपणा करतो शुभ्रा बॅग उचलायला सांगते तर हा हल xxxx ट हलकी बॅग उचलून खाली उतरतो।
डबड्याला नक्की काय करायचे तेच
डबड्याला नक्की काय करायचे तेच समजत नाही असे दिसते. राजस्थानच्या तुळशीबागेत आईला हरवून काय साध्य करायचे होते त्याला? तसेच एव्हढे पैसे लंपास करुन हा आधी होता तसाच आहे. काम काय करतो तेही दाखविले नाही.
आज शुभ्राने सोहमला झापलं.. बर
आज शुभ्राने सोहमला झापलं.. बर झालं...
पण म्हणाला कसा म्हणे तू माझ्या आणि आईच्या मध्ये आलीस तर तुला सोडून देईन.
मग शुभ्रानेच सोडावं त्या बबड्याला..
तसंही काय बघितलं तिनी त्याच्यात हे तिलाच माहिती..
Pages