Submitted by हरिहर. on 29 December, 2019 - 23:24
सध्या येथे अनेकांची पेंटींग्ज दिसत आहेत. माझाही हा लहानसा प्रयत्न.
माझ्या आजोळी असलेल्या एका पडक्या वाड्याचा दर्शनी भाग.
परवा पाषाण तलावाकडे गेलो होतो. येताना रस्त्यात दिसलेले हे वापरात नसलेले घर.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केवळ सुंदर... बारकावे
केवळ सुंदर... बारकावे रंगवताना खूपच मेहनत घेतलेली जाणवतेय..
सुंदर दोन्ही चित्रे!
सुंदर दोन्ही चित्रे!
दोन्ही चित्रे खूप अप्रतिम .
दोन्ही चित्रे खूप अप्रतिम . बारकावे छानच जमलेत
कुणी मला मायबोलीवर चित्रे कशी
कुणी मला मायबोलीवर चित्रे कशी टाकायची ते सांगेल का प्लीज ?
Pages