Submitted by अ'निरु'द्ध on 5 September, 2019 - 05:22
काय सुखाने रहात होतो आम्ही.
उबदार वातावरण, अन्नाचा सुकाळ, अवतीभवती छान ओलावा, कायम सुखकारक संवेदना.
आणि छान छान जोडीदारिणी.
बागडणारी आमची बाळंही.
पण अचानक हे काय झालंय काहीच कळत नाही.
अंगाचा नुसता दाह होतोय.
होरपळून जातोय नुसता.
गुदमरायलाही होतंय.
अंगावरच्या रोमारोमात वेदना जाणवतेय, मरणप्राय.
खेचतंय कोणीतरी खाली खाली.
अजून खाली.
आता पडतोय कुठल्यातरी चकचकीत पांढर्या गुळगुळीत पृष्ठभागावर.
एकामागोमाग एक.
वेगळ्याच गलिच्छ घाणी बरोबर.
आणि त्यात आता हा भोवंड आणणारा पाण्याचा भोवरा.
कुठे घेऊन चाललाय कळतंच नाहीये.
संपलं आता सगळं.
हाच आपला सर्वांचा शेवट
----------------------------------------------------------
डाॅक्टर, चुकलंच आमचं.
तुमचं आधीच ऐकायला हवं होतं.
तुमचं जंताचं औषध घेतल्यावर रेणु आता एकदमच बरी आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी
भारी
ईईईईई! जमलीये कथा.
ईईईईई!
जमलीये कथा.
किल्ली
किल्ली
पहिल्या वहिल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
हेहे.....
हेहे.....
मस्त ... आधी वाटले न्यूकलेअर बॉम्ब फुटला की काय...
एकदम यकक करायला लावणारी तरीही मजेशीर....
भारी
भारी
छान
छान
ईईई, काय हे
ईईई, काय हे
एकदम यकक करायला लावणारी तरीही मजेशीर...>>+११
इइ... पण भारीये..
इइ... पण भारीये..
एकदम मस्त निरूदा !!! अप्रतीम
एकदम मस्त निरूदा !!! अप्रतीम जमलीय.
सॉलिड ! मला आधी उंदिर वाटले
सॉलिड !
(No subject)
अर्रर्र... जमली आहे.
अर्रर्र...
जमली आहे.
(No subject)
अर्रर्र........... :Lol:
अर्रर्र........... :Lol:
इइ... पण भारीये.>>>>> +१.
इइ... पण भारीये.>>>>> +१.
(No subject)
याक्क, असा ही कोणी विचार करू
याक्क, असा ही कोणी विचार करू शकते वाटले नव्हते
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद...
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद...
जमलीये कथा.
जमलीये कथा.
इइइइई!
इइइइई!
भारी!
भारी!
हाहा... कुठुनकुठे
हाहा... कुठुनकुठे
ईईईईई!
ईईईईई!
जमलीये कथा >>> परफेक्ट प्रतिक्रीया.
शेवटपर्यंत 'रहस्य' कळलं नाही, कुणी न उकलून सांगताही समजली. त्यामुळे लय भारी.
वेगळंच जग
वेगळंच जग
वेगळाच विचार
वाचकांना ई करायला लावणारी
तरी गंमतशीर गोष्ट
छान.
छान.
मला ग्लोबल वॉर्मिंग आणि पक्षी बोलतोय असं वाटत होतं..
मला अवदलि
मला अवदलि
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार... _/\_
(No subject)
अरे .... :D, दोनदा वाचलि
अरे .... :D, दोनदा वाचलि
(No subject)
Pages