Submitted by हरिहर. on 29 December, 2019 - 23:24
सध्या येथे अनेकांची पेंटींग्ज दिसत आहेत. माझाही हा लहानसा प्रयत्न.
माझ्या आजोळी असलेल्या एका पडक्या वाड्याचा दर्शनी भाग.
परवा पाषाण तलावाकडे गेलो होतो. येताना रस्त्यात दिसलेले हे वापरात नसलेले घर.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम झालीयेत दोन्ही चित्रे
अप्रतिम झालीयेत दोन्ही चित्रे
खूप सुंदर☺️
खूप सुंदर☺️
अतिसुंदर
अतिसुंदर
खूप सुंदर
खूप सुंदर
सुंदर. शालीजी, हीदेखील कला
सुंदर. शालीजी, हीदेखील कला आपल्याला येते हे आत्ता कळलं. :स्मित :
खूप सुंदर झालीयेत रेखाटने..
खूप सुंदर झालीयेत रेखाटने.. कोणते माध्यम वापरून काढली आहेत?
क्या बात है, अप्रतिम. खुप
क्या बात है, अप्रतिम. खुप सुंदर जमले आहेत दोन्ही चित्र.
दोन्ही चित्रं अतिशय सुंदर
दोन्ही चित्रं अतिशय सुंदर आहेत!! कोणती माध्यमं वापरलीत? डिजिटलमधली आहेत का?
दुसरं अप्रतीम आलंय!
दुसरं अप्रतीम आलंय!
दुसरे चित्र फार आव्डले.
दुसरे चित्र फार आव्डले.
दोन्हीही सुंदर
दोन्हीही सुंदर
मस्त. तुम्ही खरच हरहुन्नरी
मस्त. तुम्ही खरच हरहुन्नरी आहात.
सुंदर !
सुंदर !
खुपच सुंदर काढलीयेत अप्पा!
खुपच सुंदर काढलीयेत अप्पा!
तुमच्या 'देवा जाग्यावर' लेखात स्केचिंगचा उल्लेख केला होतात तेव्हापासुन उत्सुकता होती तुमची रेखाटन बघायची.
मस्तयेत !
मस्तयेत !
मस्त आहेत दोन्ही चित्रं!
मस्त आहेत दोन्ही चित्रं!
छानच..
छानच..
आवडली दोन्ही चित्रं!
आवडली दोन्ही चित्रं!
अप्रतिम , दोन्ही चित्रे
अप्रतिम , दोन्ही चित्रे
फारच सुंदर! माध्यम कोणते आहे?
फारच सुंदर!
माध्यम कोणते आहे?
फारच छान !
फारच छान !
बेश्ट
बेश्ट
सुरेखच...
सुरेखच...
खुप छान आप्पा !!
खुप छान आप्पा !!
सुंदर
सुंदर
सर्वांचे खुप खुप धन्यवाद!
सर्वांचे खुप खुप धन्यवाद! नविन वर्षाच्या शुभेच्छा!
ही चित्रे आयपॅड प्रो वरती केली आहेत. पण यात कोणतेही फिल्टर, इफेक्ट यांचा वापर केला नाही. पेपर ऐवजी आयपॅडची स्क्रिन व ब्रश ऐवजी ऍप्पल पेन्सील एवढाच फरक आहे, बाकी पेपरवर जसे काम करतो तसेच केले आहे. आयपॅडवर काम करताना मला लेयर फिचर्सचा खुप उपयोग होतो. रफ स्केच मग डार्क कलर, आऊट लाईन, नंतरचे डिटेल्स या प्रत्येकासाठी मी वेगवेगळे लेयर वापरतो. एका लेयरवर केलेल्या कामाचा दुसऱ्या लेयरवर परिणाम होत नाही त्यामुळे रेखाटने करायला मजा येते. या दोन्ही चित्रात मी काम कमी व ट्रिक जास्त वापरल्या आहेत. म्हणजे वॉटरकलरचा वॉश मारुन मग त्यावर विटांच्या लाईन काढल्या आहेत. दुसऱ्या चित्रात झाडांसाठी पेन व पेन्सीलने सरळ गडद भाग रंगवून मग इरेझरने पांढऱ्या रेषा खोडल्या व फांद्यांचा आभास निर्माण करायचा प्रयत्न केला आहे. वगैरे वगैरे.
सर्वांचे पुनश्च धन्यवाद व नववर्षाच्या खुप शुभेच्छा!
अप्रतिम झालीयेत दोन्ही चित्रे
अप्रतिम झालीयेत दोन्ही चित्रे
स्मरणचित्रेच मला फार आवडतात.
स्मरणचित्रेच मला फार आवडतात. तंत्र कोणतेही असो. सुरेख!!!
फोटो किंवा दुसऱ्यांची चित्रे पाहून काढलेल्या 'हुबेहुब'मध्ये मजा नाही.
अतीशय सुंदर आहेत. बारकावे
अतीशय सुंदर आहेत. बारकावे ठसठशीत !
खुप सुंदर....दुसरं जास्त
खुप सुंदर....दुसरं जास्त आवडलं.
Pages