फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>आता नवीन सरकार भरपूर करप्ट असणार आहे, त्यांना ५ वर्षांचा प्लस नोटबंदीचा बॅकलॉग भरुन काढायचाय.

चरित्र की राजनीती झिंदाबाद Lol Proud

डिनायल मधुन बाहेर पडल्याबद्दल भाजपा, आणि त्यांच्या डायहार्ड समर्थकांना (आय्नो, समटाइम्स रियॅलिटी सक्स. बिगटाइम.) शुभेच्छा! आणि खेळपट्टी न उखडता सामना जिंकल्याबद्दल सेनेचं अभिनंदन!! शेवटी चाणक्य कोण, आणि शेखचिल्ली कोण ठरलं गेलं याचं आत्मचिंतन भाजपाने करावं... Wink

अजित पवार तिकडे गेले हा खरंतर दांडीगुल शॉट होता. पण शरद पवारांनी अजिबात बॅकफुटला न येता तो असा काही टोलावलाय की विचारता सोय नाही. एकही आमदार फुटणार नाही याची शाश्वती आज इतर कुठला नेता देऊ शकेल असं वाटत नाही.
अर्थात निवडणुकी पूर्वी त्यांच्या पक्षातून सगळ्यात जास्त लोकं फुटले... आणि अशा फुटलेल्या लोकांसाठी जो धडा मिळालाय त्याबद्द्ल फडणविसांचे अभिनंदन.
पक्षफुटीला चाप लावणे आणि त्यांना जबरी शिक्षा घडवण्यासाठी मोदी शहांनी स्वत:चा पराभव करून घेतलाय... हा मास्टरस्ट्रोक आहे. Rofl

बहुतेक व्हॅटसप ग्रुपवर आता राजकिय पोस्ट नको , करियरच्या पोस्टच द्याव्यात असे मत येऊ लागले आहे.

Proud

दिल्लीमधे शरद पवारांनी जी उत्तरं दिली, पत्रकारांची टिंगल केल्यासारखी मजेशीर उत्तरं दिली आणि नंतर मोदी व शहा यांच्यासोबत कारण नसताना चर्चा केली त्यावरून अजित पवारांचं बंडं हे त्यांचं एकट्याचं नाही असं वाटत होतं. राष्ट्रवादीचे फुटके आमदार कामगार सेनेने धरून आणले. ऐकीव माहीतीवरून पकडून आणताना गद्दारी केली तर रस्यात प्रसाद मिळेल असे गुलूगुलू संभाषण झाले. संजय राऊतांच्या जोडीला उद्धव ठाकरे ही ही हॉटेलमधल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. काँग्रेसने ही राष्ट्रवादीला गेम करायची संधी मिळू नये यासाठी न्यायालयीन लढाईसाठी आपले सर्व सोर्सेस वापरले. न्यायालयाच्या निकालामुळेच राष्ट्रवादीचा बी प्लान कोसळला आणि पर्यायाने फसवणीसही ढासळले.

असे मला वाटते. काही गोष्टी ऐकीव आहेत. पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असेही वाटत नाही.

प्रफुल पटेल पण प्रकट झाले आता. राज्यातला सगळ्यात स्वच्छ -अगदी ५ पैसे पण करप्शन नाही असा माणूस कोण असेल तर प्रफुल पटेल. महाविकासआघाडी समर्थकांचं अभिनंदन.

चला सरकार वर टीका करायचे दिवस पुन्हा आले. आता सरकारवर टीका हा हक्क आणि अधिकारात मोडणार आहे. तो देशद्रोह नसणार. सरकारच देशद्रोही असण्याचे दिवस पुन्हा आले. जनतेने जाब विचारण्याचे दिवस आले. जनतेला सरकारने डाफरण्याचे दिवस संपले. पदावरच्या माणसाला कुठल्या पद्धतीने संबोधन करायचे याचे तारतम्य शिकवण्याचे दिवसही गेले....

सोनेरी दिवस मावळले.

