Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इमेज कशी टाकायची ह्याबद्दल
इमेज कशी टाकायची ह्याबद्दल कुणी मार्गदर्शन करेल का?
(No subject)
मीही सस्मित समजले होते.
मीही सस्मित समजले होते.
त्या लांब नळ्या कसल्या आहेत?
त्या लांब नळ्या कसल्या आहेत? .....उकडलेल्या batatyaat पोह्यांची भरड आणि बाकी कायकाय घालून जराशी कड पोळी लाटून रोल करून टाकले आहेत.
संमित तसेच ना! कारण ही रेसिपी यू त्युबवर पाहिली आहे.
मला चिकन कबाब वाटले.
मला चिकन शीग कबाब वाटले.
मलाही ते घरगुती चिकन कबाब
मलाही ते घरगुती चिकन कबाब वाटल्याने कौतुकाने चवकशी केली. बटाटे पोहे कबाब विथ उरल्यासुरल्या भाज्या हा सुद्धा छान प्रकार असू शकतो..
इमेज कशी टाकायची ह्याबद्दल
इमेज कशी टाकायची ह्याबद्दल कुणी मार्गदर्शन करेल का?
>>>
Srd यांची पोस्ट होती. शोधतो.
माबोवर प्रचि/फोटो अपलोड करून
माबोवर प्रचि/फोटो अपलोड करून लेखात देण्यासाठी-
A ) फोटो अपलोड करणे.
प्रथम फोटो 2 MB size पेक्षा कमी रिसाईज करून घेणे.
A१)माझे सदस्यत्व
A२) खाजगी जागा
A३)upload
A४) browse file
A५) Upload
अपलोड झालेला फोटो यादीत खाली एन्ट्री दिसेल आणि खाली फोटो दिसेल.
B)
खाजगी जागा'मध्ये जी अपलोड करून ठेवलेल्या फोटोंची यादी तारखेप्रमाणे दिसेल त्यामधला कोणताही फोटो लेखनात देण्यासाठी
B१)माझे सदस्यत्व
B२) खाजगी जागा
योग्य फोटोच्या एन्ट्रीवर क्लिक केल्यावर खाली फोटो दिसेल. नवीन अपलोड केलेला फोटो तारखेसह सर्वात खाली दिसेल.
B३) फोटोवर प्रापर्टिज पॉपप करून त्या फोटोची लिंक मिळणार नाही. त्या फोटोवरच क्लिक केल्यावर तो फोटो मोठा दिसेल तेव्हा अड्रेस बारमधून लिंक कॉपी करून घ्यायची.
B ४) उभ्या फोटोसाठी टेम्प्लेट
आडव्या फोटोसाठी टेम्प्लेट
मिळालेली लिंक योग्य टेम्प्लेटात बदलून ते संपूर्ण कॉपी करून लेखनात हवे तिथे टाकल्यास प्रकाशित झाल्यावर फोटो उमटेल.
७)
सौजन्य
- srd
https://www.maayboli.com
<इथे लिंक होती> : )
धन्यवाद srd आणि ऋ,
पहिल्यांदाच धाडस केले आहे मायबोलीवर प्रयोग म्हणून फोटो टाकायचे. पण फोटो न दिसता लिंक का बरं दिसतेय? फोटो मोबाईलवरून टाकलाय.
(No subject)
ती लिंक त्या लिंकच्या फॉर्मेटमध्ये टाकावी लागते.
बाकी लिंकवर क्लिकल्यावर फोटो दिसतोय
बाकी लिंकवर क्लिकल्यावर फोटो
बाकी लिंकवर क्लिकल्यावर फोटो दिसतोय>> हो मलाही दिसत होता.
ती लिंक त्या लिंकच्या फॉर्मेटमध्ये टाकावी लागते>> वरच्या पोस्टमधली लिंक काढली आहे. परत प्रयत्न करीन. धन्यवाद ऋन्मेऽऽष.
(No subject)
जमलं की! दिसतोय फोटो.
जमलं की! दिसतोय फोटो. इतरांनाही दिसत असावा. पूर्वी सूचना वाचून मला हे कटकटीचं काम वाटत असे. पुनश्च धन्यवाद , दोघांनाही!
मला फोटो दिसत नाहीये
मला फोटो दिसत नाहीये
हम्म ! गंडलं वाटतं काही तरी.
हम्म ! चुकलं वाटतं काही तरी. मला दिसतोय. बघते पुन्हा खटपट करून.
Srd आणि ऋन्मेष खूप धन्यवाद.
Srd आणि ऋन्मेष खूप धन्यवाद. मी स्टेप B3 पर्यंत आलेली आहे (मागेच )
पुढे बघते
(No subject)
कडेला कुरकुरीत आणि मध्ये लुसलुशीत...
मूग डोसा आणि चटणी.. या न्याहारीला
(No subject)
नाही दिसतंय काय प्रॉब्लेम
नाही दिसतंय काय प्रॉब्लेम होतोय..
(No subject)
हिंदी चित्रपट प्रसिद्ध गाजर
हिंदी चित्रपट प्रसिद्ध गाजर का हलवा.
थँक्स टू शरद काका.
फोटो अपलोड करायला मदत केल्याबद्दल.
कडेला कुरकुरीत आणि मध्ये लुसलुशीत...
मूग डोसा आणि चटणी.. या न्याहारीला >>वॉव मस्त
(No subject)
ईडली पाहूनच वारले.
ईडली पाहूनच वारले.
ईडली पाहूनच वारले.
ईडली पाहूनच वारले.
Chicken 65 my signature dish
Chicken 65 my signature dish
Veg fried rice plus one
Veg fried rice plus one omelette.
अमा, तोंपासु
अमा, तोंपासु
Fresh Corn Pan Pizza(No yeast
Fresh Corn Pan Pizza(No yeast, no maida, no oven)
Wow ama!
Wow ama!
Shitalkrisna, jabaree photo.
ईडली पाहूनच वारले.--- का हो?
ईडली पाहूनच वारले.--- का हो? मला तर खूप आवडते
कॉर्न पिझ्झा yummy.. उचलून खावासा वाटतोय
Pages