Submitted by किल्ली on 16 March, 2018 - 05:31
तुमचे stressbuster फंडे काय आहेत ?
कृपया इथे त्याबाबतचे विचार मांडा, म्हणजे कसं बरं होईल, हो ना ?
मानसिक ताणतणाव (आणि कधी कधी येणारा बौद्धिक ताणतणाव ) घालवण्याचे किल्लीचे काही फंडे आहेत, जसे की :
१. माबो वर वाचन करणे, प्रतिक्रिया देणे , खूपच विचार असह्य झाले तर लिहिणे !!
२. भांडी घासणे (खरंच !! उत्तम stressbuster आहे हा !! एकदा बघाच !!)
३. कोल्ड कॉफी , चोकोलेट किंवा पाणीपुरी हादडणे
४. गाणी ऐकणे , धांगडधिंगा असणारी !!
भन्नाट आणि खास उपाय येऊ द्यात !!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरं सांगू का?.
खरं सांगू का?.
मी स्ट्रेस आला की, जिलेब्या पाडतो ..माबोवर पडतात तशा नाही खर्याखुर्या जिलेब्या.....
जिलेबा पाडताना आय अॅम डिस्को डान्सर किंवा डेंजरस अशा प्रकारची मोठ्याने गाणी लावून कंबर हालवत मस्त मजेत गरम तेलात डिझाईनर जिलेबी तळतो..
अगदीच ते ही पाडायचा कंटाळा आला की, सगळ्या दार खिडक्या बंद करून, लाईटस ऑफ करून बारीक रंगीत एलडीचे बल्ब लाऊन "यार बिना चैन कहा रे" नंतर झूम झूम झूम बाबा सारखी पाय थिरकवणारी गाणी लाऊन नाचतो..नाचून थकलो की मस्त झोप लागते...
data sampe paryant tiktok
data sampe paryant tiktok pahane 2) pubg
मा बो वरील एखादया मजेशीर अथवा
मा बो वरील एखादया मजेशीर अथवा विवादास्पद कथेवरील मा बो करांचे प्रतिसाद वाचणे, हा ही एक ताणतणाव घालवण्याचा उपाय आहे
Pages