Submitted by दिनेश. on 30 June, 2014 - 09:36
बर्याच दिवसात जेवायला आला नाहीत ना, आज या ! साधेच पदार्थ आहेत. गोड मानून घ्या !
अपेटायझर म्हणून माझे आवडते ड्रिंक - टोमॅटो ज्यूस ( त्यात सोया सॉस, मिरपूड, साखर, तिखट आणि बर्फ )
१) तीळ लावलेली भाकरी, वांग्याचे चिंचेच्या कोळातले भरीत
२) दम आलू
३) ग्रील्ड भेंडी
४) इंडोनेशियन करे ( तयार मसाला वापरून ) आणि नूडल्स
५ ) इंडोनेशियन भात ( नासी कुनींग ) यात आले, लसूण, मिरची वाटून घातलेले असते. मी तयार मसाला वापरलाय.
६) खसखस पेरलेली भाकरी.. आणि शेज्वान पोटॅटो
७) उतप्पा, सांबार आणि चटणी
८) अख्खा मसूर आणि भात
९) भाजूक तूकड्या
१० ) चटणी भाकरी
११) कोबीचे भानोले
१२) उकडपेंडी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्लर्प!
स्लर्प!
मला कोणीतरी दिनेशदांच्या ब्लाॅगची लिंक द्या प्लिज.
माझ्या सासूबाई भानोळी, रवळी
माझ्या सासूबाई भानोळी, रवळी करत असत. त्यांची आठवण झाली.
काय पदार्थ आहेत एकेक? जीभ
काय पदार्थ आहेत एकेक? जीभ खवळली फोटो पाहून.
मस्त , तोंपासू
मस्त , तोंपासू
एकेक तोंपासु पदार्थ!
एकेक तोंपासु पदार्थ!
हा भानोले काय प्रकार आहे?? रेसिपी please..
लई भारी!!!
लई भारी!!!
Pages