पण आता शिवसेनेला नविन घोषणावाक्य बनवावे लागेल.. 'गर्व से कहो हम हिंदू है' हे चालणार नाही.
Submitted by योग on 27 November, 2019 - 20:46
<<
का रे भाऊ? हिंदू असण्याचा ठेका तुला अन तुझ्या भाजपेयी मालकांना दिलेला आहे का आदिशंकराचार्‍यांनी ताम्रपट देऊन?

***
राज्यातला सगळ्यात स्वच्छ -अगदी ५ पैसे पण करप्शन नाही असा माणूस कोण असेल तर प्रफुल पटेल. महाविकासआघाडी समर्थकांचं अभिनंदन.
नवीन Submitted by सनव on 27 November, 2019 - 23:41
<<
अरे बाळ,
सगळ्यात अनकरपट म्हनजे तो तुमचा २० नंबर फुगा, असे फॉर्वर्ड्स तुम्हीच पाठवताहात ना?

बाकी परवा मुंबईच्या घडामोडी निपटुन परत येताना एका ऑम्नी व्हॅनवर 'सनव - सानवी' अशी मुलांची नावं दिसली Rofl सानवी म्हन्जे लक्ष्मी. सनव म्हणजे लक्ष्मा/लक्ष्मन का?

चला सरकार वर टीका करायचे दिवस पुन्हा आले. आता सरकारवर टीका हा हक्क आणि अधिकारात मोडणार आहे. तो देशद्रोह नसणार. सरकारच देशद्रोही असण्याचे दिवस पुन्हा आले. जनतेने जाब विचारण्याचे दिवस आले. जनतेला सरकारने डाफरण्याचे दिवस संपले. पदावरच्या माणसाला कुठल्या पद्धतीने संबोधन करायचे याचे तारतम्य शिकवण्याचे दिवसही गेले....
<<

अरे गधड्या,

इतकंही कलत नै का तुला?

हितली संघोटी बामनं म्हणतील तेच खरं अस्तंय. मग कित्ति का कोल्हाटऊड्या मारीनात का. की कोण्या गुजरात्याची चाटरी करीनात.

शेवटी चाणक्य कोण, आणि शेखचिल्ली कोण ठरलं गेलं याचं आत्मचिंतन भाजपाने करावं... Wink
Submitted by राज on 27 November, 2019 - 23:01
<<
का हो,
ते इंपीचमेन्टचं काय झालं तुम्च्याकडं?

हितं इंड्यन साईदला काय रीन्ट्रोस्पेक्सन अन तत्सम काय तरी वगयरे कर्ता यील का याबद्दल काही इंटरन्याश्नल ओपीन्यन?

इम्पिच झालं तर ट्रंपुलं जेलीत जाइल काय?

जर ते जेलित गेलं, तर भार्तानं बी आम्रैकेच्या तालावर चालायला हवं असं वाटयलंय मला लय स्ट्रान्गली.

आ.रा.रा!! गुड टू सी यू बॅक सर! आणि अभिनंदन तुमचंही. होप टू सी यू अराऊंड!

कोण फुगा? श्रीमंत पेशवे? Biggrin मी त्यांच्या समर्थकांपैकी नाही- विधानसभा मतदानाआधीपासूनच्या पोस्ट काढून बघा माझ्या! मी यावेळी मनसेला सपोर्ट केलं होतं.

असो आगामी दिवसात काही रंजक दृष्ये बघायला मिळतील अशी आशा आहे:
१. मातोश्री वर आलेल्या सोनिया गांधींना सुवासिनी ओवाळत आहेत.
२. ईद मुबारक चे फलक सेना भवनाबाहेर झळकत आहेत.

>>

कमीत कमी राज्यात तरी बऱ्यापैकी जातीय सलोखा वाढलाय आणि आपलं जातीयवादी, धर्मवादी दुकान बंद पडेल हे बघून बऱ्याच लोकांना मूळव्याध देखील होईल.

खडसे -सेना-ऑफर-विचार.

