Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37
मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले
फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !
महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.
आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नीतीश कुमार उपमुख्यमंत्री
नीतीश कुमार उपमुख्यमंत्री आहेत की मुख्यमंत्री भाजपच्या सरकारात ?
आणि मेहबूबा मुफ्ती ?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=fh3R53Oq8_Y
अरेच्चा. फडणवीसांनी केलेलं
अरेच्चा. फडणवीसांनी केलेलं चालतं, बाकीच्यांनी नाही?
यह न्यायनहीअन्यायहै.
फडण्वीसांनी काय केलं नि
फडण्वीसांनी काय केलं नि शिवसेनेने काय केलं याच्याशी कोन्ग्रेसी गुलामांचा काय सबन्ध?
आता कुठेतरी भाजप आणि
आता कुठेतरी भाजप आणि काँग्रेसने मिळून सरकार स्थापन करावं, मग खरी मजा येईल.
हे कुठं व्यक्त होतंय ते सिद्ध
हे कुठं व्यक्त होतंय ते सिद्ध करता न आल्यानं आपलाच उघड झालेला खोटारडेपणा पुन्हा भाजपच्या नावावर टाकण्याकरिता जो कमालीचा निगरगट्टपणा लागतो त्याचा इथे पुनःप्रत्यय आला.
हे भलतेच निरगट्ट आहेत, पुर्वी शिवसेनेला, मग अजित दादांनी भाजपाचा हात पकडल्यावर त्यांना , मग आता फक्त भाजपाला टारगेट करण्यास कमालीचा निगरगट्टपणा लागतो !!
ज्याला स्वत:ची बायको सांभाळता
ज्या वाॅर्ड बाॅयला स्वत:ची बायको सांभाळता येत नाही, तो इथे इतरांच्या लग्नाची उठाठेव करतोय.
देशाच्या सर्वोच्च नेत्यांच्ञा
देशाच्या सर्वोच्च नेत्यांच्ञा खासगी बाबींवर असे हीणकस विनोद आवरा.
मंडळी - मतभिन्नता एका जागी,
मंडळी - मतभिन्नता एका जागी, आणि अॅनिमासिटी एका जागी. भले तुम्ही कितीहि त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल माहिती बाळगुन असाल; तरीहि वॉर्डबॉय, बायको.... इ. विशेषणं वापरायचं आता सोडा. तसं केल्याने तुमचा कुठलाहि पॉइंट प्रुव होत नाहि. उलट तुमचंच वैचारीक/सांस्कृतीक मागासलेपण जगासमोर उघडं करतांय. बघा पटतंय का...
राज +१
राज +१
>>> तरीहि वॉर्डबॉय, बायको....
>>> तरीहि वॉर्डबॉय, बायको.... इ. विशेषणं वापरायचं आता सोडा. >>>
मान्य आहे. मोदी व त्यांची पत्नी यांच्यावर कोण वारंवार अत्यंत गलिच्छ वक्तव्ये करीत आहेत ते पहा. अशा अनेक गलिच्छ वक्तव्यांनंतर प्रतिक्रिया येणारच.
नवीन Submitted by राज on 3
नवीन Submitted by राज on 3 December, 2019 - 06:49 >>
तुम्ही म्हणता ते blackcat नावाच्या आयडीला पटले व त्याने आत्मसात करून स्वतः चे माकडचाळे थांबवले की बाकीचे आयडी सुद्धा वैयक्तिक टीका आवरती घेतील.
>>> तुम्ही म्हणता ते blackcat
>>> तुम्ही म्हणता ते blackcat नावाच्या आयडीला पटले व त्याने आत्मसात करून स्वतः चे माकडचाळे थांबवले की बाकीचे आयडी सुद्धा वैयक्तिक टीका आवरती घेतील. >>>
माकडचाळे करणारा तो एकमेव कॉंग्रेस समर्थक नाही. अजून बरेच आहेत.
शिळ्या कढीला ऊत.
शिळ्या कढीला ऊत.
निवडणुकीत युतीला जनादेश मिळाला. शिवसेनेने युतीतील भागीदाराचा विश्वासघात केला, इत्यादी इत्यादी.
या जाहिरातीत युती, शिवसेना हे शब्द दिसतात का?
पूर्व लोकसभा अध्यक्ष सुमित्रा
पूर्व लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन का बयान. मै पार्टी के खिलाफ नहीं बोल सकती थी
https://khabar.ndtv.com/news/india/couldnt-speak-against-bjp-govt-in-mp-...
सुब्रमण्यम स्वामी - फेक
सुब्रमण्यम स्वामी - फेक जीडीपी
https://www.jansatta.com/national/subramanian-swamy-said-that-narendra-m...