अजित पवारांचा एक जुना इंटर्व्ह्यू वर आलाय. त्यात ते सांगताहेत की गोपीनाथ मुंडे भाजप सो/फोडून कॉंग्रेसमध्ये यायला उत्सुक होते पण मनमोहनसिंगनी नकार दिला.

जाता जाता, त्यातल्या एका आमदाराच्या नावे त्या काळात आणि पुढल्या दोन तीन आठवड्यांत त्याच्या खात्यात ५३ वेळा प्रत्येकी ९०+ रुपये जमा केले गेले होते >>>How can any one know this? It is simply a rumour. In these pages people are throwing rumours. The writer of this comment should give the name of the Bank and name of the person who deposited the money and who gave this information and the name of the parliamentarian whose account it was. If he/she cannot give this information then they should apologise for lying.

बाई बाई बाई. भक्तांच्या मेंदूचा पार भुगा झालाय. कर्नाटकात आता पोटनिवडणुका आहेत. आणि किनई निवडाणुकीला उभं राहताना एक प्रतिज्ञापत्र भरावं लागतं. त्यात किन ई आपल्या संपत्तीचा तपशील द्यावा लागतो. त्यात किनई ही माहिती असते. मग किनई लोक जुन्या प्रतिज्ञापत्रात ल्या तपशीलाशी त्याची तुलना करतात. मग ज्यांचा मेंदू योग्य त्या गोष्टी समजू शकतो त्यांना हे कळतं ..

आणखी एक गंमत. याच माणसाने भारतातली सगळ्यात महागडी कार Rolls-Royce Phantom याच काळात खरेदी केलीय बरं का.

आता परत कधी येणार अनिवासी भारतीय किंवा भारतीय वंशाचे विदेशी ?

महाआघाडी च्या सौहार्दाचा डोळे पाणावतील असा व्हिडीओ फिरतोय whatsapp वर, खरंच सगळ्यांनी बघा. आपल्याला काळजीचे काही कारण नाही.

रामविलास पास्वान भाजप आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत देत आहेत. याचा अर्थ काय होतो ?
(ते राजकहनामावामान खाते म्हणून ओळखले जातात )

तुम्हाला आला म्हणजे सगळ्यांना आला असेल असं नाही. काय आहे त्या व्हिडिओत? थोडी संत्री सोला आमच्या साठी.

Submitted by आ.रा.रा. on 27 November, 2019 - 23:55 >>

अरे आरारा, कुठे तोंड लपवून बसला होतास इतके दिवस ? नैराश्यातून बाहेर आलास काय?

आपल्याला भाषण करता येत नाही, आपल्याला लोक कवट्यामहाकाळ म्हणतात हे ठाऊक नसलेला नवरा आणि आपल्या आवाजाला स्वतःच्या पैशाने तिकीट काढून कुणी ऐकायला येणार नाही , नाच तर ढुंकूनही पाहणार नाहीत याची गंधवार्ता नसलेली त्याची बायको यांना महाराष्ट्र खूप मिस करणार आहे.

मोदींचे परममित्र नेताजी इस्रायलकर पदच्युत की जेलकर की कायतरी झाले म्हणे

Submitted by BLACKCAT on 28 November, 2019 - 00:06. >>

अरेरे श्रद्धावान अरबांचा बाप जेलमध्ये? फार वाईट झालं... नेत्यानाहू जेलात गेला तर श्रद्धावान अरबांना दुसरा कोणीतरी भेटेलच की..

टॉम-जेरी-बस्टर, Steak (खायचा) आणि तो खाण्याचं अग्रीमेंट हे पाच प्रमुख कलाकार आहेत त्या विडिओ मध्ये!

टॉम कोण? जेरी कोण?बस्टर कोण?Steak (खायचा) कोण? अग्रीमेंट कोण ? असा ओळखा पाहू गंमत खेळ होऊ शकतो Happy प्रत्येकाला विडिओ पोचेपर्यंत Happy

Pages