सुसु स्वामीला सोयीप्रमाणे
सुसु स्वामीला सोयीप्रमाणे शहाणा वेडा ठरविता येत असल्याने देव आणि भक्तांना काळजी नाही.
४०००० कोटींचा मुद्दा सेना
४०००० कोटींचा मुद्दा प्रकरणी सेना खासदाराने लोकसभेत .अर्थमंत्र्यांना प्रश्र्न विचारलाय.
यानिमित्ताने अनंतकुमार हेगडे़च्या तोंडच्या गटारगंगेला बांध घालणं भाजपला गरजेचं वाटतं का आणि जमतं का ते पाहणे आले.
हेगडे, प्रज्ञासिंह ठाकुर, गिरिराज सिंग हे भाजपचे पायलट प्रोजेक्ट, टेस्टिंग द वॉटर साठी वापरायची यंत्रे आहेत. अचं नाही बोलायचं अं बाळ, असं म्हणून एक गालगुच्चा घेतील.
अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात
अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चीट मिळालीय
आणि आता सोशलसाईटवर सैनिक आणि भक्त याचे श्रेय एकमेकांना द्यायला कुत्र्यामांजरीसारखे भांडत आहेत
मला हसावे की रडावे कळत नाहीये
त्यावर तारीख त्या 4 दिवसांतली
त्यावर तारीख त्या 4 दिवसांतली आहे
https://www.google.com/amp/s
https://www.google.com/amp/s/www.lokmat.com/maharashtra/so-we-are-free-m...
आरे शेदमधे झालेल्या
आरे शेदमधे झालेल्या व्रुक्षतोडीबद्दल भुन्कणारे औरन्गाबादमधे होउ घातलेल्या व्रुक्षतोडीबद्दल गप्प का आहेत ? औरन्गाबाद महापालिकेच्या नगरसेवकानी हे गुपचुप करायचे ठरवले होते पण आता ते उघडकीस आले आहे. बघुया ऊद्धव ठाकरे, शरद पवार काय म्हणतात ते. त्यावरून त्यान्चा कल कोठे आहे ते समजेल.
कर्नाटकात पोटनिवडणुकीचा निकाल
कर्नाटकात पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. या महत्त्वाच्या घटनेवर अजुन माबोवर ललितलेखन या सदरात एकही धागा निघाला नाही याचं आश्चर्य वाटतं.
पोटनिवडणुकीत निकाल काहीही
पोटनिवडणुकीत निकाल काहीही लागला तरी आता कुमारस्वामी काँग्रेसच्या नादाला लागणार नाहीत. ते मुख्यमंत्री असताना काँग्रेसने ठरवून सरकार पाडल्याचे जाणवते.
कर्नाटक व महाराष्ट्रात
कर्नाटक व महाराष्ट्रात विधानसभा बरखास्त होऊन फेरनिवडणुक व्हावी अशी माझी इच्छा आहे.
पुन्हा तसेच झाले तर
पुन्हा तसेच झाले तर
<< पुन्हा तसेच झाले तर >>
<< पुन्हा तसेच झाले तर >>
----- पानीपत ?
मला वाटले ३०- ३५ वर्षे आरामात राज्य करतील...
कर्नाटकात आतातरी भाजपा 12 आणि
कर्नाटकात आतातरी भाजपा 12 आणि काँग्रेस 2(धुगधुगी) आणि जेडीएस संपलेली असं चिन्ह आहे.
महाराष्ट्रात कोण कोण नामशेष होतंय बघायचं आता!
मला वाटले ३०- ३५ वर्षे आरामात
मला वाटले ३०- ३५ वर्षे आरामात राज्य करतील...
Submitted by उदय on 9 December, 2019 - 10:29 >> असं कसं .. भाजपेतर पक्षांची नालायकी लोकांना दिसुन यायला नको ? निदान त्यासाठी भाजपेतर पक्षांना ४-५ महिने सत्ता मिळायला हवी.
ते मुख्यमंत्री असताना
ते मुख्यमंत्री असताना काँग्रेसने ठरवून सरकार पाडल्याचे जाणवते.
Submitted by पुरोगामी गाढव on 9 December, 2019 - 09:09 >>
असावेही कदाचित, कॉन्ग्रेसने देवेगौडा सरकार पाडण्यासाठी स्वतःचे १५ व जेडीएस चे २ आमदार भाजपात पाठविले. मग त्याना विधानसभेत अपात्रही ठरवले व त्यातील १०-११ जणांना भाजपच्या तिकिटावर निवडुन आणले !
Pages